आताची सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रात भाजपचं सरकार येणार, सूत्रांची माहिती
दिल्लीत वेगवान घडामोडी, देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना
Jun 28, 2022, 04:22 PM ISTसमोर येऊन बोला आपण मार्ग काढू; उद्धव ठाकरे यांचे बंडखोर आमदारांना पुन्हा आवाहन
Maharashtra Political crisis | Eknath shinde | 'कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही'. त्याचे कारण म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना पुन्हा भावनिक आवाहन केले आहे.
Jun 28, 2022, 03:23 PM ISTआताची मोठी बातमी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बंडखोर आमदारांना आवाहन
Shiv Sena Crisis Update :आताची सगळ्यात मोठी बातमी. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गुवाहाटी येथील शिवसेना आमदारांना आवाहन केले आहे.
Jun 28, 2022, 03:23 PM ISTमुख्यमंत्र्यांची देवेंद्र फडणवीसांबरोबर फोनवरुन चर्चा? विनायक राऊत म्हणतात...
राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात, सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न
Jun 28, 2022, 02:25 PM ISTनवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांच्या नावाला मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल
Navi Mumbai International Airport News : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याचे एकमताने ठरविण्यात आले आहे.
Jun 28, 2022, 02:16 PM ISTराज्यपालांकडे शिंदे गटाचे या दिवशी अविश्वास ठरावाबद्दल पत्र, तोपर्यंत वेट अॅण्ड वॉचची भूमिका
Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षासंदर्भात महत्त्वाची बातमी. अमावस्या संपल्यानंतर राज्यपालांकडे अविश्वासाबद्दल पत्र जाऊ शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Jun 28, 2022, 01:40 PM ISTईडीला वाटलं तर मला अटक करावी, आपण घाबरत नाही - संजय राऊत
Maharashtra Political Crisis : ईडीला (ED) वाटलं तर मला अटक करावी, आपण घाबरत नाही असं संजय राऊत म्हणाले.
Jun 28, 2022, 11:32 AM ISTशिवसेनेच्या दबावामुळे 'धर्मवीरा'चे शब्द बदलले; मनसेचे गंभीर आरोप
चित्रपटातील आणि आनंद दिघे यांच्या आयुष्यातील अखेरचे क्षण दाखवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे
Jun 28, 2022, 11:06 AM ISTSubhash Desai: मंत्री सुभाष देसाई यांची उघड धमकी, म्हणाले- बंडखोर आमदारांना विमानतळाबाहेर पडता येणार नाही!
Subhash Desai open Threat: महाविकास आघाडी सरकारचे मंत्री सुभाष देसाई यांनी बंडखोर शिवसेना आमदारांना उघड धमकी दिली आहे.
Jun 28, 2022, 11:05 AM ISTभाजप खासदाराचा मोठा दावा, 'दोन-तीन दिवसात राज्यात BJPचे सरकार येईल'
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात येत्या दोन ते दोन दिवसात भाजपचे सरकार येईल, असा दावा भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आहे.
Jun 28, 2022, 10:35 AM ISTएकनाथ शिंदे गट सरकारचा पाठिंबा काढल्याचे राज्यपालांना आज पत्र देणार?
Maharashtra Political Crisis:राजाच्या राजकारणात पुढील 48 तासात काहीही होऊ शकते, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे गट आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊ शकतात.
Jun 28, 2022, 08:33 AM ISTमोठी बातमी । महाविकासआघाडी नेत्यांच्या आमदारांना सूचना, सत्तासंघर्ष शिगेला
Maharashtra Political Crisis Latest Updates: महाविकासआघाडी नेत्यांनी आमदारांना सूचना महत्वाच्या सूचना केल्या आहेत.
Jun 28, 2022, 08:15 AM ISTPolitical Crisis:राज्याच्या राजकारणात पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे, राज्यपाल कोश्यारी घेऊ शकतात हा मोठा निर्णय
Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी इतका मोठा निर्णय घेऊ शकतात.
Jun 28, 2022, 08:01 AM ISTसुप्रीम कोर्टाचा मविआ सरकारला दणका, बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याच्या खेळीला ब्रेक
विश्वासदर्शक ठरावाबाबत हस्तक्षेप करण्यास कोर्टाचा नकार, पाहा काय घडलं कोर्टात
Jun 27, 2022, 09:09 PM IST'पावसाळ्या पूर्वी नालेसफाई झाली, हे बरं झालं' आदित्य ठाकरे यांचा घणाघात
फुटीरतावाद्यांना विधान भवनाची पायरी चढू देणार नाही, बंडखोर आमदारांना इशारा
Jun 27, 2022, 08:22 PM IST