Mumbai Local Video : दिल तो बच्चा है जी! 'दो घुंट' गाण्यावर मुंबई लोकल ट्रेनमध्ये मुंबईकरांची धमाल, व्हिडीओ व्हायरल
Mumbai Local Train Video : मुंबई लोकल ही मुंबईकरांची श्वास...या लोकलमध्ये एक वेगळ दुनियादारी बघायला मिळते. लोकल ट्रेनमधून रोज प्रवास करणाऱ्या त्या प्रत्येक मुंबईकरांना या आयुष्याचा अनुभव येतो. सोशल मीडियावर लोकल ट्रेनचे अनेक व्हिडीओ व्हायरल (Social media Trending now) होतं असतात. मुंबईकरांची लोकलमधील धमाल मस्तीचा एक व्हिडीओ इंटरनेवर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.
Mar 19, 2023, 11:24 AM ISTViral Video: मित्र म्हणाले बिनधास्त उडी मार, मरणार नाहीस, अन् पुढच्याच क्षणी...; 17 सेकंदाचा धक्कादायक व्हिडीओ
Viral Video: इन्स्टाग्राम (Instagram) रील बनवण्याच्या नादात एका तरुणाने एका छतावरुन दुसऱ्या छतावर उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी त्याचा तोल गेला आणि खाली पडला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, त्याचा शेवटच्या क्षणातील व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे.
Mar 18, 2023, 06:01 PM IST
Viral Video: नाकावरच्या रागाला औषध काय? चिमुकल्या मुलीची उत्तरं ऐकून तुम्हीही गहिवरून जाल!
Trending Video Of Girl: मुलगी आणि बापाचा एक व्हिडिओ (Viral Video) सध्या व्हायरल होतोय. रुसून बसलेल्या गोंडस मुलीचा समजूत काढतानाचा हा व्हिडिओ आहे. त्यावेळी मुलगी काही निरागस गोष्टी बोलते. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही गहिवरून येईल.
Mar 18, 2023, 04:16 PM ISTViral Video: रवीनाचा Quick Style ग्रुपसोबत 'टिप टिप बरसा पाणी' गाण्यावर भन्नाट डान्स; 90 च्या दशकातील आठवणी जाग्या
Viral Video: नॉर्वेमधील (Norwegian dance crew) डान्स ग्रुप Quick Style सध्या भारतात असून वेगवेगळ्या सेलिब्रिटींसह डान्स करत रिल (Reel) बनवत आहेत. त्यांचे व्हिडीओ (Video) तुफान व्हायरल (Viral) होत असून नुकताच त्यांनी बॉलिवूडची बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री रवीना टंडनसह (Raveena Tondon) 'टिप टिप बरसा पाणी' (Tip Tip Barsa Pani) गाण्यावर डान्स केला. रवीना टंडनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Mar 18, 2023, 02:41 PM IST
VIDEO: कर्णधारपद मिळताच हार्दिक पांड्याला गर्व? विराट कोहलीसोबत गैरवर्तवणूक, व्हिडीओ आला समोर
Hardik Pandya Misbehaved with Virat: ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात (Ind vs Aus ODI) रोहित शर्मा (Rohit Sharma) अनुपस्थित असल्याने हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं. यादरम्यान हार्दिक पांड्याचा एक व्हिडीओ (Video) व्हायरल (Viral) झाला असून यावरुन विराट कोहलीचे (Virat Kohli) चाहते नाराज झाले आहेत. हार्दिक पांड्याने विराटसोबत गैरवर्तवणूक केल्याचा दावा या व्हिडीओवरुन केला जात आहे.
Mar 18, 2023, 01:11 PM IST
Video : स्वतःचाच गळा चिरून धावत होता तितक्यात... दिल्लीतून हादरवणारी घटना समोर
Crime News : दिल्लीतील हा सर्व धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या तरुणाने स्वतःचा गळा चिरला आणि हातात चाकू आणि पिस्तुल घेऊन रस्त्याच्या मधोमध पळू लागला.
Mar 18, 2023, 09:53 AM ISTCrime News : 38 वर्षाच्या भाभीचं 20 वर्षाच्या दीरासोबत जुळलं सूत, अन् असा झाला प्रेमाचा अंत!
Devar Bhabhi Love Affair: 38 वर्षीय वहिनी 20 वर्षांच्या दीराच्या प्रेमात पडली. त्यानंतर त्यांचा प्रेमाचा भयानक अंत झालाय. दोघंही वैतागून घरातून निघून जातात आणि टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.
Mar 17, 2023, 08:03 PM ISTAishwarya Rai आणि Sunny Deol चे बोल्ड फोटो व्हायरल, काय आहे प्रकरण जाणून घ्या
Sunny Deol Aishwarya Rai : बॉलिवूड अभिनेता सनी देओल त्याचा आगामी चित्रपट गदर 2 मुळे सतत चर्चेत असतो. तर ऐश्वर्या राय बच्चन ही कुठल्या ना कुठल्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असते. या दोघांचे एक चित्रपटातील बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
Mar 17, 2023, 05:32 PM ISTViral Video : उतरत्या वयात घसरगुंडी खेळण्याची हौस, पुढं झालं असं की...
Viral Video of Woman: घसरगुंडीचा आनंद घेण्यासाठी एक वृद्ध महिला गार्डनमध्ये पोहोचते. या महिलेचा घसरगुंडीवरुन पडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Trending Video) तुफान व्हायरल होत आहे.
Mar 17, 2023, 03:10 PM ISTWedding Video: लग्नाच्या मुहूर्तालाच नवरीचा प्रियकर लग्नमंडपात आला अन्...; घडलेला प्रकार पाहून सारेच चक्रावले
viral indian wedding video: सोशल मीडियावर भारतीय लग्नामध्ये घडणाऱ्या मजेदार घटनांचे व्हिडीओ अनेकदा व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये घडलेला प्रकार पाहून अनेकांना हसू अनावर झालं आहे.
Mar 17, 2023, 03:06 PM ISTViral Video : भर उन्हात आकाशातून कोसळला धबधबा, निसर्गाचे अद्भूत दर्शन देणारं दृश्यं
Viral Video : गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यातील (Maharashtra Weather Rain Alert) वातावरण बदलेलं आहे. भर उन्हाळ्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. हा अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. काही ठिकाणी गारपीट होतेय अशातच ढगफुटीचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो आहे.
Mar 17, 2023, 11:33 AM ISTAkshaya Gurav: ट्रान्सपरंट शर्टमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट; पाहून तुम्हालाही फुटेल घाम
अनेक सेलेब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या कायम संपर्कात असतात. अनेक मॉडेल्स आणि एक्ट्रेसला हाताला काम नसलं तरी सोशल मीडियामुळे त्या कायम चर्चेत असतात. ती अक्षया गुरव सोशल मीडियामुळे कायम चर्चेत असते. ती नेहमीच तिचे हॉट आणि मादक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. अक्षया तिच्या बोल्ड लूकने बॉलिवूड अभिनेत्रींना देखील टक्कर देताना दिसते.
Mar 16, 2023, 08:33 PM ISTमौनी रॉयचा बिकिनी मध्ये मादक अंदाज, फोटो बघून चाहत्यांचा सुटला ताबा!
टेलिव्हिजन ते बॉलीवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री मौनी रॉय सध्या मियामीच्या समुद्र किनाऱ्यांवर आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवत आहे.
Mar 16, 2023, 07:33 PM ISTLIVE इंटरव्ह्यूमध्ये Suresh Raina ने उडवली Shahid Afridi ची खिल्ली, म्हणाला...
LLC Masters: पत्रकार परिषदेमध्ये सुरेश रैनाला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना सुरेश रैनाने मजेशीर उत्तर दिलं. "मैं सुरेश रैना हूं, शाहिद अफरीदी नहीं", असं उत्तर त्याने (Suresh Raina On Shahid Afridi) दिलंय.
Mar 16, 2023, 06:08 PM ISTVideo : चंद्रा गाणे सुरु होताच चिमुकला उभा राहिला अन्.... तुम्हीही म्हणाल असं नाचता आलं पाहिजे
Viral Video : अभिनेत्री अमृता खानविलकरच्या चंद्रा या गाण्याने सगळ्यांनाच वेड लावलं आहे. अगदी विदेशाताही या गाण्याची चर्चा झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता या शाळकरी मुलाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे
Mar 16, 2023, 05:51 PM IST