Viral Video : पोपटाला भुंकताना तुम्ही कधी पाहिलंय का? सगळीकडे 'या' पोपटाचीच चर्चा
viral video: पोपट आणि कुत्रा खेळत होते, कुत्रा झोपला पण पोपटाने त्याला उठवण्यासाठी अशी काही शक्कल लढवली की, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा म्हणाल अरे आवरा याला...
Jan 27, 2023, 03:53 PM ISTViral Video : स्वतःच्याच लग्नात नवरीचा प्रताप...Video पाहून सोशल मीडियावर एकच खळबळ..
viral video: नवरा मुलगा बाजूलाच उभा होता. त्याला समजण्याच्या आतच नवरीला काय झालं कोणास ठाऊक...ती भर मंडपात स्टेजवर सर्वांसमोर, असं काही करू लागली की सगळेजण गोंधळून गेले..
Jan 27, 2023, 01:42 PM ISTKiwi फळ हे Vitamin चा एक चांगला स्रोत, त्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या
Kiwi Health Benefits : आपले आरोग्य चांगले राहावे म्हणून नेहमी ताजी फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. आरोग्यदायी फळांत किवी फळाचा समावेश आहे. किवी या फळात भरपूर जीवनसत्ते असतात. याचे सेवन केल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. शरीराला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी Kiwi उपयुक्त आहे.
Jan 27, 2023, 08:11 AM ISTViral Video: दिवा लावायला गेली आणि केस पेटले...Video पाहून येईल अंगावर काटा...
viral video: दिवा देवाजवळ ठेवत असतानाच डाव्या हातातील दिवा या महिलेच्या केसांना लागला. आणि बघता बघता या महिलेचे केस पेटले. महिलेच्या दोन्ही हातात दिवे असल्याने तिला पेटलेले केस विझवणंही अवघड झालं
Jan 26, 2023, 07:25 PM ISTNo CNG in Pune: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! आज मध्य रात्रीपासून बंद राहणार सीएनजी पंप
टोरंट गॅस कंपनीकडून पुरवठा करण्यात येणाऱ्या सीएनजी वरील कमिशन वाढवून देण्याची पंपचालकांची मागणी आहे.
Jan 26, 2023, 06:55 PM ISTVIRAL: कांदा - लसणाची चव सलग 45 वर्षे तरी चाखली नाही कारण... 'या' गावातील आजी-आजोबा सांगतायत एक रहस्य
Viral News: अनेक छोट्या मोठ्या गावांमध्ये कधी कोणती परंपरा सुरू होईल हे काही सांगता येत नाही. अशाच एका गावाची अशीच एक निराळी गोष्ट आहे. येथे 45 वर्षांपासून लोकांनी लसणाची चवही (Onion and Garlic) घेतलेली नाही.
Jan 26, 2023, 05:38 PM ISTDiabetes रुग्णांचे मित्र आहेत Low Glycemic Index Foods, वाढवत नाहीत Blood Sugar
Low GI Foods For Diabetes : ग्लायसेमिक इंडेक्स डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर किंवा हानिकारक आहे की नाही हे दर्शविते. उच्च जीआय असलेले पदार्थ लवकर पचतात आणि शोषले जातात, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते, याउलट ज्या पदार्थांचे जीआय कमी असते ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर मानले जातात. जाणून घ्या, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे आणि त्या तुमच्या रक्तातील ग्लुकोजचे (Blood Sugar) प्रमाण वाढू देत नाहीत.
Jan 26, 2023, 10:41 AM ISTDirty Samosa: विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार! समोसेच्या भाजीसाठी बटाटे त्याने चप्पल घालून रगडले, Video Viral
VIRAL : आपल्याला स्ट्रीट फूड (Street Food) खायला फार आवडतं. अनेकदा मित्रमैत्रिणींसोबतही कधीतरी विकेंडला नाहीतर कॉलेज संपल्यावर, पिक्चर पाहून झाल्यावर स्ट्रीट फूड खावंस वाटतंच वाटतं. त्यातून समोसे हे आपण कायमच आवडीनं खातो.
Jan 25, 2023, 02:11 PM ISTManjulika आणि Money Hiest च्या Viral Video ची पोलखोल, सत्य जाणून बसेल धक्का
Fact Check : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली मेट्रोतील काही व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. त्यातील Manjulika आणि Money Hiest या व्हिडीओचं सत्य समोर आलं आहे. ते सत्य जाणून तुम्हाल धक्का बसेल.
Jan 25, 2023, 02:09 PM ISTCholesterol Control Drink : कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रामबाण उपाय, आजार राहिल कोसो दूर
Cholesterol Control Drinks : हृदय निरोगी ठेवण्यासाठी Cholesterol ची पातळी नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. Cholesterol नियंत्रित करण्यासाठी अनेक लोक विविध प्रकारची औषधे घेण्यास सुरुवात करतात. पण हा घरगुती उपाय केला तर तुमचे Cholesterol कमी होईल.
Jan 25, 2023, 01:22 PM ISTमिनरल वॉटर बॉटलच्या किंमतीत बिअर, 30 वर्षांपूर्वीचं बिल होतंय व्हायरल
Old Bill Of Restaurant: दाल मखनीची किंमत 18 रुपये, तर दोन माणसांच्या जेवणाचं बिल 196 रुपये, लोकं म्हणतायत 'कोई लौटा दे मेरे,बीते हुए दिन'
Jan 24, 2023, 08:48 PM ISTFruit Peels Benefits : या फळांच्या सालींमध्ये दडलाय पोषक घटकांचा खजिना, फेकून देण्यापूर्वी जाणून घ्या फायदे
Fruit Peels Benefits: आपण अनेकदा फळे (Fruit) खातो आणि त्यांची साल (Peels)काढून कचऱ्यात टाकतो. याचे कारण म्हणजे फळांच्या सालीचे फायदे आपल्याला माहीत नसतात. तुम्ही आता ही चूक करु नका.
Jan 24, 2023, 09:07 AM ISTViral Video: ना कंबर हलेना, ना पाय... सुमो पैलवानचा Dance पाहिलाय का? हसून हसून लोलपोट व्हाल!
sumo wrestler dance video : एका समुद्र किनाऱ्यावर एक सुमो पैलवानासारखा दिसणारा व्यक्ती डान्स करताना दिसतोय. समुद्रातून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या लहरींना अंगावर घेऊन तो मनमोकळेपणे नाचताना दिसत आहे.
Jan 24, 2023, 12:54 AM ISTVIDEO : ड्रग्ज घेण्यास नकार दिल्याने शालेय विद्यार्थीनीच्या झिंज्या उपटून मारहाण
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये शालेय विद्यार्थींचा राडा पाहिला मिळतो. या हाणामारीचं कारण ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
Jan 23, 2023, 02:01 PM ISTMumbai News : शिवसेनेचा पक्षप्रमुख कोण, आज ठरणार उद्धव ठाकरेंची खुर्ची जाणार की राहणार?
Politics News : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाल आज (23 जानेवारी 2023) संपुष्टात आला आहे. त्यामुळे शिवसेनेचा पक्षप्रमुख आता कोण असणार याकडे ठाकरे आणि शिंदे गटाचं लक्ष लागलं आहे.
Jan 23, 2023, 08:57 AM IST