uddhav thackeray

पंतप्रधान मोदी- मुख्यमंत्री ठाकरे यांची आज भेट, मराठा आरणक्षासाठी अशी आखली रणनीती

मराठा आरक्षणाच्या ( Maratha reservation) मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची भेट घेणार आहेत.  

Jun 8, 2021, 08:29 AM IST

शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, पंतप्रधानांच्या भेटीआधी दोघांमध्ये बैठक

राज्यातील सद्य राजकीय विषयांवरही चर्चा होऊ शकते. 

Jun 7, 2021, 04:58 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधानांची भेट घेण्याची शक्यता

मुख्यमंत्री मराठा आरक्षणाबाबत घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

Jun 7, 2021, 03:37 PM IST

राज्यात कोरोना रुग्णांमध्ये घट कायम, पाहा आजची आकडेवारी

राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर (Recovery Rate) हा 95.05 टक्के झाला आहे. 

Jun 6, 2021, 09:05 PM IST

गर्दी आणि आरोग्याचे नियम तोडलेले चालणार नाही, मुख्यमंत्र्यांच्या स्पष्ट सूचना

ब्रेक दी चेनच्या निर्बंधात 4 जूनच्या आदेशानंतर राज्यभरात निर्बंध शिथिल झाले असल्याचा समज निर्माण झाला होता, त्यावर मुख्यमंत्र्यांनी आज बैठक घेतली.

Jun 6, 2021, 08:41 PM IST

दिलासादायक! राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट कायम

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत (Corona) दिवसेंदिवस कमालीची घट पाहायला मिळत आहेत.

Jun 5, 2021, 09:08 PM IST

Unlock : राज्यात सोमवारपासून 5 टप्प्यांमध्ये अनलॉक, पाहा नवीन नियमावली

राज्यात कोरोनाला (Coronavirus) काही प्रमाणात आळा घालण्यात यश आले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा अनलॉक (Unlock) करण्यावर भर देण्यात येत आहे. 

Jun 5, 2021, 08:31 AM IST

बँकांनी कृषीक्षेत्राला तातडीने वित्तपुरवठा करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात विकेल ते पिकेल या अभियानांतर्गत कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात आहे.  

Jun 4, 2021, 07:21 AM IST

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या अर्थसाहाय्यासाठी निराधारांची तहसील कार्यालयावर धडक

कोरोना काळात राज्यातील निराधार तसेच इतर वर्गांना मदतीचा हात म्हणून सरकारने आर्थिक मदत जाहीर केली. 

Jun 3, 2021, 08:39 PM IST

राज्याच्या काळजीपोटी 'हे' कटू काम करावं लागतंय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या दरम्यान त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

May 30, 2021, 09:25 PM IST

OBC Reservation | आता तरी नाकर्तेपणा सोडा आणि जागे व्हा : देवेंद्र फडणवीस

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.

May 29, 2021, 04:31 PM IST

Sambhaji raje Chhatrapati यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे एका क्लिकवर

 मराठा आरक्षणाप्रकरणी खासदार संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्प्ष्ट केली.

May 28, 2021, 06:44 PM IST

मंत्रिमंडळाची बैठक संपली, राज्यातील लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे निर्देश

1 जूननंतर लॉकडाऊन वाढणार की हटवणार... काय झाली मंत्रिमंडळात चर्चा

May 27, 2021, 06:35 PM IST

Big Breaking | मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, चंद्रपुरातील दारुबंदी उठवली

चंद्रपूर जिल्ह्यात फडणवीस सरकारने 6 वर्षांपूर्वी 20 जानेवारी 2015 मध्ये दारुबंदीचा निर्णय घेतला होता.

May 27, 2021, 06:31 PM IST
Chief Minister Uddhav Thackeray - Sharad Pawar is not upset with the meeting - Sanjay Raut PT3M21S

VIDEO । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - शरद पवार भेटीत नाराजी नाही - संजय राऊत

Chief Minister Uddhav Thackeray - Sharad Pawar is not upset with the meeting - Sanjay Raut

May 27, 2021, 02:15 PM IST