uddhav thackeray

ठाकरे सरकारचं पॅकेज अपूरं? कॉंग्रेसनेत्याने केली मोठी मागणी

 राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकारने 15 ते 30 तारखेदरम्यान अत्यंत कडक निर्बंध घोषित केले आहेत. त्यामुळे छोट्या व्यवसायिकांना आर्थिक फटका बसतोय. 

Apr 15, 2021, 01:33 PM IST

कोरोनावर मात करुन आरोग्याची गुढी उभारुया - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना विषाणूवर मात हीच आता आरोग्याची गुढी असेल. त्यासाठी सर्वांनीच एकमेकांची काळजी घ्यावी, असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

Apr 13, 2021, 07:21 AM IST
Amravati Guardian Minister Yashomati Thakur Oppose CM Uddhav Thackeray Break The Chain PT3M19S

Video | यशोमती ठाकूर यांचा मिशन 'ब्रेक द चेन'ला विरोध

Amravati Guardian Minister Yashomati Thakur Oppose CM Uddhav Thackeray Break The Chain

Apr 7, 2021, 05:20 PM IST

आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे का मानले आभार?

राज्यात कोरोनाचा उद्रेक (covid-19) वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आरोग्याच्या सुविधा पुरेशा प्रमाणात आहेत. मात्र, कोरोना बाधितांचा वाढणारा आकडा चिंतेत भर टाकणारा आहे.

Apr 6, 2021, 12:20 PM IST

राज्य सरकारच्या 'या' निर्णयावर कंगनाची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 30 एप्रिलपर्यंत नियम अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Apr 5, 2021, 06:35 PM IST

चित्रपट-टिव्ही मालिका निर्माते आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेत काय ठरलं? वाचा सविस्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोविडच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट व टिव्ही मालिका निर्माते यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

Apr 4, 2021, 01:15 PM IST

'टीका करणे सोपे आहे, पण उद्धव ठाकरे होणे अवघड आहे'

कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक सुरुच आहे. देशात राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. राज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. 

Apr 3, 2021, 03:16 PM IST

महाविकास आघाडीत खडाखडी; कॉंग्रेसच्या नाराजीने राजकीय चर्चांना उधान

आज राज्यातील कॉंग्रेस नेते आणि प्रभारी एच के पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतली भेट

Apr 3, 2021, 02:51 PM IST

CM ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या फडणवीस यांना आव्हाड यांचा टोला

राज्यात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायाला मिळत आहे. लोक साधी काळजी घेत नाहीत. त्यामुळे भविष्यात लॉकडाऊन  (Lockdown) लावण्याशिवाय पर्याय नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचित केले. 

Apr 3, 2021, 10:43 AM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेला करणार संबोधित

  राज्यातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Apr 2, 2021, 02:03 PM IST

Maharashtra Lockdown : हरभजन सिंग संतापला, त्यानंतर त्याचे ट्विट झाले व्हायरल

देशात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) आहे.  

Mar 31, 2021, 01:50 PM IST

Sharad Pawar Health Issue : शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांचे मानले आभार, केले हे ट्विट

 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती (Sharad Pawar Health) रविवारी बिघडली. त्यानंतर त्यांना ब्रीज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Mar 30, 2021, 09:07 AM IST

कोरोनाच्या उद्रेकानंतर मुंबईत 10 लाखांपेक्षा जास्त लसीकरण

Corona vaccination : कोरोनाने (Coronavirus) पुन्हा एकदा मुंबई ( Mumbai) शहरात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. 

Mar 27, 2021, 01:52 PM IST