uddhav thackeray

पंतप्रधान मोदींनी महराष्ट्र आणि तमिळनाडूतील कोरोना स्थितीचा घेतला आढावा, मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे महाराष्ट्राला ऑक्सिजन व अन्य आवश्यक मदतीसाठी विनंती.

May 8, 2021, 03:17 PM IST

या महापालिकेला स्वनिधीतून लस खरेदीच्या परवानगासाठी महापौरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

 लसीकरण (COVID-19 Vaccination) मोहिमेला अधिक बल मिळावं यादृष्टीनं  नागपूर महानगर पालिकेला स्वनिधीतून लस खऱेदी करण्याची परवानगी द्यावी, असी विनंती करणार पत्र महापौर दयाशंकर तिवारी यांनी मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांना पाठवले आहे. 

May 7, 2021, 09:04 AM IST

महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला चांगलेच फटकारले, सोसायटीत लसीकरण

किशोरी पेडणेकर यांनी भाजपच्या महापौर दालनाबाहेरील आंदोलनावरुन भाजपला फटकारताना केंद्राला डिवचले.  

May 6, 2021, 12:48 PM IST

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतले 'हे' मोठे निर्णय

कोविड परिस्थितीमुळे सहकारी संस्थांचे सदस्य मतदानाच्या मूलभूत वंचित राहू नये म्हणून अधिनियमात सुधारणा करण्याच्या प्रस्तावास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. 

May 6, 2021, 09:13 AM IST

महाराष्ट्र दिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

महाराष्ट्राच्या स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले.

May 1, 2021, 11:31 AM IST

मुंबईत कोरोचा धोका, महापालिका खरेदी करणार 200 व्हेंटिलेटर

 कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढतानाच दिसून येत आहे. धोका कायम असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईतही कोरोनाचा धोका कायम आहे. (Coronavirus in Mumbai) रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे.  

Apr 30, 2021, 10:59 AM IST

ऑक्सिजन अभावी कोविड रुग्णालयात महिलेचा मृत्यू, कुटुंबीय झालेत आक्रमक

जळगाव शहरातील मेहरुण परिसरात ऑक्सिजन अभावी एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  

Apr 28, 2021, 02:16 PM IST

कल्याण - डोंबिवली महापालिकेच्या क्षेत्रात लसीकरणाला पुन्हा ब्रेक

कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे लस नसल्याने चिंता अधिक वाढली आहे. 

Apr 28, 2021, 01:46 PM IST

चांगली बातमी । राज्यात दीड कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण

कोरोना (Coronavirus) प्रतिबंधात्मक लसीकरणात मंगळवारी महाराष्ट्राने मैलाचा दगड रोवत दीड कोटी नागरिकांचे लसीकरण (Corona Vaccination) पूर्ण केले आहे. 

Apr 28, 2021, 08:12 AM IST

विरार दुर्घटना : मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख, गंभीर जखमींना 1 लाख

विरारमधील (Virar Hospital) विजय वल्लभ रुग्णालयातील (Vijay Vallabh Hospital) अतिदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी तीव्र दुःख व्यक्त केले  आहे. 

Apr 23, 2021, 03:35 PM IST

मुख्यमंत्री - आरोग्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केल्या 'या' मागण्या; वायुसेनेचीही मदत घेणार

 रेमडेसिवीर, ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठक झाली.

Apr 23, 2021, 03:08 PM IST

नाशिक दुर्घटना : मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

नाशिकमधील (Nashik) महापालिकेच्या झाकीर हुसैन रुग्णालयात टँकमधून ऑक्सिजनची गळती (Oxygen Leakage) झाल्याने आतापर्यंत 22 रुग्णांचा मृत्यू झाला.  

Apr 21, 2021, 04:33 PM IST