viral video

आजीच्या मदतीला धावली, 10 वर्षांची मुलगी सोनसाखळी चोराला भिडली... Video व्हायरल

सोनसाखळी चोरीच्या अनेक घटना आपल्या आसपास घडत असतात. पण पुण्यातील सोनसाखळी चोरीच्या एका घटनेची सध्या सगळीकडे चर्चा होत असून घटनेतील वृद्ध महिला आणि तिच्या नातीचं कौतुक केलं जात आहे

Mar 10, 2023, 02:38 PM IST

Viral Video : 'ती' गयावया करत होती आणि 'तो' अश्लील चाळे...; पोलिसाकडून विनयभंगाचा हादरविणारा व्हिडीओ व्हायरल

Viral Video : ती गयावया करत होती पण तो हैवान थांबत नव्हता...अंधाराचा फायदा घेत तो तिच्यासोबत अश्लील चाळे करत होता. सुरक्षा करणाराच इथे भक्षक होता. पोलिसाचा हा व्हिडीओ पाहून सगळे हादरले आहेत. 

Mar 10, 2023, 12:30 PM IST

Viral Video : भररस्त्यात प्रेमीयुगुलाचा राडा! बॉयफ्रेन्डला आधी दे दणादण, मग त्याचासोबतच

Viral Video : सोशल मीडियावर एका कपलचा व्हिडीओ यूजर्सचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये तरुणीचा रौद्र अवतार पाहून धक्का बसतो. या व्हिडीओमध्ये ती तरुणाला धो धो धुताना दिसतं आहे. पण पुढच्या क्षणी त्याच तरुणासोबत ती...

Mar 10, 2023, 11:28 AM IST

#BoycottBharatMatrimony : डोकं ठिकाणावर आहे ना? भारत मॅट्रिमोनीच्या जाहिरातीमुळं हिंदुत्ववादी संघटनांचा संताप अनावर

Bharat Matrimony Ad Controversy: #BoycottBharatMatrimony हा हॅशटॅग का ट्रेंड होतो. अनेक हिंदुत्ववादी संघटनांचा कडाडून विरोध. नेमकं प्रकरण काय? काही सेकंदांचा व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा. सोशल मीडिया वापरणाऱ्या प्रत्येकासाठी मोठी बातमी 

Mar 10, 2023, 11:14 AM IST

Viral Video: 'तू काय राजा आहे का?, 'रिक्षाचालकाचा भरस्त्यात राडा, तरुणाचं हेल्मेट रस्त्यावर फोडून टाकलं अन् नंतर...

Viral Video: बंगळुरुत (Bengaluru)  एका रिक्षाचालकाने (Rickshaw Driver) तरुणाशी असभ्य वागणूक केल्याची आणि धमकावल्याची घटना समोर आली आहे. ईशान्य (northeast) भारतातील या तरुणाला रिक्षाचालकाने परदेशी व्यक्ती म्हणत त्याचं हेल्मेट रस्त्यावर आदळून  फोडून टाकलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे. 

 

Mar 9, 2023, 09:03 PM IST

Viral Video : होळीच्या दिवशी प्रेमीयुगुलानं पुन्हा भान हरपलं, बाइकवरच रोमान्स... व्हिडीओ व्हायरल

Couple Romance on Biike Video : होळीचा (Rang Panchami 2023) रंग एका प्रेमी युगुलावर जास्त चढलेली दिसला. प्रेमाच्या रंगात हे दोघे दिवसाढवळ्या बाइकवर खुल्लम खुल्ला रोमान्स करताना शहरात दिसून आले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

Mar 9, 2023, 04:22 PM IST

Viral Video: बैलाने 4 वर्षाच्या मुलाला आधी शिंगाने उडवलं आणि नंतर..., अंगावर काटा आणणारा Video व्हायरल

Viral Video: हैदराबादमध्ये (Hyderabad) एका चिमुरड्याला भटक्या कुत्र्यांनी (Stray Dog) हल्ला करत ठार केल्यानंतर अशीच साधर्म्य असणारी एक घटना समोर आली आहे. अलिगड (Aligarh) येथे एका 4 वर्षाच्या मुलाला बैलाने (Bull) अक्षरश: चिरडलं आहे. ही धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

 

Mar 9, 2023, 03:50 PM IST

Maharashtra Budget 2023 : सामान्यांना मोठा दिलासा, ज्योतिराव फुले योजनेत आता 5 लाखांपर्यंत उपचार

Maharashtra Budget 2023 :   महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत (Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana) आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार आहेत. (Health News) तशी घोषणा पहिला अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. (Maharashtra Budget 2023 News In Marathi)

Mar 9, 2023, 02:57 PM IST

शालेय पोषण आहारात आढळले किडे, प्रिंसिपल म्हणाले गुपचूप खा, किड्यांमध्ये...

केंद्र सरकार पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना संपूर्ण देशभर राबवली जाते. पण योजनेतंर्गत काही शाळांमध्ये निकृष्ट दर्जाचा आहार दिला जात असल्याचं समोर आलं आहे. एका शाळेत मुलांच्या जेवणात चक्क किडे आढळले.

Mar 9, 2023, 01:38 PM IST

Viral Video : जेव्हा रॅम्प वॉक करताना मॉडेलच्या ड्रेसचे 'तुकडे तुकडे' झाले अन् मग...

Viral Video : एका विचित्र फॅशन शोने जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फॅशन शोच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात रॅम्प वॉक करताना मॉडेल्सचे कधी हिल्स तुटते तर एका माडेलचा ड्रेसही फाटतो...

Mar 9, 2023, 12:00 PM IST

Urfi Javed ला पाहून Rakhi Sawant नं केलं असं कृत्य, Photo पाहून विश्वास बसणार नाही

Rakhi Sawant and Urfi Javed: राखी सावंत आणि उर्फी जावेद बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या आणि सोशल मीडियावरील सर्वात मोठ्या कॉन्ट्रोव्हर्शियल क्विन (Controversy Queen Rakhi Sawant Urfi Javed) आहेत. आता अशाच एका वादग्रस्त कारणामुळे त्या दोघी परत चर्चेत आल्या आहेत. 

Mar 8, 2023, 09:47 PM IST

Delhi Building Collapse: एका क्षणात कोसळली 5 मजली इमारत, VIDEO पाहून थरकाप उडेल

Delhi Building Collapse: दिल्लीमधील (Delhi) एक भीषण व्हिडीओ (Video) सध्या व्हायरल (Viral) झाला आहे. या व्हिडीओत पाच माळ्यांची इमारत पत्त्याप्रमाणे खाली कोसळत असल्याचं दिसत आहे. फक्त 9 सेकंदात ही इमारत जमीनदोस्त होत असून व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचाही थरकाप उडेल.

 

Mar 8, 2023, 08:23 PM IST

Viral Train Accident : रेल्वे अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल; कमजोर हृदयाच्या व्यक्तींनी हा व्हिडीओ पाहूच नये

Viral train Accident : रेल्वे अपघाताचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे , जो पाहून अक्षरशः अंगाचा थरकाप उडेल. धावती ट्रेन पकडण्याच्या नादात जीवावर कसं बेतू शकतं हे दाखवणारा हा व्हिडीओ पाहायलाच हवा आणि त्यातून शिकण्यासारखं आहे कि, एखादी ट्रेन चुकली तरी चालेल पण धावती ट्रेन पकडूच नये 

Mar 8, 2023, 06:54 PM IST

Viral Video: नववधूला हातात उचलून घेत उतरत असतानाच नवरदेवाचा पाय घसरला अन् धाडकन...; सर्व पाहुणे लागले हसू

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एका लग्नातील (Marriage) जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. लग्नात नवरदेव नववधूला घेऊन पायऱ्यावंर खाली उतरताना पाय घसरुन कोसळताना या व्हिडीओत दिसत आहे. दरम्यान, नवरदेव प्रसंगावधान दाखवत पुन्हा उभा राहतो आणि फजिती होण्यापासून वाचवतो. 

 

Mar 8, 2023, 05:50 PM IST

Shocking! मुस्लिम धर्म स्वीकारणारी दीपिका Holi Celebration मुळं ट्रोल

Dipika Kakkar Trolled on Holi: कलाकारांना ट्रोल करणं हे काही आता नवीन नाही. त्यामुळे कलाकार ट्रोल (Dipika Padukone Trolled) झाल्यावर त्यांची चर्चा सर्वात जास्त होते. सध्या अशीच एक अभिनेत्री (Actress Dipika Kakkar) चर्चेत आली आहे. यावेळी तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं आहे, पण नक्की झालंय तरी काय? 

Mar 8, 2023, 03:42 PM IST