uddhav thackeray

शिवसेनेला डिवचले, संभाजीराजे समर्थकांकडून सेना भवनासमोर बॅनर

banner hoisting in front of Shiv Sena Bhavan by Sambhaji Raje supporters : छत्रपती संभाजीराजे यांच्या समर्थकांकडून शिवसेना भवनासमोर बॅनर लावण्यात आला. 

Jun 12, 2022, 12:20 PM IST

आमच्या हातात ईडी द्या, फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील : संजय राऊत

Sanjay Raut On ED and Devendra Fadnavis : राज्यसभा निवडणुकीवर शिवसेनेने भाजपला पुन्हा डिवचले आहे. 

Jun 12, 2022, 10:31 AM IST

राष्ट्रपती निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी; सोनिया गांधी, ममता बॅनर्जी सक्रीय

Presidential Election : राष्ट्रपती निवडणुकीसाठी आता काँग्रेसने (Congress) हालचाली सुरू केल्या आहेत. मतभेद विसरून एकत्र या असं आवाहन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी विरोधी पक्षांना केले आहे. 

Jun 12, 2022, 08:23 AM IST

राज्यसभा निवडणुकीत मत बाद, सुहास कांदे आयोगाच्या विरोधात जाणार न्यायालयात

शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत राज्यसभा निवडणुकीत बाद करण्यात आले. याविरोधात आता सुहास कांदे न्यायालयात जाणार आहेत.  

Jun 11, 2022, 01:15 PM IST

Rajya Sabha Election Result : संभाजीराजे यांचा शिवसेनेला टोला, ट्विट केला तुकोबांचा अभंग

Rajya Sabha Election Result 2022:  राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत सहाव्या जागेवर शिवसेनेचा पराभव झाला.  

Jun 11, 2022, 10:40 AM IST
Pandharpur Marahta Kranti Morcha reaction On SambhajiRaje PT1M4S

मराठा क्रांती ठोक मोर्चा संघटनेची सेनेवर टीका

Pandharpur Marahta Kranti Morcha reaction On SambhajiRaje

Jun 11, 2022, 10:35 AM IST

राज्यसभा निवडणूक : निकालानंतर शरद पवार यांची पहिली खोचक प्रतिक्रिया

Sharad Pawar's first  reaction after the Rajya Sabha Result : राज्यसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक वगैरे अजिबात नाहीत, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.  

Jun 11, 2022, 09:19 AM IST

Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाचा हाहाकार

कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतोय. राज्यासह मुंबईतील कोरोना रुग्णांच्या आकड्यात (Mumbai Corona Update)  झपाट्याने वाढ होतेय. 

 

Jun 8, 2022, 10:55 PM IST

Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाचा कहर, रुग्णसंख्या 2 हजार पार

Maharashtra Corona Update : कोरोनाने पुन्हा एकदा जोरदार हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. राज्यात दररोज सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होतेय. 

Jun 8, 2022, 07:03 PM IST