तरूणीने लग्न पत्रिकेवर छापली पॉर्नहबची वेबसाइटची, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
लग्न पत्रिका छापण्याची हद्दच झाली, थेट पॉर्नहबच्या वेबसाईटची युआरएलचं दिली, जाणून घ्या काय आहे प्रकार?
Aug 21, 2022, 11:42 PM ISTआरोग्य केंद्रातला धक्कादायक प्रकार, Codomचं पॅकेट लावून रूग्णाची ड्रेसिंग,पाहा Video
जखमेवर मलमपट्टी नाही तर कंडोमची पट्टी, पाहा संतापजनक Video
Aug 20, 2022, 08:15 PM ISTEarth and Moon: किती चंद्र अवकाशात सामावू शकतात, हे जाणून तुम्हाला बसेल धक्का!
How Many Moons Does Earth Have: बॉलिवूड सिनेमात चंद्र आणि आकाशावर अनेक गाणी पाहायला मिळाली आहेत. गाणी, शायरी तसेच कविता लिहिताना अनेक कवी आणि लेखकांनी आकाशात अनेक चंद्र असल्याची कल्पना केली. आज या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.
Aug 20, 2022, 02:54 PM ISTName Astrology: या नावाच्या मुली असतात अत्यंत भावूक, करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी काहीही करण्याची तयारी
Girl Name Prediction: ज्योतिष शास्त्रानुसार नावाचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर दिसून येतो. नावावरुन व्यक्तीची ओळख तर होतेच, पण त्या व्यक्तीचा भूतकाळ आणि भविष्यही कळू शकते. तसेच व्यक्तीचा स्वभावही कळू शकतो.
Aug 20, 2022, 01:48 PM IST'टाटा'ने लॉन्च केली 6.45 लाख किमतीची कार, फीचर्स पाहून खरेदीचा कराल विचार
Tata Tiago XT Rhythm Pack: Tata Motors ने भारतीय कार बाजारात आपली पकड मजबूत करण्याचा सपाटा सुरु केला आहे. नवीन वाहने लॉन्च करण्याव्यतिरिक्त, कंपनी वेळोवेळी नवीन मॉडेल मार्केटमध्ये आणत आहे.
Aug 20, 2022, 12:42 PM ISTAstrology: तुमच्या शरीरावर अशा खुणा असतील तर स्वतःला समजा भाग्यवान
Lucky mark in human body: आपल्या देवतांच्या शरीरावर काही विशेष खुणा (Body marks) असतात, ज्यांना खूप शुभ मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर काळे तीळाप्रमाणे खुणा असतील तर तो जगातील सर्वात भाग्यवान आणि आनंदी व्यक्ती असू शकतो.
Aug 20, 2022, 11:00 AM ISTदहीहंडी उत्सव : मुंबईत 153 तर ठाण्यात 37 गोविंदा जखमी, नियमांचे उल्लंघन
Dahi Handi festival : कोरोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधानंतर प्रथमच दहीहंडी उत्सव एकदम जल्लोषात साजरा करण्यात आला. मात्र, या उत्सवाला गालबोट लागले. अनेक ठिकाणी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघनही करण्यात आलेले दिसून आले.
Aug 20, 2022, 08:30 AM ISTपत्नीसोबत सुट्टीत फिरायला गेला, एका क्षणात करोडपती झाला, वाचा नेमकं काय घडलं
सुट्टीत बाहेरगावी फिरायला गेलेल्या तरुणाचं नशीब एका क्षणात पालटलं
Aug 19, 2022, 05:58 PM ISTUPI यूजर्सना मोठा झटका, पेमेंट ट्रान्सफर करण्यासाठी आता चार्ज! RBI आणतेय नवीन नियम
RBI Charges on UPI Transfer: तुम्हीही अनेकदा यूपीआयद्वारे (UPI) पैसे भरत असाल तर ही बातमी तुम्हाला धक्का देईल.
Aug 19, 2022, 03:39 PM ISTमुंबईत चार मजली इमारत कोसळली । पाहा व्हिडिओ
building collapsed in Mumbai : आताची मोठी बातमी. बोरिवली पश्चिम भागात चार मजली इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे.
Aug 19, 2022, 01:10 PM ISTबँक खातेधारकांसाठी गुडन्यूज, एका दिवासात या 4 बँकांनी FDवर वाढवले व्याज
FD Rate Hikes: RBIने रेपो दरात वाढ केल्यानंतर विविध बँकांमधील एफडीवरील (FD) व्याजदरात वाढ केली आहे. खासगी ते सरकारी बँकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीच्या व्याजदरात वाढ केली आहे.
Aug 19, 2022, 11:18 AM ISTAC-कूलरची ही चादर करणार सुट्टी! बेडवर टाकल्यानंतर शिमल्याप्रमाणे थंडा थंडा कूल कूल
AC Cooling Bedsheet: सध्या पावसाळा सुरु आहे. परंतु असे असले तरी अनेक राज्यांमध्ये उकाडा जाणवत आहे. या उकाड्यापासून सुटका होण्यासाठी AC आणि कूलरची मदत घेतली जाते. मात्र, आता एसी-कूलर ऐवजी एक चादर भारी.
Aug 19, 2022, 10:45 AM ISTKrishna Janmashtami : या 4 राशींसाठी आजचा दिवस अतिशय शुभ, कृष्णाची कृपेने मोठा फायदा!
Janmashtami 2022 Shubh Yog: कृष्ण जन्माष्टमीचा दिवस काही राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर असणार आहे. या लोकांना भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने भरपूर यश आणि संपत्ती मिळेल.
Aug 19, 2022, 10:04 AM ISTनारळ पाणी प्यायल्यानंतर त्याची मलई फेकू नका, फायदे जाणून हे कधीही करणार नाही!
Tender Coconut Cream: भारतासह जगभरात नारळाच्या पाण्याला मागणी आहे, कारण शरीराला हायड्रेट ठेवण्याचा हा स्वस्त आणि आरोग्यदायी मार्ग आहे. भारतातील प्रसिद्ध पोषण तज्ज्ञ निखिल वत्स यांचे मते, नारळाची मलई जरूर खावी अन्यथा तुम्ही त्याच्या फायद्यापासून वंचित राहाल.
Aug 19, 2022, 07:55 AM ISTLong Distance Relationship मध्ये अशा चुका कधीही करु नका, अन्यथा नाते लवकर संपुष्टात
Relationship Mistakes : बदलत्या काळात Long Distance Relationshipचा ट्रेंड खूप वाढला आहे, त्यामुळे हे नाते कसे हाताळायचे हे तुम्हाला माहित असले पाहिजे.
Aug 18, 2022, 03:30 PM IST