viral news

Viral News: ...म्हणून 'तो' 800 वर्षे जुन्या मृतदेहासोबत झोपायचा; चौकशी अधिकारीही झाले थक्क

 Viral News : प्राचीन ममी इजिप्त मध्ये सापडतात. येथे पिरॅमिडमध्ये या ममी जतन केलेल्या आहेत. पेरु देशात मात्र, एका व्यक्तीच्या घरात प्राचीन ममी सापडल्याने खळबळ उडाली आहे. 

Mar 2, 2023, 04:57 PM IST

Ticket Price: 'अशी ही बनवाबनवी' प्रदर्शित झाला तेव्हा चित्रपटाचे तिकीट किती रूपये होतं? वाचून बसेल धक्का

Ashi hi Banwa Banwi Movie Ticket in 1988: अशी ही बनवाबनवी हा चित्रपट 35 वर्षांपुर्वी प्रदर्शित झाला आणि या चित्रपटानं अक्षरक्ष: इतिहास घडवला. त्यामुळे या चित्रपटाची क्रेझ (Ashi hi Banwa Banwi Box Office) ही आजही तेवढीच कायम आहे. त्यातून मुख्य म्हणजे त्यावेळी या चित्रपटानं कोट्यवधींचा गल्ला भरला होता. 

Mar 1, 2023, 06:12 PM IST

याला म्हणतात चिंधीचोरी! 40 लाखांच्या आलिशान कारमधून रस्त्यावरील कुंड्या चोरल्या... Video व्हायरल

Delhi Pot Stealing Case : सोशल मीडियावर दिल्लीतलं एक प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. G20 कार्यक्रमासाठी आणण्यात आलेल्या फुलांच्या कुंड्या चोरण्यात आल्या. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

Mar 1, 2023, 05:14 PM IST

Viral Video: मुंबईच्या रस्त्याने लावली 1 कोटींच्या कारची वाट; पाहा नेमकं काय झालं?

Viral Video: मुंबईत एका स्पीड ब्रेकरमुळे (Speed Braker) Jaguar XJ कार अडकून पडल्याचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इतक्या महागड्या कारला अखेर धक्का देऊन बाहेर काढण्याची वेळ आली. मुंबई महापालिकेनेही या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली असून दखल घेत असल्याचं म्हटलं आहे. 

 

Mar 1, 2023, 04:47 PM IST

नवविवाहित जोडपं डान्स करत असतानाच तेल आतून आग लावली, अन् नंतर....; VIDEO व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातच आता एका नवविवाहित दांपत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. यामध्ये जोडपं डान्स करत असतानाच आजुबाजूला आग लागल्याचं दिसत आहे. 

 

Mar 1, 2023, 03:51 PM IST

Viral Video : वर्गात बसून मुलगा प्रेयसीशी फोनवर बोलत होता, तेवढ्यात सर आले अन् मग...

Viral Video on Social media : सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये मुलगा वर्गात बसून आपल्या प्रेयसीशी बोलत होता, तेवढ्यात तिथे सर आले अन् मग...पुढे काय झालं ते जाणून घ्यायचं...

Feb 28, 2023, 03:36 PM IST

Viral Video: धबधब्याखाली Mahindra SUV नेली आणि पुढच्या क्षणी संपूर्ण कारच....; चालकाला मिळाला आयुष्यभराचा धडा

Viral Video: डिजिटल क्रिएटर अरुण पनवारने (Arun Panwar) आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटला एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने आपली Mahindra Scorpio N कार धबधब्याखाली नेली असता त्यातून पाणी गळण्यास सुरुवात होते. असं काही होईल याची कल्पना नसणाऱ्या अरुण पनवारला धक्का बसला असून आयुष्यात पुन्हा कधी सनरुफ कार (Sunroof Car) विकत न घेण्याची शपथ घेतली आहे. 

 

Feb 28, 2023, 01:38 PM IST

Gold and Sliver Price Today: खूशखबर! गेल्या सात दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर...

Gold and Sliver Price Today: गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या भावांमध्ये मोठी घसरण (Gold Price Today) पाहायला मिळाली आहे. त्यातून जागतिक स्तरावरही (Global Rates) मोठ्या प्रमाणात सोन्याचे भाव उतरताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या सोन्याचे भाव समाधानकारक आहेत. 

Feb 28, 2023, 12:32 PM IST

LPG Cylinder Price: घरगुती गॅस सिलेंडर स्वस्त होणार?; पाहा बदललेले दर

LPG Gas Price: आता सगळीकडेच महागाई (Inflation) वाढू लागली आहे. त्यातून सगळ्यांना चिंता आहे ती म्हणजे दरवाढीची. यंदाच्या वर्षी LPG सिलेंडरमध्ये (LPG Cylinder Gas) मोठे बदल पाहायला मिळत आहे. त्यातून आता मार्चपासून नवे दर (March Price Hike) पाहायला मिळणार असल्याची शक्यता आहे. 

Feb 28, 2023, 10:35 AM IST

मित्र घरी आल्यास मुकाट्याने बायको जेवण बनवणार, पत्नी कायम बरोबर असणार अन्...; लग्नाआधीचा करारनामा चर्चेत

लग्नात या जोडप्याने सहा अटींच्या करारनाम्यावर सही करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. सध्या जोडप्याच्या लग्नाची चर्चा राज्यभरात सुरुय. 

Feb 27, 2023, 07:26 PM IST

Viral News: 1980 मध्ये एका समोसासाठी किती पैसे मोजावे लागत होते? रेस्तराँचं मेन्यू कार्ड पाहून अवाक व्हाल

Viral News: सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. असंच 1980 मधील एका रेस्तराँचं मेन्यू कार्ड (Viral Restaurant Meu Card) सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. या मेन्यू कार्डमधील दर पाहून तुम्हीही अवाक व्हाल. 

 

Feb 26, 2023, 08:27 PM IST

1.8 कोटींची FD, 112 किलोचे दागिने, चांदीचा बेड आणि.... बापाने लेकीच्या लग्नात इतका पैसा खर्च की...

Viral News: 2 किलो सोने आणि 100 किलो चांदीचे दागिने, चांदीचा पलंग आणि सोफा, तसेच चांदीची भांडी, SUV कार आणि स्कूटी तसेच बंगला लेकीला भेट म्हणून दिला आहे. इतकचं नाही तर बेंगळुरूमध्ये कारखाना, प्लॉट, पालीमध्ये 2 एकर जमीन आणि 1 कोटी 8 लाख रुपयांची एफडी देखील आपल्या मुलीला लग्नात भेट म्हणून दिली आहे. 

Feb 26, 2023, 06:27 PM IST

Viral Video: जंगलात नदीच्या मधोमध लाकडावर योगा करत असतानाच तरुणीचा तोल गेला अन् होत्याचं नव्हतं झालं

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) जंगलात नदीच्या वरती असणाऱ्या लाकडावर योगा पोझ (Yoga Pose) देण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. योगा करत असतानाच तरुणीचा तोल जातो आणि ती नदीत कोसळते. या व्हिडीओवर युजर्स कमेंट करत आहेत. 

 

Feb 26, 2023, 05:07 PM IST

Viral Video: गेंडे पाठलाग करत असतानाच पर्यटकांची जीप खड्ड्यात कोसळली; नंतर जे झालं ते पाहून अंगावर काटा येईल

Viral Video: पश्चिम बंगालच्या (West Bengal) जलदापरा नॅशनल पार्कमधील (Jaldapara National Park) एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत गेंडे (Rhino) पर्यटकांच्या जीपच्या मागे लागल्याचं दिसत आहे. दरम्यान गेंड्यांपासून जीव वाचवण्यासाठी पळ काढताना जीप खड्ड्यात कोसळून सात पर्यटक (Tourist) जखमी झाले आहेत. 

 

Feb 26, 2023, 03:45 PM IST

Shocking: येथे मुलाला मुलीसोबत 'ते' कृत्य करण्यासाठी पालक देतात पैसे?

Shocking Stories: आपल्या जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा शोध घेतला तर आपल्यासमोर त्यातून धक्कादायक वास्तव (Shocking Reality) समोर येते. आपल्याला या गोष्टींचा विश्वासच बसत नाही की अशा प्रकारच्या धक्कादायक गोष्टीही या जगात घडू शकतात. सध्या अशीच एक घटना आहे जी मानवी मनालाही (Crime News) हादवरून सोडणारी आहे. 

Feb 25, 2023, 10:29 PM IST