'ही आमची जमीन आहे, तुला कन्नड बोलावं लागेल' हिंदी बोलणाऱ्या मुलीला ऑटो ड्रायव्हरने खाली उतरवलं... Video व्हायरल
Auto Driver Video Viral: सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. परराज्यातून आलेल्या मुलीला एका ऑटो ड्रायव्हरने तिथल्या मातृभाषेतत बोलत नसल्याने चक्क ऑटोतून खाली उतरवलं. या व्हिडिओवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत
Mar 22, 2023, 01:49 PM ISTBhaskar Jadhav: ...म्हणून विधान भवनाच्या पाय-यांवर डोकं टेकवलं; भास्कर जाधव यांचा व्हिडिओ व्हायरल
Bhaskar Jadhav: ठाकरे गटाचे आमदार भास्कर हे विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाले आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर डोकं टेकवून त्यांनी अधिवेशनाचा निरोप घेतला. त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Mar 21, 2023, 06:51 PM IST'भैय्याजी और एक...', जपानच्या पंतप्रधानांना पाणीपुरी खाण्याचा मोह आवरेना, मोदीही पाहत राहिले, VIDEO व्हायरल
Viral Video: जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Japanese Prime Minister Fumio Kishida) सोमवारी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी दिल्लीत दाखल झाले. सोमवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) पाणीपुरीचा आनंद लुटला. यावेळचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नागालँडचे मंत्री तेमजेन इमना अलाँग (Temjen Imna Along) यांनीही कमेंट केली आहे.
Mar 21, 2023, 06:37 PM IST
Viral Video: केमिकलमध्ये बुडवल्यानंतर सुकलेल्या पालेभाज्यांचं जे झालं ते पाहून तुमचेही डोळे विस्फारतील, पाहा धक्कादायक VIDEO
Viral Video: आपल्या जेवणात असणाऱ्या पालेभाज्या (Vegetables) नेमक्या कुठून येतात असा विचार तुम्ही कधी केला आहे का? नसेल केला तर हा व्हिडीओ (Viral Video) तुम्ही नक्की विचार करण्यास भाग पाडेल. याचं कारण तुम्हाला बाजारात विकत घेताना दिसणाऱ्या हिरव्यागार भाज्या या केमिकलमध्ये (Chemical) बुडवून अगदी ताज्या केलेल्या असू शकतात.
Mar 21, 2023, 04:56 PM IST
Viral News: कोणती ट्रेन 10 मिनिटात लखनऊला पोहोचते? वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाचा भावूक प्रश्न, सगळेच गहिवरले
Viral News: लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) येथील एका 11 वर्षाच्या मुलाचा भावूक करणारा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. मुलाने या व्हिडीओतून आरोग्य विभागाला उघडं पाडलं आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाने डॉक्टरांवर उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला आहे.
Mar 21, 2023, 02:03 PM IST
Viral Video : भररस्त्यात तरुणीला फरफटत गाडीतून किडनॅप केलं की...? अखेर सत्य समोर
Viral Video : रात्रीची वेळ...रस्त्यावर गाड्यांची ये जा अशातच एका तरुणीला एक तरुण फरफटत नेऊन गाडीतून किडनॅप (Social Media) करतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video)तुफान व्हायरल झाला. या व्हिडीओमागील सत्य (Kidnapping Viral Video) समोर आलं आहे. त्या तरुणीचं किडनॅप की...
Mar 21, 2023, 11:48 AM ISTSerial Kisser Gang : 'तो' एकटा नव्हता, तर 'सिरियल किसर गँग', महिलांना लिप लॉक करणाऱ्या 'त्या' टोळीने...
Bihar Serial Kisser Video : महिलांना एकटं पाहून तो त्यांच्या ओठावर चुंबन घ्यायचा आणि पळून जायचा...यामुळे शहरातील महिलांना दहशत पसरली होती. आता पुन्हा ही सिरियल किसर प्रकरण चर्चे आलं आहे.
Mar 20, 2023, 07:33 PM ISTJaguar Attack Crocodile: आराम करणाऱ्या मगरीच्या मागून चित्ता आला अन्...; 7.40 लाख Views मिळालेला Video पाहिला का?
Jaguar Attack Crocodile: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओला 7 लाख 40 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेकांना या 19 सेकंदांच्या व्हिडीओचा शेवट पाहून आश्चर्याचा धक्काच बसला आहे. 1500 हून अधिक रिट्विट या व्हिडीओला मिळालेत.
Mar 20, 2023, 05:41 PM ISTVideo : तू कशाला मध्ये उडी मारतेस? फोन बिझी असताना मुलीचा आवाज आला अन् आजी भडकली
Viral Video : आयपीएस राहुल प्रकाश यांनी हा व्हिडीओ ट्विट केला असून जवळपास तीन लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शननमध्ये राहुल प्रकाश यांनी चॅटबोटलासुद्धा इशारा दिला असून या आजीबाईपासून वाचण्याचा सल्ला दिला आहे
Mar 20, 2023, 04:15 PM ISTMatka Dosa चर्चेत! Video पाहून लोक विचारतायत हा डोसा खायचा कसा?
Matka Dosa Video Goes Viral: सोशल मीडियावर सध्या या मटका डोश्याची तुफान चर्चा सुरु असून हा डोसा पाहून इंटरनेटवरच दोन गट पडल्याचं चित्र पहायला मिळत आहे. 1 लाख 70 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळालेला हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.
Mar 20, 2023, 03:29 PM ISTPune News: काळोखी रात्र पण पठ्ठ्याला पिक्चर बघायचाय; PMPML चालकाचं धक्कादायक कृत्य; पाहा VIDEO
Pune Viral Video: पुणे महानगर परिवहन महामंडळाचा एक ड्रायव्हर मोबाईलवर सिनेमा पाहत बस चालवत होता. बसमधल्या प्रवाशांनी हा व्हिडिओ चित्रित केला असून सध्या हा व्हिडिओ व्हायरल झालाय.
Mar 20, 2023, 02:07 PM ISTप्रियकर दुसऱ्या मुलीसोबत डेटवर असताना प्रेयसीने रंगेहात पडकलं अन् मग...व्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ व्हायरल
Trending Couple Video : तो तिच्यासोबत डेट होता...तो तिच्यासोबत प्रेमाचे क्षण घालवत होता. तेवढ्यात तिथे एक कार येऊन थांबत आणि त्यातून एक तरुणी उतरते...तो घाबरतो...त्याला घाम फुटतो कारण...
Mar 20, 2023, 12:55 PM ISTVideo | पुण्यात बस चालकाचा प्रताप; पिक्चर बघत चालवली बस
PMP Bus Driver Watching Film
Mar 20, 2023, 11:25 AM ISTMumbai Local Video: मुंबई लोकलमध्ये 'स्कर्ट' घालून अतरंगी कॅटवॉक; लोकांचे डोळे उघडेच्या उघडे!
Shivam Bhardwaj Mumbai Local Video: व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये (Trending video) शिवमने फ्लाई स्कर्ट आणि सनग्लासेस घातलाय. मुंबईच्या एका लोकल डब्यात शिवम कॅटवॉक करताना दिसतोय.
Mar 19, 2023, 07:00 PM ISTभररस्त्यात तरुणीला फरफटत गाडीत ढकललं, बुक्क्या घातल्या, पण मदतीला कोणीच आलं नाही; धक्कादायक VIDEO व्हायरल
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत एक तरुण तरुणीला भररस्त्यात बेदम मारहाण करत जबरदस्ती गाडीत ढकलत असल्याचं दिसत आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून तपास सुरु केला आहे.
Mar 19, 2023, 01:21 PM IST