Couple Viral Video : Valentine Day निमित्त प्रेमी युगुलाचं लाजिरवाणं कृत्य, मैदानात खुलेआम रोमान्स

 Romance Viral Video : व्हॅलेंटाईन डे 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान साजरा करण्यात येतोय. आज प्रॉमिस डे (Promise Day)... हा संपूर्ण आठवड्यात जोडपे एकमेकांसोबत रोमँटिक (Romantic Video) क्षण घालवतात आणि रोमान्स करतात. पण खुलेआम सार्वजनिक ठिकाणी प्रेमी युगुलाचे अश्लील चाळे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.   

Updated: Feb 11, 2023, 09:59 AM IST
Couple Viral Video : Valentine Day निमित्त प्रेमी युगुलाचं लाजिरवाणं कृत्य, मैदानात खुलेआम रोमान्स  title=
Couple Romance hug and kissing patna gandhi maidan Valentines Day trending viral video on Social media

Couple Romance Viral Video : फेब्रुवारी महिना प्रेमाचा महिना...म्हणजे व्हॅलेंटाईन डेसाठी (Valentine's Day) प्रसिद्ध महिना...हा महिना प्रत्येक प्रेम करणारा व्यक्ती वाट पाहत असतो. या महिन्यात प्रेमी युगुल (lover) आपलं प्रेम आपल्या जोडीदारासमोर मांडत असतात. आपल्या प्रिय व्यक्तीला आनंदी आणि खास सप्रराईज देण्यसाठी अनेक प्लॅन करतात. व्हॅलेंटाईन (Valentine week) वीक 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान असतो. या संपूर्ण आठवड्यात जोडपे एकमेकांवर भरपूर रोमान्स करतात. आज प्रॉमिस डे (Promise Day) आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण व्हॅलेंटाईन डेबद्दल का बोलत आहोत? चला तर मग तुम्हाला सांगतो. 13 फेब्रुवारीला किस डे आहे, पण त्याआधी एका कपलला किस करतानाचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. (Couple Romance hug and kissing patna gandhi maidan Valentines Day trending viral video on Social media)

खुल्लम खुल्ला प्यार!

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये रात्रीची वेळ आहे. एक भलंमोठं मैदान दिसतं आहे. या मैदानात एक मुलगा आणि मुलगी रोमान्स (Couple Romance Video) करताना दिसतं आहे. त्याने तिला मिठीत घेतलं आहे. एवढंच नाही तर ते खुल्लम खुल्ला एकमेकांना किस पण करत आहेत. हा सगळा प्रकार पाहून आजूबाजूचे लोक हैराण झाले आहेत. 

अश्लिल चाळे पाहून नागरिक संप्तत

प्रेमी युगुलाचे हे असे खुल्ला मैदानात अश्लिल चाळे पाहून नागरिक संप्तत झाले आहेत. हा व्हिडीओ तिथल्या काही तरुणांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. शिवाय त्यांनी असे कृत्य करणाऱ्याबद्दल आक्षेप व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ (Instagram Reels) इन्स्टाग्रामवर rajsinghmedia_123 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाटणाच्या गांधी मैदानाचा असल्याचं बोलं जातं आहे.