Vodafone Idea 5G: Vi ची या शहरात सर्वात आधी 5G, जाणून घ्या किंमत आणि Launch Date
Vodafone Idea 5G Price Plans Launch Date: गेल्या अनेक दिवसांपासून अशी चर्चा आहे की भारतात लवकरच 5G सेवा सुरु केली जाणार आहे.
Aug 18, 2022, 02:51 PM ISTफेक न्यूजवर मोदी सरकारचा डिजिटल स्ट्राइक, पाकिस्तानीसह 8 यूट्यूब चॅनेल ब्लॉक
8 YouTube Channels Block : मोदी सरकारने पुन्हा एकदा डिजिटल स्ट्राइक केला आहे. भारत सरकारने 8 YouTube चॅनेल Block केली आहेत.
Aug 18, 2022, 12:39 PM ISTGoogle Play Storeवरुन App Download करताना सावधान! या गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर फोन हॅक
Smartphone News : स्मार्टफोन्सची वाढती लोकप्रियता आणि त्यावर आपले राहणे, ही काळाजी गरज झाली आहे. असे असले तरी तुमचा स्मार्टफोन कधी हॅक होईल ते सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही नेहमी सावधान असले पाहिजे. फोन हॅकिंग आणि सायबर गुन्ह्यांसाठी अत्यंत असुरक्षित झाले आहेत.
Aug 18, 2022, 09:53 AM ISTJanmashtami : श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी या जन्माष्टमीला काय करावे आणि काय करु नये?
Shri krishna janmashtami : देशात प्रामुख्याने उत्तर भारतात श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सावाची महाराष्ट्रातही जय्यत तयारी केली जाते. श्रीकृष्ण जन्माष्टमीला दिवशी मठ, मंदिरांमध्ये विशेष पूजा केली जाते.
Aug 18, 2022, 09:24 AM ISTIndian Currency: 'मी धारकाला रुपये देण्याचे वचन देतो', असे प्रत्येक नोटेवर का लिहिलेले असते?
Indian Currency: कोणत्याही गोष्टीचा व्यवहार करताना पैशात होतो. अनेकवेळा बाजारात खरेदी करण्यासाठी जाता त्यावेळी तुम्ही त्याबदल्यात रुपयांची नोट पुढे सरकावता. पण तुम्हाला या नोटेवर असं काही लिहिलेलं आहे हे माहित नसते.
Aug 18, 2022, 08:37 AM ISTचुकूनही या 4 गोष्टींपैकी कोणतीही गोष्ट करु नका; माता लक्ष्मी होते नाराज, त्यानंतर घरात गरिबी
आयुष्यात आपण अनेकदा एकमेकांशी व्यवहार करत राहतो. कधी कधी आपल्याला इतरांकडून काही गोष्टी मागवाव्या लागतात तर कधी आपण त्या उधारही देतो. या सर्व जीवनातील सामान्य गोष्टी आहेत. जरी वास्तुशास्त्र सांगते की आपण सर्व व्यवहार करत असलो तरी चुकूनही आपण...
Aug 18, 2022, 08:12 AM ISTJanmashtmi 2022: भगवान श्रीकृष्णाला या 4 राशी सर्वाधिक प्रिय, या जन्माष्टमीला दूर होईल संकट
Krishna Janmashtami : आज कृष्ण जन्माष्टमी. कृष्ण जन्माष्टमीचा (Krishna bhagwan favourite zodiac signs) सण साजरा करण्यासाठी सर्व घरांमध्ये तयारी पूर्ण झाली आहे. पण तुम्हाला माहित आहे का की 4 राशीच्या लोकांवर भगवान श्रीकृष्णाची विशेष कृपा असते.
Aug 18, 2022, 07:48 AM IST''मला कोणत्याही पुरुषाची गरज नाही...'' म्हणत अभिनेत्रीनं केलं असं काही, आता सर्वत्र ठरली चर्चेचा विषय
बदलत्या काळानुसार लग्न आणि नात्याबाबत लोकांची विचारसरणीही बदलत चालली आहे. आधुनिक जगात, अनेक मुली त्यांचे जीवन एकट्याने आणि आपल्या मर्जीने जगणं पसंत करतात.
Aug 17, 2022, 08:41 PM ISTतुंबलेल्या पाण्यात गटार होतं उघडं, वृद्धाचा तोल गेला आणि... व्हिडीओ अंगावर काटा आणणारा
सोशल मीडियावर आपल्या समोर वेगवेगळे व्हिडीओ येत असतात, जे आपलं मनोरंजन करतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.
Aug 17, 2022, 06:18 PM IST10 वर्ष रिलेशनशिपमध्ये, ब्रेकअपनंतर Ex-Girlfriend ची हेरगिरी करण्यासाठी हायटेक जुगाड , जाणून व्हाल हैराण
Apple AirTags: एक धक्कादायक बातमी. आपल्या गर्लफ्रेंडसोबत 10 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिला होता. मात्र, त्याचे नाते तुटल्यानंतर माजी प्रेयसीची (Ex-Girlfriend) हेरगिरी करण्यासाठी त्याने असा काही जुगाड केली की तो पाहून तुम्ही हैराण व्हाल.
Aug 17, 2022, 03:04 PM ISTआनंदी राहण्यासाठी चक्क इथं लोक आपली नोकरी सोडून देतायेत, विचित्र ट्रेंडने जगाला धक्का
Ajibo Garib trend : Quiet Quitting Trend: इथले लोक आनंदी राहण्यासाठी आपली नोकरी सोडत आहेत. या विचित्र ट्रेंडने (Ajibo Garib trend) जगाला धक्का बसला आहे.
Aug 17, 2022, 12:34 PM IST90 सेकंदात रिक्षा चालकाला 17 वेळा महिलेने लगावली कानशिलात, धक्कादायक व्हिडीओ Viral
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Aug 14, 2022, 04:44 PM ISTमाजी उपमुख्यमंत्र्यांवर गायीचा हल्ला,धक्कादायक VIDEO आला समोर
तिरंगा रॅलीत गायीचा धुडगूस, उपमुख्यमंत्र्यांना घेतले शिंगावर, कार्यकर्त्यांवरही केला हल्ला, पाहा थरकाप उडवणारा हा VIDEO
Aug 13, 2022, 06:04 PM ISTमहिलेचं रौद्ररुप! 90 सेकंदात लगावल्या 17 कानशिलात, VIDEO पाहिलात का?
महिलेची दादागिरी की रिक्षावाल्याची बदसुलूकी? VIDEO पाहून तुम्हीचं ठरवा
Aug 13, 2022, 04:49 PM ISTJugad Video : पावसात घरी पोहोचण्यासाठी त्याचा जीवघेणा प्रयत्न, व्हिडीओ पाहून बसेल धक्का
सध्या अशाच एका जुगाडाचा व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहाताना फारच मनोरंजक वाटत आहे, परंतु तो तितकाच धोकादायक देखील आहे.
Aug 12, 2022, 08:35 PM IST