Weird Tradition : इथे शारीरिक संबंध पाप! फक्त मुल होण्यासाठी करतात ठेवतात Physical Relation, तेही पूर्ण कपड्यांमध्ये
Weird love life : जगाच्या पाठीवर जेवढे देश तेवढे वेगवेगळ्या परंपरा आणि रीतीरिवाज...मग त्या लग्नाबद्दलच्या असो किंवा शारीरिक संबंध ठेवण्याबद्दल असो. एका देशातील शहरात श्रीमंती असूनही लोक बिनाकपड्याचे राहतात. पण आम्ही आता ज्याबद्दल सांगणार आहोत ते ऐकून तर तुम्हाला धक्काच बसले.
Feb 25, 2023, 04:13 PM ISTViral Video: 'मी पाकिस्तानला पाठिंबा देतो', लोकांनी दुकानात घुसून दुकानदाराला गुडघ्यावर खाली बसवलं अन्...; गोव्यातील घटना चर्चेत
Viral Video: पाकिस्तान क्रिकेट संघाला (Pakistan Cricket Team) पाठिंबा देणाऱ्या गोव्यातील (Goa) एका व्यक्तीला खाली गुडघ्यावर बसून माफी मागायला लावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झाला आहे. तसंच त्याला 'भारत माता की जय'च्या (Bharat Mata Ki Jai) घोषणाही द्यायला लावल्या. पाकिस्तान संघाला पाठिंबा देत असल्याचा त्याचा व्हिडीओ (Video) काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता.
Feb 25, 2023, 01:36 PM IST
Girls Fight Video : गँग्स ऑफ गोरखपूर! रेस्टॉरंटमध्ये झिंज्या उपटून मुलींचा राडा, पण ही भांडणं कशासाठी?
Girls Fight Viral Video : सोशल मीडियावर मुलींच्या हाणामारीचे अनेक व्हिडिओ (Viral Video) पाहिला मिळतात. या व्हिडिओला सोशल मीडियावर तुफान व्हूजही मिळतात. मुलींच्या दोन गटांमधील मारामारीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर यूजर्सचं (Girls Fight Trending Video) लक्ष वेधून घेत आहे.
Feb 25, 2023, 10:52 AM ISTCouple Viral Video : रिसेप्शनसाठी निघालेले वधू - वर लिफ्टमध्ये अडकले अन् मग...
Groom Bride Viral Video : लग्न आयुष्यातील सुंदर क्षण, लग्नातील विधी (wedding video) आणि समारंभ सुरळीत पार पडावे बस्स वधू वरापासून कुटुंबाला बाकी काही नको असतो. आयुष्यात एकदाच होणार हा सोहळा अगदी कुठल्याही विघ्न न येता संपन्न झालं पाहिजे. पण अनेक वेळा असे प्रसंग येतात की आपण हतबल होतो. असाच एका लग्नातील घटनेचा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Feb 25, 2023, 07:52 AM ISTSperm Donor Scam: एकदा-दोनदा नाही तर तब्बल 60 वेळा स्पर्म डोनेट, पैशांसाठी अशी करत होता फसवणूक
Sperm Donor Scam: ऑस्ट्रेलियातील स्पर्म डोनेशनच्या (Sperm Donation Rules) नियमांनूसार, एकाच वेळी फक्त एकाच डॉनरचे स्पर्म वापरता येऊ शकतात. पण या स्पर्म डॉनरनं मात्र आपली ओळख लपवली आणि आपल्या नावांची अदलाबदली करून मुलांच्या पालकांना स्पर्म डोनेट केले होते.
Feb 24, 2023, 06:45 PM ISTTwo-wheeler Registration: Bike- Scooter च्या नोंदणीला ब्रेक; एकाएकी घेतलेल्या निर्णयामुळं वाहनधारक हैराण
Two-wheeler Registration: हल्लीच्या दिवसांमध्ये दर चौथ्या व्यक्तीकडे स्वत:चं वाहन असल्याचं पाहायला मिळतं. मग ती एखादी बाईक असो, स्कूटर असो किंवा सधन कुटुंबाकडे असणारी चारचाकी असो.
Feb 24, 2023, 08:13 AM IST
Love Astrology: पत्रिकेतील ग्रह ब्रेकअपला जबाबदार? जाणून घ्या काय सांगतं ज्योतिषशास्त्र...
Love Astrology: भांडणाचे रूपांतर हे ब्रेकअपमध्ये (Astrology Behind Breakup) होयलाही वेळ लागत नाही. त्यामुळे कधी काही एकमेकांच्या प्रेमात असणारे एकमेकांचे दुश्मन कधी होतील हेही कळायला वेळ लागत नाही. परंतु यामागे जोतिषशास्त्रही काहीतरी वेगळं सांगतं आहे.
Feb 23, 2023, 08:45 PM ISTViral: भूकंपानं जीव घेतला... अंत्यसंस्कारासाठी चितेवर झोपवलं अन् त्यानं खाडकन डोळे उघडले; वाचा नक्की काय घडलं?
Man Got Alive After Death in Turkey-Syria Earthquake: त्याचा मृतदेह जेव्हा ढिगाऱ्या खालून (Man Got Alive in Turkey-Syria) काढण्यात आला तेव्हा त्याची ओळख पटवण्यासाठीचे काम सुरू केले होते. कुटुंबियांचा शोध घेईपर्यंत त्याला कोल्ड स्टोरेजमध्येही ठेवण्यात आले होते.
Feb 23, 2023, 05:43 PM ISTGlowing Skin : चेहऱ्याचा रंग बदलेल या 1 खास गोष्टीमुळे, डाग आणि सुरकुत्या जातील आणि त्वचेला येईल ग्लो
Tips for glowing skin : आपला चेहरा नेहमी टवटवीत ठेवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. काही समस्यांमुळे, अनेक मुली आणि महिलांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आणि डाग पडतात. त्यामुळे त्यांचे चमकदार त्वचेचे स्वप्न अपूर्ण राहते. मात्र, एक घरगुती उपाय केला तर तुमच्या चेहऱ्याची त्वजा तजेलदार होईल.
Feb 23, 2023, 08:12 AM ISTWipro Salary cut: नोकरकपातीनंतर आता पगारावर कात्री; फ्रेशर्सचा पगार निम्म्यावर!
Wipro Cuts Freshers Salary upto 50 %: नोकरीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या पहिल्याच सॅलरीवर विप्रोनं (Wipro Cuts Freshers Salary) गदा आणली आहे. त्यामुळे या पगारकपातीनं मोठा धक्का दिला आहे.
Feb 22, 2023, 03:34 PM ISTगायिकेचं गाणं ऐकून पोलीस थेट दरवाजावर पोहोचले, Social Media वर तुफान चर्चा
योगी आदित्यनाथ सरकारवर (Yogi Adityanath Government) टीका करणारं उपहासात्मक गाणं गायल्याने पोलिसांनी (UP Police) गायिकेला नोटीस पाठवली आहे. तुमच्याविरोधात गुन्हा दाखल का करु नये? अशी विचारणा पोलिसांनी गायिकेला केली असून उत्तर देण्यासाठी तीन दिवस देण्यात आले आहेत.
Feb 22, 2023, 03:27 PM IST
Couple Viral Video : लखनऊनंतर आता 'या' शहरात बाइकवर कपलचा Romance, तरुणी प्रियकराच्या मांडीवर जाऊन बसली अन्...
Couple Romance on Biike Video : राजस्थानमधील अजमेर त्यानंतर लखनऊ आणि आता या शहरात बाइकवर कपलचा रोमान्सचा व्हिडीओ समोर आला आहे. प्रेमी युगुलाचा धावत्या रोमान्स करणे एकदंरीच या घटना वाढत आहे. सोशल मीडियावर आपण प्रसिद्ध होतो म्हणून की काय हे स्टंट वाढत जातं आहे.
Feb 22, 2023, 10:03 AM ISTVIDEO: रडत रडत गंभीर आरोप केल्यानंतर नवाजुद्दीनच्या मोलकरणीचा आणखी एक खळबळजनक खुलासा
Nawazuddin Siddiqui Maid: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui) मोलकरणीने आणखी एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओत तिने आपण केलेले सर्व आरोप खोटे होते असा खुलासा केला आहे.
Feb 21, 2023, 08:58 PM IST
Kasba By-Election: अजित पवार मोठा माणूस, उदयनराजेंचं मोठं विधान, म्हणाले "भविष्य सांगण्याची..."
Kasba By-Election: कसबा पोटनिवडणुकीच्या (Kasba By Election) निमित्ताने उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosle) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) लक्ष्य केलं आहे. हेमंत रासने (Hemant Rasne) हेच विजयी होतील असा विश्वास त्यांनी कसबामधील प्रचारसभेत बोलताना व्यक्त केला आहे.
Feb 21, 2023, 08:20 PM IST
'मला विवाहित पुरुष फार....' शोएब मलिकसह असणाऱ्या अफेअरवर आयेशा ओमरने अखेर सोडलं मौन
Ayesha Omar on Shoaib: सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या कथित घटस्फोटासाठी (Sania Mirza Shoaib Malik Divorce) जबाबदार धरलं जात असल्याने चर्चेत आलेल्या आयेशा ओमरने (Ayesha Omar) अखेर मौन सोडलं आहे. तिने या सर्व अफवा असल्याचा दावा केला आहे.
Feb 21, 2023, 07:41 PM IST