uddhav thackeray

पूरग्रस्त भाग दौरा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सूचक इशारा

महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यात हाहाकार माजला. (Heavy rains in Maharashtra) कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुराने सर्वाधिक मोठे नुकसान झाले आहे. 

Jul 30, 2021, 02:38 PM IST
CM UDDHAV THACKERAY WILL TAKE DECISION ABOUT LOCAL TRAIN AFTER MEETING WITH TASKFORCE PT3M22S

Video | सर्वसामान्यांना रेल्वे प्रवासाची मुभा मिळणार का?

CM UDDHAV THACKERAY WILL TAKE DECISION ABOUT LOCAL TRAIN AFTER MEETING WITH TACKFORCE

Jul 29, 2021, 11:10 AM IST

Uddhav thackeray देशाचं नेतृत्व करू शकतात; संजय राऊत यांची प्रतिक्रिया

 भविष्यात जर लागली तर देशाचं नेतृत्व करण्यास उद्धव ठाकरे सक्षम आहेत असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Jul 27, 2021, 12:43 PM IST

'नुसती आश्वासनं देऊ नका हो, फूल ना फुलाची पाकळी तरी द्या', जगण्याची आर्त विनवणी करणाऱ्या चिपळूणकरांचा आक्रोश

हा आक्रोश अंगावर शहारे आणणारा...महापुरात नुकसान झालेल्या या महिलेनं जी व्यथा मांडली ती एकदा ऐकाच मन सुन्न करणारा हा आक्रोश...

Jul 25, 2021, 08:40 PM IST

"तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीची काळजी आम्ही घेऊ", मुख्यमंत्र्यांकडून तळीये दुर्घटनाग्रस्तांना धीर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (cm uddhav Thackeray) तळीये दुर्घटनाग्रस्तांना (Mahad Taliye landslide) सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणार असल्याचं आश्वासन दिलंय.   

Jul 24, 2021, 04:17 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुर्घटनाग्रस्त तळीये गावाला देणार भेट

Mahad Taliye Landslide : रायगडमधील तळीयेच्या दुर्घटनेने सगळा महाराष्ट्र हळहळला. एका क्षणात होत्याचं नव्हतं झाले.  

Jul 24, 2021, 11:13 AM IST

आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रखुमाईची मुख्यमंत्र्यांहस्ते शासकीय महापूजा

बा विठ्ठला, कोरोनाला पळवून लाव...अशी आर्त प्रार्थना केलीय यंदाच्या वर्षी मानाचे वारकरी ठरलेलं वीणेकरी केवळ आणि इंदुबारी कोलते दाम्पत्यानं.

Jul 20, 2021, 06:43 AM IST

भाजप आमदार अतुल भातखळकर यांना अटक

मेट्रो स्टेशनबाबत केलेली कारवाई आणि मुंबईत कुरार मेट्रो स्टेशनच्या कामाचा वाद रंगला आहे.

Jul 17, 2021, 10:46 AM IST

काँग्रेस लोकांचा पक्ष होत असल्याने ''हा पक्ष'' अफवा पसरवतो, या पक्षावर नानांचा टोला

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्यावर पाळत ठेवून आहेत, असा खळबळजनक आरोप पटोले यांनी केला होता.

Jul 12, 2021, 06:16 PM IST

शरद पवार यांनी मला फोन केला, मुख्यमंत्री यांचे मन एवढे मोठे नाही - राणे

नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान शरद पवारांनी मला शपथविधीनंतर शुभेच्छा दिल्याची माहिती नारायण राणे यांनी यावेळी दिली. 

Jul 8, 2021, 02:08 PM IST
MUMBAI FADNAVIS COMENT THE MUMBAI MODEL IS THE MODEL OF DEATH. PT3M15S

अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी जोडले मुख्यमंत्र्यांना हात, साश्रू नयनांनी कळकळीची विनंती

निवेदिता सराफ यांनी व्हीडिओ पोस्ट करत ही मागणी केलीय.   

Jul 5, 2021, 10:58 PM IST
CM Uddhav Thackeray And DCM Ajit Pawar Arrives At Vidhan Bhavan PT3M17S

Video | पावसाळी आधिवेश झालं, वादळी

CM Uddhav Thackeray And DCM Ajit Pawar Arrives At Vidhan Bhavan

Jul 5, 2021, 02:05 PM IST