Viral Video : वर्गात बसून मुलगा प्रेयसीशी फोनवर बोलत होता, तेवढ्यात सर आले अन् मग...

Viral Video on Social media : सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये मुलगा वर्गात बसून आपल्या प्रेयसीशी बोलत होता, तेवढ्यात तिथे सर आले अन् मग...पुढे काय झालं ते जाणून घ्यायचं...

Updated: Feb 28, 2023, 03:36 PM IST
Viral Video : वर्गात बसून मुलगा प्रेयसीशी फोनवर बोलत होता, तेवढ्यात सर आले अन् मग... title=
Student Teacher Class Room boy girlfriend Romance on phone Video Viral on Social media Trending now

Student Teacher Class Room Viral Video : हे खऱ्या आयुष्यापेक्षा सोशल मीडियाचं ( Social media ) जग आहे असंच वाटतं. आज इथे प्रत्येक जण सोशल मीडियाच्या (Viral Video) विश्वात वावरतो. आज या सोशल मीडियावर (Trending video)  लोक आपलं खाजगी आयुष्य पण जगासमोर उघड करत आहेत. तुम्ही इथे चांगली किंवा वाईट कुठलीही गोष्ट केली तरीही तुम्ही कॅमेऱ्यात कैद होतात. मग हे व्हिडीओ किंवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. अशी एक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि ती सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. तुम्ही वर्गात चोरी छुपके तुमच्या प्रियसी किंवा प्रियकराशी फोन बोलत असताना शिक्षकाने पकडलं आहे का? आम्ही तुम्हाला असं का विचार आहोत याच कारण तुम्हाला हवं असेल तर पहिले हा व्हिडीओ बघा. (Trending video on Social media)

तो प्रियसीशी फोनवर बोलत होता अन्

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता मुल आणि मुलींनी वर्ग (Student video) भरला आहे. एक मुलगा वर्गात डबल्याच्या खाली डोक घालून फोनवर बोलत होता. तो गुपचूप आल्या मैत्रिणी (Girlfriend Boyfriend video) गुलूगुलू बोलत होता...तो अगदी तिच्याशी बोलण्यात रमला होता, की त्याला आजूबाजूचं भानही नव्हतं. अशातच तो फोनवर बोलण्यात गुंग असताना शिक्षक वर्गात (boy girl video) येतात आणि त्या तरुणाच्या जवळ जातात. तरीही तो फोनवर बोलण्यात गुंग असतो. वर्गातील इतर विद्यार्थ्यांना हे पाहू हसू आवरता येतं नाही. (Student Teacher Class Room boy girlfriend Romance on phone Video Viral on Social media Trending now)

शिक्षकाने दिला त्याला सप्रराईज

वर्गातील विद्यार्थ्यांचं हसू ऐकून तो भानावर येतो आणि वरती मान काढून बघतो तर काय..त्याचा समोर शिक्षक असतात. शिक्षक यांचं हे सप्रराईज पाहून त्या तरुणाला धक्काच बसतो. हे सगळं दृष्य पाहून अख्खा वर्ग खो खो असू लागतं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rohit Meena (@rohitmeena_13)

व्हिडीओ तुफान व्हायरल

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर rohitmeena_13 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. मजेदार गोष्ट म्हणजे शिक्षक ही त्याचा या कृत्यामुळे हसायला लागले. हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 28 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.