Viral Video: ...अन् दुचाकीस्वार काच फोडून कारच्या आत घुसला; व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा नेमकी चूक कोणाची
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) अपघाताचा (Accident) एक व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत एक दुचाकीस्वार कारला धडक दिल्यानंतर आधी कारच्या टपावर आणि नंतर काचेवर आदळत असल्याचं दिसत आहे. हा भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद झाला असून नेमकी चूक कोणाची अशी चर्चा रंगली आहे.
Mar 7, 2023, 07:41 PM IST
लावा डोकं! सांगा माझी अचूक उंची किती आहे? फोटो शेअर करत मुलीने दिलं नेटकऱ्यांना चॅलेंज
Viral News in Social Media: सोशल मीडियावर एका मुलीने शेअर केलेल्या फोटोची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करत मुलीने नेटकऱ्यांना एक चॅलेंज दिलं आहे. ज्यावर अनेक कमेंट आल्या आहेत.
Mar 7, 2023, 05:31 PM ISTHoli Viral Video : 'मी होळीचे कपडे नाही घातले थांबा, भर रस्त्यातच फॉरेनरने... Video व्हायरल
Holi Viral Video : सर्वत्र रंगाची उधळण (Rang Panchami 2023) सुरु आहे. अख्खा देश अनेक रंगांनी सजला आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर रंगांचा उत्सह दिसून येतो आहे. अशातच परदेशी पाहुणे कसे सुटणार...एका विदेशी तरुणीला रंग लावण्यसाठी एक तरुण गेला. पण तिने त्याला थांबवलं 'मी होळीचे कपडे नाही घातले थांबा, मला रंग लावा पण...' असं तिने म्हटलं अन् मग...
Mar 7, 2023, 04:32 PM ISTViral Video: कशाचीही तमा न बाळगता भाभीचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एका महिलेचा हरियाणी गाण्यावर (Hariyana Song) डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत विवाहित महिलेचा हा डान्स पाहून अनेकांनी सपना चौधरीची आठवण येत असल्याचं म्हटलं आहे.
Mar 6, 2023, 07:48 PM IST
Viral Video: तरुणीने मनुस्मृती जाळून पेटवली सिगारेट, त्याच आगीवर चिकनही शिजवलं, कारण विचारलं तर म्हणते...
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) प्रिया दास (Priya Das) नावाच्या एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत तरुणी मनुस्मृती (Manusmruti) जाळत असून त्याच आगीवर सिगारेट पेटवताना आणि चिकन शिजवताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तरुणीवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. दरम्यान, आपण असं का केलं यामागील कारणांचा तिने खुलासा केला आहे.
Mar 6, 2023, 07:08 PM IST
Viral News: डॉक्टरांची एक चूक भोवली, कॅन्सर असल्याचं सांगत रुग्णाचं गुप्तांग कापलं, नंतर कळलं...
Viral News: डॉक्टरच्या दिलेला सल्ला एका व्यक्तीला चांगलाच महागात पडला आणि या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. या डॉक्टरविरोधात तरुणाने कोर्टात धाव घेतली, आता कोर्टात डॉक्टरविरोधात शिक्षा सुनावली जाईल पण तरुणाला मात्र आयुष्यभराची शिक्षा मिळाली.
Mar 6, 2023, 03:03 PM ISTWorld Most Educated Countries: जगातील सर्वाधिक साक्षर देश कोणते ? पाहा काही अनपेक्षित नावं
World Most Educated Countries: असेच काही देश आहेत जेथील नागरिक शिक्षणाला प्राधान्य देतात. परिणामी हे देश ठरत आहेत जगातील सर्वात साक्षर देश.
Mar 6, 2023, 01:10 PM ISTपप्पा काय साधा वाटला व्हय... मुलाच्या दुसऱ्या वाढदिवशी 221 किलोचा कार केक
Viral News : आपल्या मुलाचा किंवा मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांचे आईवडील जमेल त्या पद्धतीने प्रयत्न करत असतात. पण वसईत एका वडिलांनी मुलाचा वाढदिवस इतक्या जोरदार पद्धतीने साजरा केलाय की लोकांनी तोंडात बोटं घातली आहेत
Mar 6, 2023, 11:53 AM ISTViral Video: धबधब्याखाली Scorpio गळतानाच्या व्हिडीओला Mahindra कडून भन्नाट उत्तर, त्याच धबधब्याखाली गेले अन्...
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) स्कॉर्पिओ गाडीमधून पाणी गळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर महिंद्राने (Mahindra) जशास तशा शब्दात उत्तर दिलं आहे. महिंद्राने त्याच धबधब्याखाली गाडी नेत व्हिडीओ शूट केला असून सत्यस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. महिंद्राचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे.
Mar 5, 2023, 06:28 PM IST
Couple Viral Video : 'त्या' तरुणीने गर्लफ्रेंडसमोरच तिच्या बॉयफ्रेंडला केलं KISS, अन् मग...
kissing Viral Video : इंटरनेटवर आश्चर्यकारक आणि मनोरंजक व्हिडीओने भरलेला आहे. यावर दर सेकंदाला व्हिडीओ व्हायरल होतं असतो. सध्या एक व्हिडीओ सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ज्यात प्रियकर आणि प्रेयसी जेवत असताना ती अचानक आली आणि तिने तरुणाला किस केली...प्रेयसी पाहतच राहिली अन् मग...
Mar 5, 2023, 03:57 PM ISTInternational Women's Day 2023: स्त्री धन काय असतं? कायद्यानुसार त्याचं महत्त्व काय, प्रत्येक महिलेसाठी महत्त्वाची माहिती
International Women's Day 2023: स्त्रीधन नेमकं काय असतं आणि त्यावर महिला आपला अधिकाराचा (What is Stridhana) कसा सांगू शकतात यावर अनेकदा समज गैरसमज असतात तेव्हा जाणून घेऊया की नक्की याबद्दल कायदा (Hindu Law for Women) काय सांगतो. प्रत्येक महिलेनं याबाबत जागरूक असणं महत्त्वाचे आहे.
Mar 5, 2023, 12:15 PM ISTViral: हिंमत की अन्य काही? तिने आपल्या Boss लाच का केलं ब्लॉक? जाणून घ्या रंजक कारण
Viral Video Employee Blocks Boss: आपल्या आजूबाजूला असे अनेक बॉस आणि कर्मचाऱ्यांच्या नात्यातील गमतीजमती (Boss) पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होतो आहे ज्यात एका महिला कर्मचाऱ्यानं चक्क आपल्या बॉसला एका कॉलसाठी (Call Block) ब्लॉक करून टाकलं, का तुम्हीच वाचा...
Mar 4, 2023, 05:24 PM ISTCrime News: प्रेमसंबंधांतून संपूर्ण कुटुंब संपलं! 5 मुलांसहीत 7 जणांनी कालव्यात उडी मारुन संपवलं आयुष्य
Rajastan Family Death: राजस्थानच्या संचोर (Sanchor News) या गावात राहणाऱ्या एकाच कुटुंबांतील 7 जणांनी एकाच वेळी नर्मदेच्या कालव्यात (Death Near Naramda River) उडी मारत जीव दिला आहे. या घटनेमुळे गावात अक्षरक्ष: खळबळ उडाली आहे. या घटनेनं त्याच्या आप्तांना धक्का बसला आहे त्यामुळे सगळीकडेच खळबळ उडाली आहे. एकाच चितेवर सातही जणांना जाळलं आहे.
Mar 4, 2023, 01:19 PM ISTviral dog singing video: गाणारा कुत्रा पाहिलाय का ? video पाहून बसेल धक्का
video viral : जपर्यंत तुम्ही उड्या मारणारा, कसरती करणारा, कुत्रा पाहिला असेल पण आज या व्हिडिओमध्ये जो कुत्रा आहे तो चक्क तालावर बीट घेऊन मस्त गातो आहे
Mar 2, 2023, 09:05 PM ISTviral dance : नया आया है ! काकांनी तर कमालच केली राव
आजवर तुम्ही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पहिले असतील. बऱ्याचदा काही डान्स गाण्यांचे व्हिडीओ असतात ते विशेषतः जास्त शेअर केले जातात. लग्न कार्य म्हटलं की वरात आली आणि त्यात केलेले डान्स व्वा ! काहीवेळा वरातीत कोणीतरी सर्वांपेक्षा हटके डान्स करून भाव खाऊन जातो. कोणीतरी तीच डान्सची क्लिप सोशल मीडियावर अपलोड करतो आणि पाहता पाहता तो व्यक्ती फेमस होऊन जातो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (viral video)
Mar 2, 2023, 08:48 PM IST