viral news

IMD Weather Alert: फेब्रुवारीत घामाच्या धारा का लागल्या आहेत? हवामानात मोठे बदल; IMD ने जारी केला अलर्ट

IMD Weather Alert:  हवामानात बदल होत असल्याने फेब्रवारी महिन्यातच घामाच्या धारा लागल्या असून उष्णतेमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. दरम्यान हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवस तापमानात वाढ होईल असा अलर्ट दिला आहे. 

Feb 21, 2023, 06:16 PM IST

पुणे-नगर महामार्गावर कुटुंबावर काळाचा घाला, कंटनेरच्या धडकेत दोन वर्षाच्या मुलीसह चौघं जागीच ठार

Pune Nagar Accident: पुणे-नगर महामार्गावर (Pune Ahmednagar Highway) भीषण अपघात झाला असून एकाच कुटुंबातील चौघांनी जीव गमावला आहे. अपघातात दोन वर्षाच्या मुलीनेही जीव गमावला असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. 

 

Feb 21, 2023, 04:46 PM IST

प्रियकराशी भांडण झाल्याने तरुणी ट्रेनमधून खाली उतरली, पण स्थानकावर तरुणांनी तिला घेरलं अन् पुढच्या क्षणी रक्ताच्या...

Crime News: पीडित तरुणी आपल्या प्रियकरासह दिल्लीहून (Delhi) बिहारला (Bihar) निघाली होती. मात्र त्यांच्यात भांडण झाल्यानंतर भाटपाररानी रेल्वे स्थानकावर ती खाली उतरली आणि दुसऱ्या ट्रेनची वाट पाहत थांबली. तिथे दोन तरुणांनी तरुणीला आपल्या बोलण्यात फसवलं आणि लैंगिक अत्याचार (Rape) केला. तरुणीवर सध्या उपचार सुरु आहेत. 

 

Feb 21, 2023, 04:21 PM IST

Viral News : रिअल लाईफ रँचो; कारण 'इथं' Video Call च्या मदतीनं पार पडली महिलेची प्रसूती

Viral News : सोशल मीडिया वरदान की शाप? हा वादाचाच प्रश्न. पण, तुम्ही त्याचा वापर कसा करता हे मात्र तुमच्याच हातात असतं. अशाच सुविधांच्या उपलब्धतेमुळं देशात काय घडलंय पाहिलं? 

 

Feb 21, 2023, 02:51 PM IST

याला म्हणतात खरा देशभक्त! Javed Akhtar यांनी पाकिस्तानला त्यांच्याच भूमीवरुन सुनावलं, Kangana ही म्हणाली "क्या बात'

लाहोरमध्ये झालेल्या फैज फेस्टिव्हल 2023 (Lahore Faiz Festival 2023) मध्ये जावेद अख्तर (Javed Akhtar) सहभागी झाले होते. यावेळी त्यांना पाकिस्तानला (Pakistan) खडेबोल सुनावले आणि दहशतवाद्यांना (Terrorist) आसरा देण्यावरुन सुनावलं. ते म्हणाले की "आम्ही तर मुंबईचे लोक आहोत, आमच्या शहरावर कसा हल्ला झाला हे आम्ही पाहिलं. ते लोक नॉर्वे किंवा इजिप्तवरुन तर आले नव्हते. ते लोक तुमच्याच देशात फिरत आहेत".

 

Feb 21, 2023, 02:50 PM IST

सादही घालतो लाडका तुला....; 75 वर्षांच्या मुलानं 100 वर्षांच्या बाबांसाठी गायलं गाणं, Video पाहून डोळ्यात येईल पाणी

या वयातही मुलगा आणि वडिलांचं अतुट नातं सांगणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून या व्हिडिओने नेटिझन्सना भावूक केलं आहे

Feb 21, 2023, 02:50 PM IST

"या 16 वर्षाच्या पोरीलाही आई करुन सोडून देणार," 26 लग्नं करणाऱ्या 60 वर्षाच्या म्हाताऱ्याचा Video व्हायरल

26 लग्नं करुन 22 जणींना घटस्फोट देणाऱ्या एका 60 वर्षाच्या म्हाताऱ्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. आपण 100 लग्नं करणार असल्याचा त्याचा दावा आहे. तसंच लग्न केल्यानंतर आई झाल्यानंतर प्रत्येक मुलीला आपण सोडून देत असल्याचं तो अभिमानाने सांगतो. 

 

Feb 21, 2023, 02:06 PM IST

Bride Groom News : नववधूने वॉशरुममध्ये जाण्यासाठी वराकडे मागितले 10 रुपये, अन् मग गुपचूप प्रियकरासोबत...

Bride Groom Viral News : लग्नानंतर नवरदेवासोबत मंदिरात दर्शनला आलेल्या नवरीने कमालच केली ना राव...वॉशरुममध्ये जाण्यासाठी वराकडे 10 रुपये अन् मग...तिच्या त्या कृत्यानंतर कुटुंब सदम्यात आहे. 

Feb 21, 2023, 10:20 AM IST
viral news  Are smartwatches keeping watch on you PT2M53S

viral news : स्मार्टवॉच तुमच्यावर वॉच ठेवतयं का?

viral news Are smartwatches keeping watch on you

Feb 19, 2023, 10:30 PM IST

Water Expiry: पिण्याच्या पाण्याला एक्सपायरी डेट असते का? जाणून घ्या मोठे सत्य

Water Bottle : अनेकवेळा आपण बाटली बंद पाणी पिताना त्यावरची तारीख पाहत नाही. मात्र, पाण्याच्या बाटल्यांवर एक्स्पायरी डेट लिहिलेली असते. ती पाण्यासाठी हे की आणखी कशासाठी, हे तुम्हाला माहित आहे का?

Feb 18, 2023, 04:06 PM IST

Viral News : ती 2nd हँड अंतर्वस्त्र घालते, 20 वर्षांपासून नवीन कपडेही घेतले नाही; कारण जाणून बसेल धक्का

Viral News :   ऐकावं ते नवलं! या जगात विचित्र माणसांची कमी नाही. त्यांचा विचित्र कृतीमुळे ते जगभरात प्रसिद्ध आहेत. अशी एक महिला जी 2nd हँड अंतर्वस्त्र घालते,  20 वर्षांपासून नवीन कपडेही तिने घेतले नाही...

Feb 18, 2023, 03:19 PM IST

Dance of Death: नाचता नाचता मृत्यूनं गाठलं; एकाच वेळी 400 लोकांचा गेला बळी

Dance Pleague: नाचता नाचता एखाद्याचा मृत्यू होणे ही घटना तेव्हा लोकांसाठी फारच धक्कादायक होती. तेव्हा कुठलीही वैद्यकीय सुविधा (Shocking Deaths of 400 People in France) नव्हती आणि त्याचबरोबर अशी घटना घडल्यामुळे लोकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. 

Feb 17, 2023, 05:04 PM IST

Cholesterol : तुम्ही 'या' पद्धतीने आहार घेतला तर कमी होईल कोलेस्ट्रॉल, हृदयविकारही धोका टळेल

Plant Based Diet: आपली जीवनशैलीत आज मोठा बदल पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आपल्या शरीरात कॉलेस्ट्रोलचे (Cholesterol) प्रमाण वाढण्यास कारण ठरत आहे. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढताना दिसून येत आहे. परंतु वनस्पती-आधारित आहार घेण्यास सुरुवात केली तर तुमचा धोका टळेल शिवाय कॉलेस्ट्रोल कमी होईल.

Feb 17, 2023, 09:45 AM IST

रब ने बना दी जोडी! उंचीसोबत विचारही जुळले, साडेतीन फूट उंच इमरान बोहल्यावर चढला

Imran Marriage story: अशीच एक कहाणी आहे ती म्हणजे इमरानची. इमरान (Imran Marriage) हा उंचीनं 3 फूट आणि 4 इंच एवढा आहे. त्याच्या घरात त्याच्यासोबत सात - आठ भावंडं आहेत परंतु त्या सगळ्यांची लग्न झाली असली तरी त्याचे लग्न मात्र काही केल्या होत नव्हते.

Feb 16, 2023, 10:25 PM IST

Lions Virla Video : अचानक शहरात शिरले एक नाही तब्बल 8 सिंह, शिकार मिळत नसल्याने...

Lions Virla Video:   वाघ, सिंहाचं नुसतं नाव घेतलं तरी आपल्याला घाम फुटतो...पण सध्या सोशल मीडियावर थरकाप उडविणारा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्या तब्बल 8 सिंह रस्त्यावर मोकळी फिरत आहेत. 

Feb 16, 2023, 03:29 PM IST