Trending Video : कुत्रा आणि सापाची फ्री स्टाईल, शेवट पाहून तुम्हीही हादराल...
हा साप पक्ष्यांवर तुटून पडणारच होता इतक्यात समोरून कुत्र्याने धाव घेतली आणि , सापावर तुटून पडला .मागचा पुढचा कुठलाही विचार न करता त्याने सापावर झडप मारली.
Feb 8, 2023, 01:45 PM ISTTurkey-Syria Earthquake : भूकंपाच्या ढिगाऱ्याखाली महिलेने दिला बाळाला जन्म, VIDEO आला समोर
Turkey-Syria Earthquake Video : भूकंपात (Earthquake)आतापर्यंत 3549 जणांना जीव गमवावा लागला आहे, तर 8000 हून अधिक लोकांना वाचवण्यात यश आले आहे. बचाव मोहिम सुरु असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
Feb 7, 2023, 08:15 PM ISTबिचाऱ्या Virat चा नवा कोरा फोन हरवलाय अन् Zomato ला मस्करी सुचतीये, Kohli ट्विट करत म्हणतो...
Virat Kohli Viral Tweet : विराट (King kohli) गेल्या काही दिवसांपासून ट्विटवर अॅक्टिव असल्याचं पहायला मिळतोय. टेस्ट सिरीज सुरू होण्याआधी विराट कोहलीसोबत वाईट घटना घडली.
Feb 7, 2023, 06:33 PM ISTCouple Viral Video : जोडीदारानं नाही दिला भाव; Kiss करण्यासाठी कॅमेऱ्यासमोरच मग तरुणीनं कमाल केली ना राव...
Kissing Viral Video : जेव्हा आपण स्टेडियममध्ये गेम पाहिला जातो तेव्हा तिथे अनेक मजेशीर गोष्टी होत असतात. फिफा वर्ल्डकप असो किंवा क्रिकेटची मॅच असो स्टेडियममधील अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत. सध्या सोशल मीडिया ती तरुणी सर्वांचं लक्ष वेधून घेतं आहे.
Feb 7, 2023, 04:04 PM ISTShaktipeeth Mahamarg : 'समृद्धी' नंतर आता मिशन 'शक्तिपीठ'! कसा असणार हा ग्रीन फिल्ड सुपरफास्ट हायवे?
Shaktipeeth Expressway : राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते झालं. आता मोदी सरकारने मिशन शक्तिपीठ हातात घेतलं आहे. या महामार्गामुळे नागपूर ते गोव्यातील अंतर कमी होणार आहे.
Feb 7, 2023, 09:08 AM ISTViral : लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून तिने नवऱ्याला सलग पाच दिवस.... त्याच्या स्वप्नांचा झाला चुराडा
viral : लग्न समारंभ आटोपला नवरीचा गृहप्रवेश झाला या नंतर दोघेही आतुरतेने वाट पाहत असलेली ती रात्र म्हणजे मधुचंद्राची रात्र आली. नवरा नवरीच्या खोलीत आला मात्र त्यानंतर जवळ जाणार तोच.....
Feb 6, 2023, 07:26 PM ISTViral Video : पैशांचा माज! मर्सिडिज मालकाचं महिलेसोबत वाईट वर्तन, पाहा VIDEO
Viral Video: सोशल मीडियावर (Social media) सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या घटनांचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. यामध्ये काही व्हिडिओ हे अपघाताचे, चोरीचे असतात, तसेच गैरवर्तवणूकीचे देखील असतात.
Feb 6, 2023, 07:21 PM ISTViral Video : उगाच ताप नको डोसक्यास ...कोल्हापूरच्या चिमुकलीचा गोंडस Video नक्की पाहा...
Viral video: लहान मुलांना देवाचं दुसरं रूप म्हणतात. सध्या असाच एक निरागसकता दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हयरल होतं आहे. खास कोल्हापुरी ठसक्यात ही चिमुरडी आपल्याच शिक्षिकेला कशी दमटावतेय पाहा.
Feb 6, 2023, 06:15 PM ISTतीन सख्ख्या बहिणींनी एकाच मुलाशी केलं लग्न, रात्रीसाठी बनवलं खास वेळापत्रक
कॉलेजमध्ये शिकत असताना तीन बहिणींचं एकाच मुलावर प्रेम जडलं, पण कोणतंही भांडण न करता तिघींनी त्या मुलाबरोबर लग्न करत एकत्र राहण्याचा निर्णय घेतला
Feb 6, 2023, 06:08 PM ISTMarriage Vs Live In Relationship : लिव्ह-इन रिलेशनशिप किंवा लग्न, एक निर्णय जो तुमचे संपूर्ण आयुष्य बदलेल
Marriage Vs Live In Relationship : गेल्या काही वर्षात लग्नाबाबतचे विचार बदलले आहेत. आजच्या पिढीतील तरुणाईला लग्नावर विश्वास राहिलेला नाही, असं अभ्यासातून समोर आलं आहे. गेल्या काही वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप ही नवीन संकल्पना रुजू झाली आहे. लग्न किंवा लिव्ह-इन-रिलेशनशिप यातील निवड ही वैयक्तिक निवड आहे. मात्र तुमच्यासाठी आणि तुमच्या जोडीदारासाठी कोणते चांगले असू शकतं यावर अभ्यास काय सांगतो ते पाहूयात.
Feb 6, 2023, 04:53 PM ISTViral Video : नाईट क्लबमध्ये तरुणीचा भन्नाट डान्स, VIDEO होतोय व्हायरल
Viral Video : नाईट क्लब (Night club) म्हटलं तर नाच गाण आलंच. मात्र मुंबईच नाईट क्लब म्हटलं तर एक वेगळीच मजा असते. तरूणांमध्ये या क्लबची वेगळीच क्रेझ असते. अशाच एका नाईट क्लबमधला एक व्हिडिओ समोर आला आहे.
Feb 4, 2023, 09:42 PM ISTMonkey : पिंजऱ्यात एकटीच असलेली माकडीन गरोदर; कुणी केलं हे कृत्य? प्राणी संग्राहलयाच्या कर्मचाऱ्यांना पडला प्रश्न
माकडीन गरोदर राहिल्यानंतर प्राणी संग्राहलयातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. त्यांनी हे कृत्य करणाऱ्याचा शोध सुरु केला. अखेरीस दोन वर्षांनतर हे कृत्य करणारा सापडला.
Feb 4, 2023, 07:09 PM ISTTrending Bill Gates Roti : बिल गेट्स यांनी बनवली बिहारी रोटी; मस्त तूप लावून तावसुद्धा मारला, VIDEO पाहून नेटकरी हैराण
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. ज्यात माइक्रोसॉफ्ट (Microsoft) चे फाऊंडर बिल गेट्स (Bill Gates) इंडियन स्टाईल रोटी बनवताना दिसत आहेत. सध्या सगळीकडे याच व्हिडिओची जोरदार चर्चा सुरु आहे.
Feb 4, 2023, 04:24 PM ISTViral video : साप मुंगुसाचा फायटिंगचा कधीही न पाहिलेला व्हिडीओ...पाहून येईल अंगावर काटा
Viral Video: दोघे असे काही लढत होते की, कोणीच कोणाला ऐकत नव्हतं आणि अशावेळी एक प्रसंग आला ज्यावेळी असं काही घडलं की, आपलाच आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
Feb 4, 2023, 02:44 PM ISTVIDEO: अरे देवा! भर फॅशन शोमध्ये मॉडेल टेबलवरून उठली, ड्रेस खेचला अन्...
Video: सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात एका मॉडेलसोबत असाच काहीसा प्रकार घडला आहे. त्यामुळे जमलेले प्रेक्षक जागच्या जागीच थक्क झाले.
Feb 4, 2023, 12:36 PM IST