'त्या' दिवसांत काय घडलं ? गृहमंत्र्यांनी दिला लेखाजोखा
गृहमंत्र्यांनी स्वत:वरील आरोप फेटाळले
Mar 23, 2021, 09:06 AM ISTराज्यात 24 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची भर, मुंबई-पुणे-नागपूरची चिंता वाढली
राज्यात ( Maharashtra) पुन्हा 24 हजार 645 नव्या कोरोना (Coronavirus) रुग्णांची भर पडली आहे. त्यात मुंबई, पुणे आणि नागपुरातील रुग्णवाढ चिंता वाढवणारी असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे.
Mar 23, 2021, 07:10 AM ISTपरमबीर सिंहांच्या पत्रावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गप्प का? देवेंद्र फडणवीसांचा सवाल
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर पुन्हा घणाघात
Mar 21, 2021, 02:57 PM ISTMask : मास्क का घातला नाही असे विचारता महिला चिडली, पालिका कर्मचाऱ्याची केली पिटाई
राज्यासह देशाच्या अनेक जिल्ह्यांत कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोना (Coronavirus) बाधितांचा आकडा झपाट्याने वाढू लागला आहेत.
Mar 20, 2021, 11:49 AM ISTराज्यात कोरोनाचा कहर, 'या' जिल्ह्यांत प्रकोप तर 24 तासांत 70 जणांचा मृत्यू
पुन्हा एकदा कोरोनाचा (Coronavirus) कहर पहायाला मिळत आहे. कोरोनाचा धोका जरी वाढत चालला असला, तरी लोकांना गांभीर्य नसल्याचे वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
Mar 20, 2021, 08:16 AM ISTVIDEO । राज्यात कोरोनाचा उद्रेक, 24 तासांत 70 जणांचा मृत्यू
25681 New Corona Patients Found In State Mumbai Guardian Minister Aslam Shaikh Reaction
Mar 20, 2021, 07:55 AM ISTVIDEO । कोरोनाचा फैलाव वाढल्याने 'रेमडेसिवीर'च्या किमतीत घट
Corona Increase Remdesivir Price Decrease
Mar 20, 2021, 07:50 AM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोलगी रुग्णालयात दाखल
Nandurbar Cm Uddhav Thackeray reached at Mlogi to inspect Corona Vaccination Center
Mar 19, 2021, 08:45 PM ISTVIDEO । सातारा येथील मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सचा फज्जा
Satara No social diatancing in Market
Mar 19, 2021, 11:35 AM ISTVIDEO । कोरोनाचा उद्रेक । मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी
Corona Hotspot in Mumbai
Mar 19, 2021, 11:15 AM ISTमुंबईची चिंता वाढवणारी बातमी, कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय
कोरोनाचा (Coronavirus) पुन्हा उद्रेक होताना दिसून येत आहे. मुंबईतही (Mumbai) कोरोनाच्या (Coronavirus) रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.
Mar 19, 2021, 10:24 AM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे.
Mar 19, 2021, 07:20 AM ISTVIDEO । कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखले पाहिजे - मोदी
Modi Address To All State CM And Give Advise How To Stop Corona
Mar 18, 2021, 09:10 AM IST'महाराष्ट्र सरकारने ५६ टक्के लसी वापरल्याच नाहीत'....केंद्र वि राज्य वाद पुन्हा सुरू
केंद्राकडून मिळालेल्या कोरोना लसीपैकी ५६ टक्के लसी महाराष्ट्र सरकारने वापरल्याचं नसल्याचा आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.
Mar 17, 2021, 02:56 PM ISTनागपूर, नाशिकमध्ये कोरोना नियमांना केराची टोपली
राज्यात कोरोनाची (Coronavirus) वाढती रुग्ण संख्या असूनही नागरिकांमध्ये गांभीर्याचं वातावरण दिसून येत नाही.
Mar 17, 2021, 11:48 AM IST