viral video

VIRAL VIDEO: जन्मानंतरची पहिली मिठी...; आईला 'जादू की झप्पी' देणाऱ्या या बाळाला पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Newborn Baby Viral Video : इंटरनेटवर एक व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. ज्यात नुकताच जन्मलेल्या बाळाचं कृत्य पाहून प्रत्येकाचा डोळ्यात पाणी येतं आहे. आई होणं ही जगातील सर्वात सुंदर भावना...अख्ख जग तेव्हा छोटं होतं जेव्हा ते इवलश बाळ आपल्या मिठीत येतं...

Mar 27, 2023, 09:05 AM IST

Viral Video: कुणाचा राग आलाय? चिमुकली वरच्या आवाजात म्हणाली 'सर्जा खान'; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

Little Girl Angry On Sarja Khan: सरसेनापती हंबीरराव (Sarsenapati Hambirrao) हा चित्रपट पाहिल्यानंतर एका चिमुकल्या मुलीने सर्जा खानला (Sarja Khan) मारण्याचा प्लॅन रचला. तिचा व्हिडिओ सध्या तुफान महाराष्ट्रभर व्हायरल होतोय.

Mar 26, 2023, 05:10 PM IST

Viral Video: चेंडू फूल स्पीडमध्ये स्टम्पला लागल्यानंतरही अम्पायरने आऊट दिलं नाही, हे कसं काय झालं?

New Zealand vs Sri Lanka - न्यूझीलंड आणि श्रीलंकेमधील (New Zealand vs Sri Lanka) एकदिवसीय सामन्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. बॉल स्टम्पला लागल्यानंतरही न्यूझीलंडचा फलंदाज फिन अॅलेन (Fin Allen) बाद झाला नाही. यानंतर त्याने या जीवनदानाचा फायदा घेत अर्धशतक ठोकलं. 

 

Mar 26, 2023, 12:25 PM IST

Crime News: महिलेने शिक्षकाला दिली 'रात्रीची ऑफर', जंगलात नेलं अश्लिल Video बनवला अन्...

Obscene Video Of Teacher: का महिलेने फोन उचलला आणि सांगितलं की, माझं माझ्या पतीसोबत भांडण झालंय. तू माझ्याशी प्रेमानं बोल. शिक्षकाला तिने एका भयान शांतता असलेल्या रस्त्यावर बोलवलं अन्...

Mar 25, 2023, 09:34 PM IST

1500 च्या पावतीवर गाभाऱ्यातून दर्शन हा कोणता न्याय? कसला धंदा लावलाय?; महाकाल मंदिरातील VIDEO तुफान व्हायरल

Mahakaleshwar Temple Viral Video: उज्जैनमधील (Ujjain) महाकालेश्वर मंदिरात (Mahakaleshwar Temple) एका वयस्कर महिलेने गोंधळ घातल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल (Viral Video) झाला आहे. नीट दर्शन होत असल्याने महिलेने 250 रुपयांची रांग तोडून व्हीआयपी रांगेत प्रवेश केला. यावेळी मंदिरातील कर्मचाऱ्यांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला असता तिने खडे बोल सुनावले. 

 

Mar 25, 2023, 08:03 PM IST

Viral Video: हसावं की रडावं! रोनाल्डोसारखं सेलिब्रेशन करायला गेला अन् थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचला

Viral Video: फूटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोचे (Cristiano Ronaldo) संपूर्ण जगभरात चाहते आहेत. त्याचे रेकॉर्ड, गोल्स, सेलिब्रेशन अशी प्रत्येक गोष्ट चाहत्यांच्या चर्चेचा विषय असतो. दरम्यान एका फूटबॉलपटूला रोनाल्डोसारखं सेलिब्रेशन करणं चांगलंच महागात पडलं आहे. त्याला थेट रुग्णालयात दाखल व्हावं लागलं आहे. 

 

Mar 25, 2023, 06:21 PM IST

3 Idiots Sequel: ऑल इज नॉट वेल! आधी Kareena आता Boman Irani; 'थ्री इडियट्स'च्या सिक्वेलवरून हायव्होल्टेज ड्रामा

Boman Irani On 3 Idiots Sequel : 'थ्री इडियट्स' चित्रपटाचा सिक्वेल रिलीज होणार असल्याचं म्हटलं जातंय. थ्री इडियट्सच्या कलाकारांनीच व्हिडिओ (Viral Video) शेअर करत सर्वांची उत्सुकता वाढवलीये. 

Mar 25, 2023, 03:08 PM IST

ड्रायव्हरला हार्ट अटॅक आला अन् 13 वर्षाच्या मुलाने स्टेअरिंग हाती घेतलं... पाहा अंगावर काटा आणणारा Video

Viral Video : हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अवघ्या 13 वर्षाच्या मुलाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने अनेक विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आहेत. अनेकांनी या मुलाच्या पालकांना त्याचा अभिमान वाटत असेल असे म्हणत त्याचे जोरदार कौतुक केले आहे

Mar 24, 2023, 04:54 PM IST

Video : रणवीर - दीपिकामध्ये बिनसलं? वडिलांसमोरच केलेल्या कृतीने पतीचा चेहराच उतरला

Deepika Ranveer : काही दिवसांपूर्वीही दीपिका आणि रणवीरमध्ये काही ठीक नाही अशी चर्चा सुरु झाली होती. त्यावेळी दोघांनीही याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा व्हायरल झालेल्या व्हिडीओमधून वेगळीच शंका निर्माण झाली आहे.

 

Mar 24, 2023, 10:34 AM IST

ट्रेन चालवणाऱ्या मोटरमनला रात्री लाईटच्या उजेडात कसं दिसतं? व्हायरल व्हिडिओवर Elon Muskने दिली प्रतिक्रिया

Train Driver Viral Video: लांब पल्ल्याच्या ट्रेन जेव्हा रुळावर वेगाने धावत असतात, तेव्हा ट्रेनच्या लाईटमध्ये मोटरमनला समोरचं दृश्य कसं दिसतं. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एलन मस्क यांनीही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.

Mar 23, 2023, 02:12 PM IST

Viral News: 19 वर्षीय मुलगा रशियन तरुणीला लग्न करुन घरी घेऊन आला, आईची अशी होती प्रतिक्रिया; VIDEO व्हायरल

Viral News: सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओ तरुण मुलगा एका रशियन मुलीला लग्न करुन आपल्या घरी आणतो. त्याने तरुणीच्या भांगेत कुंकू भरलेलं असून, गळ्यात हार हातलेला असतो. हे सर्व पाहिल्यानंतर मुलाची आई प्रचंड चिडते. पण सत्य समोर येतं तेव्हा तिलाही धक्का बसतो.

 

Mar 22, 2023, 05:08 PM IST

Viral Video: लोकांनी भरलेला आकाशपाळणा उंचावर गेला अन् तितक्यात केबल तुटली; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

Viral Video: राजस्थानमध्ये (Rajasthan) जत्रेतील आकाशपाळणा खाली कोसळून झालेल्या दुर्घटनेत 11 जण जखमी झाले आहेत. जत्रेतील काहीजणांना ही दुर्घटना कॅमेऱ्यात कैद केली असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. 

 

Mar 22, 2023, 03:08 PM IST

Viral News: एकच सलाम! भूकंपामुळे ऑपरेशन रुम हालत असतानाही डॉक्टरांनी सीझर करत केली प्रसूती, VIDEO व्हायरल

Viral Video: भूकंपाचे (Earthquake) धक्के बसत असतानाही डॉक्टरांनी महिलेचं सीझर करत (C Section) सुरक्षितपणे बाळ जन्माला घातल्याची एक घटना समोर आली आहे. डॉक्टर सर्जरी करत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी डॉक्टरांचं कौतुक करत आहेत. काश्मीरमधील (Kashmir) अनंतनाग (Anantnag) जिल्ह्यात ही घटना घडली आहे. 

 

Mar 22, 2023, 02:31 PM IST

Serial Kisser Gang : 'या' व्यक्तीपासून सावधान! हा आहे 'सिरियल किसर', जो महिलांना रस्त्यावर पकडून जबरदस्तीने करतो Kiss

Bihar Serial Kisser Video : हा तोच आहे, ज्यामुळे महिल आणि तरुणींनी घराबाहेर निघणं बंद केलं होतं. कारण हा महिला आणि तरुणांना एकटं पाहून त्यांचावर हल्ला करायचा. त्यांना जबरदस्ती लिप लॉक करायचा आणि फरार व्हायचा...

Mar 22, 2023, 02:22 PM IST