Fack Chek : चहा प्याल तर बुटके व्हाल? तुमचीही दिवसाची सुरुवात चहाने होते... मग ही बातमी वाचाच
भारतात लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच चहा आवडतो, चहा प्यायल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही, पण याच चहामुळे तुमच्या उंचीवर परिणाम होऊ शकतो?
Feb 16, 2023, 02:53 PM ISTJob News : घरी जा...; म्हणत शिफ्ट संपल्याची आठवण करून देणारी कंपनी पाहून नेटकरी विचारतायत Vacancy आहे का?
Job News : काम तर सगळेच करतात, पण आपण करतो त्या कामाची समोरच्या व्यक्तीला जाण आहे की नाही हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं. या बाबतीतल ही कंपनी पुढे आहे असं म्हणायला हरकत नाही.
Feb 16, 2023, 08:52 AM IST
Turkey Earthquake: देव तारी त्याला कोण मारी! तब्बल 9 दिवसांनी ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर आली महिला
Turkey-Syria Earthquake Updates: तुर्की सिरीयानंतर न्यूझीलंडमध्ये (New Zealand Earthquake) देखील भूकंप झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे आता जगाचा अंत समोर आलाय का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
Feb 15, 2023, 05:25 PM ISTBeed Crime: धक्कादायक! आजी- आजोबांनी हट्ट पुरवला नाही म्हणून नातवानं उचललं टोकाचं पाऊल...
Crime News: आजकाल लहान मुलांसोबत अशा अनेक घटना घडताना (Shocking News) दिसत आहेत. आपल्या मुलांची काळजी घेणे आता पालकांसाठी (Children Crime) तितकेच महत्त्वाचे झाले आहे. लहान मुलांमध्ये हट्ट करण्याच्या वृत्तीमध्ये वाढ होताना दिसत आहे त्याचबरोबर मुलं टोकाची पावलं उचलताना दिसत आहेत.
Feb 15, 2023, 03:27 PM ISTLady Suryakumar Yadav: स्वत: क्रिकेटचा देव म्हणतोय "व्हा क्या बात है", टीम इंडियाला मिळाली 'लेडी सूर्यकुमार'
Lady Suryakymar Viral Video: सचिन शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी सूर्यकुमारसारखे (Suryakumar Yadav) षटकार खेचताना दिसत आहे.
Feb 14, 2023, 08:27 PM ISTMost Expensive Toilet Paper: सर्वात महागडा टॉयलेट पेपर! एका रोलच्या किंमतीत विकत घेता येईल Helicopter
Most Expensive Toilet Paper: दुबईमधील सोन्यापासून बनवलेली टॉयलेट पाहून हा टॉयलेट पेपर बनवण्याची कल्पना सुचल्याचं निर्माते सांगतात.
Feb 14, 2023, 05:01 PM IST'विशाल कुठे आहेस? 26 तारखेला माझं लग्न आहे...' 10 रुपयांची नोट सोशल मीडियावर व्हायरल
व्हॅलेंटिन वीकमध्ये सोशल मीडियावर व्हायरल होतेय, प्रियकर-प्रियसीची अनोखी लव्ह स्टोरी, प्रियकरासाठी 10 रुपयांच्या नोटवर महत्त्वाचा मेसेज
Feb 13, 2023, 08:15 PM ISTViral Video : क्रिकेट खेळता खेळता क्रिकेटपटू बनला फुटबॉलपटू, त्याची करामत पाहून सचिन तेंडुलकरही अवाक्
Viral Video : सध्या सगळीकडे क्रिकेटचा फिव्हर चढला आहे. Border Gavaskar Trophy चा थरार सुरु आहे. तरदुसरीकडे टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या महिलांनी पाकिस्तानच्या महिलांना पहिल्याच सामन्यात धुळ चारली आहे. त्यातच सोशल मीडियावर एक क्रिकेट मैदानातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Feb 13, 2023, 02:33 PM ISTValentine’s Day 2023: जंगल में मंगल! प्रेमीयुगुलांना अशा अवस्थेत पाहून पर्यटकही वैतागले...पाहा VIDEO
Romance Viral Video: सोशल मीडिया व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ पाहून सर्वसामान्यांचा पायाखालची जमीन सरकली आहे. जो तो एकच प्रश्न विचारतोय की, आता पर्यटकांनी फिरायला जायचं तरी कुठे?
Feb 13, 2023, 11:23 AM ISTBaby Shower Viral Video : डोहाळजेवणात नवरा - बायकोने केलं असं काही की.., खिळल्या सगळ्यांच्या नजरा
Couple Viral Video : सोशल मीडियावर एका गर्भवती महिला आणि तिच्या नवऱ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. डोहाळजेवणात या दोघांनी जे काही केलं त्यानंतर सर्वत्र त्यांचीच चर्चा आहे.
Feb 12, 2023, 09:53 AM ISTViral Video : 'आय लव्ह यू रामू' आजीबाईवर चढला Valentine Day चा फिव्हर...
Video Viral : जिकडे तिकडे सध्या Valentine Day चा फिव्हर दिसतोय, अशातच एका आजीचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.
Feb 11, 2023, 11:48 AM ISTCouple Viral Video : Valentine Day निमित्त प्रेमी युगुलाचं लाजिरवाणं कृत्य, मैदानात खुलेआम रोमान्स
Romance Viral Video : व्हॅलेंटाईन डे 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान साजरा करण्यात येतोय. आज प्रॉमिस डे (Promise Day)... हा संपूर्ण आठवड्यात जोडपे एकमेकांसोबत रोमँटिक (Romantic Video) क्षण घालवतात आणि रोमान्स करतात. पण खुलेआम सार्वजनिक ठिकाणी प्रेमी युगुलाचे अश्लील चाळे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
Feb 11, 2023, 09:59 AM IST
Viral Video : 'अयि गिरि नन्दिनी नन्दिती...' चिमुकलीचे हे गोड स्वर तुम्हाला नक्कीच वेड लावतील
Viral Video : 'मी अयि गिरि नन्दिनी नन्दिती' चिमुकलीचा हा गोड प्रश्नाला आपण कोणीच नाही नाही म्हणार...तिलाही तिच्या वडिलांनी नाही म्हटलं नाही. त्यानंतर तिचे गोड स्वर ऐकून हा व्हिडीओ वारंवार ऐकावंसा वाटतो.
Feb 11, 2023, 08:21 AM ISTप्यार भी क्या चीज हैं... 'ही' राजकुमारी आहे तरी कोण? जिनं नकार दिल्यावर 13 जणांनी दिला होता जीव
Princess Trending News: असे मानले जाते की सर्व तरुण पुरुष राजकुमारीच्या सौंदर्याने मोहित झाले होते आणि तिच्याशी लग्न करू इच्छित होते. पण राजकन्येने त्यांचे सर्व प्रस्ताव नाकारले.
Feb 10, 2023, 11:10 PM ISTViral Story : 'मेरे बाबूने केक खाया', Valentine's Day निमित्त केक शॉपचं मेन्यू कार्ड व्हायरल
Valentine Day Special Menu Card : राजा बेकरी नावाच्या एका बेकरी मालकाने वेलेंटाईन वीक (Valentine Weak) निमित्त खास मेन्यू कार्ड (Menu Card viral) बाजारात आणला आहे. हा मेन्यू कार्ड सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला आहे. या मेन्यू कार्डमध्ये गर्लफ्रेंड केक, मेरा बाबू केक, पहला प्यार केक, एक तरफा प्यार केक, प्यार में धोका केक, हरामी दोस्ती केक, सिंगल के लिए केक आणि बॉयफ्रेंड केक यासह विविध प्रकारच्या केकची नावे लिहली आहेत.
Feb 9, 2023, 06:38 PM IST