viral news

'ही आमची जमीन आहे, तुला कन्नड बोलावं लागेल' हिंदी बोलणाऱ्या मुलीला ऑटो ड्रायव्हरने खाली उतरवलं... Video व्हायरल

Auto Driver Video Viral: सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. परराज्यातून आलेल्या मुलीला एका ऑटो ड्रायव्हरने तिथल्या मातृभाषेतत बोलत नसल्याने चक्क ऑटोतून खाली उतरवलं. या व्हिडिओवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत

Mar 22, 2023, 01:49 PM IST

Viral Video: केमिकलमध्ये बुडवल्यानंतर सुकलेल्या पालेभाज्यांचं जे झालं ते पाहून तुमचेही डोळे विस्फारतील, पाहा धक्कादायक VIDEO

Viral Video: आपल्या जेवणात असणाऱ्या पालेभाज्या (Vegetables) नेमक्या कुठून येतात असा विचार तुम्ही कधी केला आहे का? नसेल केला तर हा व्हिडीओ (Viral Video) तुम्ही नक्की विचार करण्यास भाग पाडेल. याचं कारण तुम्हाला बाजारात विकत घेताना दिसणाऱ्या हिरव्यागार भाज्या या केमिकलमध्ये (Chemical) बुडवून अगदी ताज्या केलेल्या असू शकतात. 

 

Mar 21, 2023, 04:56 PM IST

Viral News : मुलाने केली DNA टेस्ट, आईचं सत्य आलं बाहेर अन् एका रात्रीत बदललं आयुष्य

Viral News : सोशल मीडियावर एका मुलाने कहाणी व्हायरल होते आहे. मुलामुळे त्याचा आईच्या आयुष्यातील वर्षानुवर्षे दडलेलं रहस्य अचानक सर्वांसमोर आलं. ते ऐकून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. 

Mar 21, 2023, 03:17 PM IST

Viral News: कोणती ट्रेन 10 मिनिटात लखनऊला पोहोचते? वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाचा भावूक प्रश्न, सगळेच गहिवरले

Viral News: लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) येथील एका 11 वर्षाच्या मुलाचा भावूक करणारा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. मुलाने या व्हिडीओतून आरोग्य विभागाला उघडं पाडलं आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाने डॉक्टरांवर उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला आहे. 

 

Mar 21, 2023, 02:03 PM IST

Viral Video : भररस्त्यात तरुणीला फरफटत गाडीतून किडनॅप केलं की...? अखेर सत्य समोर

Viral Video : रात्रीची वेळ...रस्त्यावर गाड्यांची ये जा अशातच एका तरुणीला एक तरुण फरफटत नेऊन गाडीतून किडनॅप (Social Media) करतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video)तुफान व्हायरल झाला. या व्हिडीओमागील सत्य (Kidnapping Viral Video) समोर आलं आहे. त्या तरुणीचं किडनॅप की...

Mar 21, 2023, 11:48 AM IST

CCTV Footage Viral:निर्दयतेचा कळस! कुत्र्याला दुचाकीच्यामागे बांधून फरफटत नेलं, CCTV व्हायरल

CCTV Footage Viral: सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका व्यक्तीने कुत्र्याला दुचाकीच्या मागे बांधलं असून त्याला फरफटत नेतानाचा हा व्हिडिओ असून लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

Mar 20, 2023, 02:48 PM IST

प्रियकर दुसऱ्या मुलीसोबत डेटवर असताना प्रेयसीने रंगेहात पडकलं अन् मग...व्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ व्हायरल

Trending Couple Video : तो तिच्यासोबत डेट होता...तो तिच्यासोबत प्रेमाचे क्षण घालवत होता. तेवढ्यात तिथे एक कार येऊन थांबत आणि त्यातून एक तरुणी उतरते...तो घाबरतो...त्याला घाम फुटतो कारण...

Mar 20, 2023, 12:55 PM IST

Viral News : 100 कोटींची लॉटरी जिंकला पण एका झटक्यात भिकारी झाला; जेवायलाही पैसे उरले नाहीत

Viral News :  कोणाचं नशिब कधी फळफळेल कुणी सांगू शकत नाही. असचं एका व्यक्तीला 100 कोटींची लॉटरी लागली. मात्र, शेवटी त्याच्या हातात यातील एक रुपया देखील शिल्लक राहिला नाही. 

Mar 19, 2023, 09:43 PM IST

Mumbai Local Video: मुंबई लोकलमध्ये 'स्कर्ट' घालून अतरंगी कॅटवॉक; लोकांचे डोळे उघडेच्या उघडे!

Shivam Bhardwaj Mumbai Local Video: व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये (Trending video) शिवमने फ्लाई स्कर्ट आणि सनग्लासेस घातलाय. मुंबईच्या एका लोकल डब्यात शिवम कॅटवॉक करताना दिसतोय.

Mar 19, 2023, 07:00 PM IST

Viral News: चार मुलांच्या आईचा मुलाच्या मित्रावरच जडला जीव, त्यानंतर असं काही केलं की नेटकरी संतापले

A woman marries sons friend: ब्रिटनमध्ये (Britain) एका महिलेने चक्क आपल्या मुलाच्या मित्राशी लग्न केलं आहे. तान्या आणि जैसू यांच्या वयात 18 वर्षांचं अंतर आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. दरम्यान, या लग्नामुळे तान्या यांना अनेकदा ट्रोलही (Troll) व्हावं लागलं आहे. 

 

Mar 19, 2023, 02:03 PM IST

भररस्त्यात तरुणीला फरफटत गाडीत ढकललं, बुक्क्या घातल्या, पण मदतीला कोणीच आलं नाही; धक्कादायक VIDEO व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत एक तरुण तरुणीला भररस्त्यात बेदम मारहाण करत जबरदस्ती गाडीत ढकलत असल्याचं दिसत आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून तपास सुरु केला आहे. 

 

Mar 19, 2023, 01:21 PM IST

Mumbai Local Video : दिल तो बच्चा है जी! 'दो घुंट' गाण्यावर मुंबई लोकल ट्रेनमध्ये मुंबईकरांची धमाल, व्हिडीओ व्हायरल

Mumbai Local Train Video : मुंबई लोकल ही मुंबईकरांची श्वास...या लोकलमध्ये एक वेगळ दुनियादारी बघायला मिळते. लोकल ट्रेनमधून रोज प्रवास करणाऱ्या त्या प्रत्येक मुंबईकरांना या आयुष्याचा अनुभव येतो. सोशल मीडियावर लोकल ट्रेनचे अनेक व्हिडीओ व्हायरल  (Social media Trending now) होतं असतात. मुंबईकरांची लोकलमधील धमाल मस्तीचा एक व्हिडीओ इंटरनेवर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. 

Mar 19, 2023, 11:24 AM IST

Viral News: नवऱ्याने केलं असं काही की नववधूने रस्त्यातच पोलीस बोलावून मोडलं लग्न, 7 तासात तोडलं 7 जन्माचं नातं

Viral News: लग्न (Marriage) झाल्यानंतर सासरी निघालेल्या नववधूने सासर फार दूर असल्याने रस्त्यातच लग्न मोडल्याची घटना समोर आली आहे. नववधूला सासरी जाण्यासाठी 20 तासांचा प्रवास करायचा होता. पण सात तास प्रवास केल्यानंतरच तिने पोलिसांना बोलावून लग्न मोडून टाकलं आणि माहेर गाठलं. 

 

Mar 18, 2023, 09:09 PM IST

Viral Video: मित्र म्हणाले बिनधास्त उडी मार, मरणार नाहीस, अन् पुढच्याच क्षणी...; 17 सेकंदाचा धक्कादायक व्हिडीओ

Viral Video: इन्स्टाग्राम (Instagram) रील बनवण्याच्या नादात एका तरुणाने एका छतावरुन दुसऱ्या छतावर उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी त्याचा तोल गेला आणि खाली पडला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, त्याचा शेवटच्या क्षणातील व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. 

 

Mar 18, 2023, 06:01 PM IST

Viral Video: रवीनाचा Quick Style ग्रुपसोबत 'टिप टिप बरसा पाणी' गाण्यावर भन्नाट डान्स; 90 च्या दशकातील आठवणी जाग्या

Viral Video: नॉर्वेमधील (Norwegian dance crew) डान्स ग्रुप Quick Style सध्या भारतात असून वेगवेगळ्या सेलिब्रिटींसह डान्स करत रिल (Reel) बनवत आहेत. त्यांचे व्हिडीओ (Video) तुफान व्हायरल (Viral) होत असून नुकताच त्यांनी बॉलिवूडची बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री रवीना टंडनसह (Raveena Tondon) 'टिप टिप बरसा पाणी' (Tip Tip Barsa Pani) गाण्यावर डान्स केला. रवीना टंडनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

Mar 18, 2023, 02:41 PM IST