मयुरी उतेकर जोमात गौतमी पाटील कोमात; तिच्या लावणीने लावलं महाराष्ट्राला 'वेड'
महाराष्ट्राचा (Maharashtra) हळूहळू बिहार होऊ लागला आहे'. असं एका युजर्सने मयुरीचा डान्स पाहून कमेंटबॉक्स मध्ये म्हटलं आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Mar 7, 2023, 09:24 PM IST...अन् तिने स्वत:चाच Smartphone तळला! 32 लाख Views मिळालेला Video पाहिला का?
Women Drop Mobile Phone in Fryer: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओला 32 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून 21 हजारांहून अधिक जणांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.
Mar 7, 2023, 08:18 PM ISTViral Video: ...अन् दुचाकीस्वार काच फोडून कारच्या आत घुसला; व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा नेमकी चूक कोणाची
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) अपघाताचा (Accident) एक व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत एक दुचाकीस्वार कारला धडक दिल्यानंतर आधी कारच्या टपावर आणि नंतर काचेवर आदळत असल्याचं दिसत आहे. हा भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद झाला असून नेमकी चूक कोणाची अशी चर्चा रंगली आहे.
Mar 7, 2023, 07:41 PM IST
Holi Viral Video : 'मी होळीचे कपडे नाही घातले थांबा, भर रस्त्यातच फॉरेनरने... Video व्हायरल
Holi Viral Video : सर्वत्र रंगाची उधळण (Rang Panchami 2023) सुरु आहे. अख्खा देश अनेक रंगांनी सजला आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर रंगांचा उत्सह दिसून येतो आहे. अशातच परदेशी पाहुणे कसे सुटणार...एका विदेशी तरुणीला रंग लावण्यसाठी एक तरुण गेला. पण तिने त्याला थांबवलं 'मी होळीचे कपडे नाही घातले थांबा, मला रंग लावा पण...' असं तिने म्हटलं अन् मग...
Mar 7, 2023, 04:32 PM ISTHoli Videos Viral : होळीनिमित्त राणा दाम्पत्याची बाईक राईड ; दुसरा व्हिडीओ तर वारंवार पाहिला जातोय
Holi Viral Video : सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे हा व्हिडीओ. अनेकजण तर एकसारखा पाहतायत व्हिडीओ.... कधी आदिवासींसोबत नृत्य, तर कधी मसाला डोसा खाताना मारलेल्या गप्पा...
Mar 7, 2023, 08:53 AM ISTHoli Viral Video: मुंबई लोकलमध्ये लता मंगेशकरांच्या गाण्यावर प्रवासी धुंद, तालासुरात धरला ठेका.. Video एकदा पाहाच
Holi Trending Video: मुंबईच्या लोकलमध्ये (Mumbai Local) प्रवासी लता मंगेशकरांची (Lata Mangeshkar) गाणी गात आनंद लुटत असतानाचा व्हिडीओ ट्विटरला (Twitter) व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या असून यासाठीच मुंबई लोकलचा प्रवास आनंददायी असतो अशा भावना व्यक्त केल्या आहेत. या व्हिडीओला 22 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
Mar 6, 2023, 08:28 PM IST
Viral Video: कशाचीही तमा न बाळगता भाभीचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एका महिलेचा हरियाणी गाण्यावर (Hariyana Song) डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत विवाहित महिलेचा हा डान्स पाहून अनेकांनी सपना चौधरीची आठवण येत असल्याचं म्हटलं आहे.
Mar 6, 2023, 07:48 PM IST
Viral Video: तरुणीने मनुस्मृती जाळून पेटवली सिगारेट, त्याच आगीवर चिकनही शिजवलं, कारण विचारलं तर म्हणते...
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) प्रिया दास (Priya Das) नावाच्या एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत तरुणी मनुस्मृती (Manusmruti) जाळत असून त्याच आगीवर सिगारेट पेटवताना आणि चिकन शिजवताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तरुणीवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. दरम्यान, आपण असं का केलं यामागील कारणांचा तिने खुलासा केला आहे.
Mar 6, 2023, 07:08 PM IST
Cristiano Ronaldo Gets Angry: मेस्सीचं नाव ऐकताच रोनाल्डो संतापला, VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Cristiano Ronaldo Gets Angry: फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा (Cristiano Ronaldo) चाहत्यावर संतापल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. सामना संपल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये परतत असताना एका चाहत्याने मेस्सीचा उल्लेख केला असता रोनाल्डो संतापला आणि खडे बोल सुनावले.
Mar 6, 2023, 03:45 PM IST
Bollywood News | बैलगाडीवरल्या शेतकऱ्यानं सनी देओलला ओळखलंच नाही आणि मग....
Sunny Deol meet farmer
Mar 6, 2023, 02:40 PM ISTViral Video: हनुमानाच्या फोटोसमोर बिकीनी शो, Video पाहून तुमचाही होईल संताप
Viral Video: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. महिला बॉडी बिल्डर्सच्या (Body Builders) या व्हिडीओत हनुमानाचा (Hanuman) फोटो असून देवाचा अपमान केल्याचा आरोप होत आहे. यावरुन काँग्रेस (Congress) आणि भाजपा (BJP) आमने-सामने आलं आहे.
Mar 6, 2023, 01:37 PM IST
Viral Video : स्टेजवर नोटांचा खच! विरारमध्ये गुजराती समाजाच्या कार्यक्रमात पैशांची उधळण
Viral Video : व्हिडिओत नोटांचा खच पहायला मिळत आहे. कलाकारांवर उडवलेल्या या नोटांची मोजदाद केल्यास लाखो रुपयांपर्यंत हा आकडा जाऊ शकतो.
Mar 5, 2023, 10:18 PM ISTViral Video: धबधब्याखाली Scorpio गळतानाच्या व्हिडीओला Mahindra कडून भन्नाट उत्तर, त्याच धबधब्याखाली गेले अन्...
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) स्कॉर्पिओ गाडीमधून पाणी गळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर महिंद्राने (Mahindra) जशास तशा शब्दात उत्तर दिलं आहे. महिंद्राने त्याच धबधब्याखाली गाडी नेत व्हिडीओ शूट केला असून सत्यस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. महिंद्राचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे.
Mar 5, 2023, 06:28 PM IST
Couple Viral Video : 'त्या' तरुणीने गर्लफ्रेंडसमोरच तिच्या बॉयफ्रेंडला केलं KISS, अन् मग...
kissing Viral Video : इंटरनेटवर आश्चर्यकारक आणि मनोरंजक व्हिडीओने भरलेला आहे. यावर दर सेकंदाला व्हिडीओ व्हायरल होतं असतो. सध्या एक व्हिडीओ सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ज्यात प्रियकर आणि प्रेयसी जेवत असताना ती अचानक आली आणि तिने तरुणाला किस केली...प्रेयसी पाहतच राहिली अन् मग...
Mar 5, 2023, 03:57 PM ISTपाशवी वृत्ती! तरुणाने कुत्र्यावर केला बलात्कार, व्हिडीओ व्हायरल
A man rapes Dog: दिल्लीत एका तरुणाने चक्क श्वानावर (Dog) लैंगिक अत्याचार (Rape) केल्याची घटना समोर आली आहे. तरुण जेव्हा श्वानावर बलात्कार करत होता, तेव्हा शेजाऱ्याने मोबाईलमध्ये हा सगळा प्रकार कैद केला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तरुणाला अटक केली आहे.
Mar 5, 2023, 02:20 PM IST