VIRAL: 'तुम्ही समाजसुधारक असता तर...' इयत्ता 5 वीतल्या मुलानं लिहिलेलं उत्तर वाचून तुमचे डोळे भरून येतील
Interesting Answer Given By 5th Std Student: हल्लीची मुलं ही त्यांच्या मागच्या पिढीपेक्षाही हुशार (Viral Post of 5th Class Boy) आहेत. सध्या अशाच हुशार मुलाची एक पोस्ट व्हायरल होते आहे. या पोस्टमध्ये त्यांनी दिलेल्या प्रश्नाचे उत्तर वाचून तुम्हाला आश्चर्याचा (Interesting Post) धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
Mar 18, 2023, 01:31 PM ISTवाह रे तंत्रज्ञान! आता जवळ न जाताही पार्टनरला करता येणार Kiss, मिळणार वास्तविक Filling
सध्याच्या धावपळीच्या जगात जोडीदाराला वेळ देता नाही, काही वेळा कामानिमित्ताने आपल्या जोडीदारापासून दूरच्या शहरात किंवा परदेशात राहावं लागतं. या गोष्टींचा विचार करुन शास्त्रज्ञांनी एका उपकरणाचा शोध लावला आहे.
Mar 17, 2023, 02:05 PM ISTसमोसे विकून दिवसाला 12 लाख कमावणारे नवरा-बायको
समोसे विकून नवरा-बायको दिवसाला कमवतात 12 लाख
Mar 16, 2023, 05:10 PM ISTप्रेम जुळलं, लग्न झालं, दोन मुलंही झाली! पण सहा वर्षाने कळलं आपली पत्नी तर...
Man Married to His Sister: लग्न (Marriage) म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक नवी सुरुवात असते. एका अनोळखी व्यक्तीसोबत आपण पुढील अनेक वर्षं सोबत राहण्याच्या शपथा यावेळी घेत असतो. पण एका व्यक्तीला लग्नाच्या सहा वर्षांनी आपली पत्नी (Wife) आपली बहीण (Sister) असल्याचं समजल्यानंतर धक्का बसला आहे.
Mar 16, 2023, 03:13 PM IST
एका आईच्या रक्षणासाठी दुसऱ्या आईचा लेकरापासून दुरावा; कर्तव्यदक्ष मातेला कडक सॅल्यूट!
Kolhapur News : मातृभूमीच्या रक्षणासाठी निघालेल्या लेकीला पाहून आई वडिलांना अश्रू अनावर झालेत. तर या महिला कर्मचाऱ्याच्या पतीने धीर देत दिला काळजी न करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र सर्वांना सोडून जाताना या वर्दीतल्या सैनिकाचे अश्रू थांबता थांबत नाहीयेत
Mar 16, 2023, 09:47 AM ISTNagin Dance Viral Video: पोरगं जोरात, पोरी कोमात... शाळकरी मुलाचा भन्नाट नागिन डान्स पाहिला का?
Nagin Dance Viral Video: एका शाळकरी मुलाचा नागिन डान्स सध्या व्हायरल होताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये (School Boy Dance Video) एक विद्यार्थी वर्गातच अचानक नाचू लागतो.
Mar 15, 2023, 06:18 PM ISTViral News : 3 दिवस पहिली सोबत 3 दिवस, दुसरी सोबत रहायचे, रविवारी सुट्टी; फॅमिली कोर्टाचे पतीला आदेश
Extramarital Affair : सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस एका पत्नीसह तर गुरुवार, शुक्रवार आणि शनीवार असे तीन दिवस दुसऱ्या पत्नीसह राहण्याचा सल्ला दिला. तर, रविवारी सुट्टी. दोन बायकांच्या नवऱ्याला कोर्टाचे आदेश.
Mar 14, 2023, 07:59 PM ISTViral Video: पुजाऱ्याचा मुलगा मंदिरात करत होता तलवारबाजी, नंतर जे झालं ते पाहून धक्का बसेल
Viral Video: उज्जैनच्या (Ujjain) मंदिरातील एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. संपूर्ण शहरात रंगपंचमी साजरी होत असताना महाकालेश्वर मंदिरातही (Mahakaleshwar Temple) सेलिब्रेशन सुरु होतं. यावेळी 17 वर्षीय मयांक तलवारबाजी (Sword) करत आपलं कौशल्य दाखवत होता. पण नंतर झालं त्यानंतर मात्र सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
Mar 14, 2023, 04:44 PM ISTViral News: कुत्र्याला जीव लावणं जीवावर बेतलं; पिटबुलने अक्षरशः तुकडे तुकडे करुन संपवलं...
Pitbull Dog Attack : पिट बुल कुत्रे हे सामान्य कुत्र्यांपेक्षा अधिक शक्तीशाली कुत्रे मानले जातात. पिटबुल जातीचे कुत्रे अचानक हिंसक होतात आणि लोकांवर हल्ला करतात. तोंडाला मास लागेपर्यंत ते शांत होत नाहीत. यामुळेच अनेक देशांमध्ये पिट बुल डॉगवर बंदी आहे.
Mar 13, 2023, 09:05 PM ISTVIDEO VIRAL : 'ही माझी भूमी, मी हिंदीत का बोलू?', रिक्षा चालक- पॅसेंजरचा कडाडून वाद
VIDEO VIRAL : सोशल मीडियावर व्हायरल होणारे असंख्य व्हिडीओ बऱ्याच विषयांना वाव देतात. सध्याचा व्हिडीओ मातृभाषेला अधोरेखित करत आहे. परराज्यात गेलं असता तुम्ही नेमकं कसं वागाल? व्हिडीओ पाहूनच ठरवा.
Mar 13, 2023, 12:20 PM IST
Viral Video: कार भरधाव वेगात असताना स्टेअरिंग सोडून चालकाचे पत्नीसोबत चाळे, VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती Mahindra XUV700 ला अॅडव्हान्स ड्राइवर असिस्टेंस सिस्टम (ADAS) मोडवर चालवत आहे. दरम्यान हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत.
Mar 12, 2023, 04:58 PM IST
Viral Video : पती दुसऱ्या तरुणीसोबत बेडमध्ये असताना पत्नी तिथे आली मग...तरुणी त्या अवस्थेत रस्त्यावर
Extra Marital Affair : पती पत्नीमधील नात्याला तडा गेल्यावर त्यांचा तील नातं संपुष्टात येतं. पतीला दुसऱ्या तरुणीसोबत त्या अवस्थेत पाहून पतीचा पारा चढतो अशा वेळी ती तरुणी त्या अवस्थेत रस्त्यावर...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो आहे.
Mar 12, 2023, 02:15 PM ISTViral Video : बर्फाळ प्रदेशातील पिवळ्या साडीतील देसी तरुणीचा डान्स व्हिडीओ तुम्ही पाहिला?
Viral Dance Video : 'Suraj Hua Maddham' या गाण्यावर पिवळ्या साडीमध्ये बर्फाळ प्रदेशातील तरुणीची हॉट डान्स पाहून नेटकऱ्यांनी तिची तुलना काजोलशी केली आहे. काजोल (Kajol) पण या तरुणीसमोर फिकी आहे, असं ते म्हणत आहेत. तुम्ही पाहिला हा व्हिडीओ? (Viral Video )
Mar 11, 2023, 04:26 PM ISTViral Video: ....अन् संतापलेल्या शाकिब हसनने सर्वांसमोरच चाहत्याला मारहाण केली, व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video: बांगलादेशचा क्रिकेटपटू (Bangladesh Cricketer) शाकिब अल हसनने (Shakib Al Hasan) चाहत्यांनी घेरलेलं असताना संतापच्या भरात एका चाहत्याला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला आहे.
Mar 11, 2023, 02:16 PM IST
Viral News: टॅक्स वाचवण्यासाठी कोट्यवधी रूपये कमावणाऱ्या तरूणीनं सोडला देश!
Viral News: सोशल मीडियावर अनेक गोष्टी या व्हायरल होत असतात. त्यातून सध्या आता सोशल मीडियावरून (Social Media Viral) अनेक लोकं हे फार मोठी कमाई करताना दिसतात. तेव्हा अशाच एका तरूणीला जास्त टॅक्स लागतो म्हणून देश (How to Earn From Social Media) सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Mar 10, 2023, 06:23 PM IST