uddhav thackeray

Governor letter to cm Uddhav Thackeray PT1M46S

ठाकरे सरकारचे कांऊटडाऊन सुरु

Governor letter to cm Uddhav Thackeray

Jun 29, 2022, 10:15 AM IST

बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे गोव्यात, तेथून मुंबईत

 Maharashtra Political Crisis : सर्व बंडखोर आमदारांना आज गोव्याला नेले जाणार आहे. 

Jun 29, 2022, 10:07 AM IST
Rajypal Has given Some condition To Thackeray Government PT7M42S

Floor Test । शिवसेना बहुमत चाचणीविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत

Maharashtra Political Crisis : आता आणखी एक महत्त्वाची बातमी. शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या पवित्र्यात आहे. 

Jun 29, 2022, 09:05 AM IST

आताची मोठी बातमी । राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना बहुमत चाचणीसाठी पत्र

Maharashtra Political Crisis : राज्यातील घडामोडींना आता वेग आला आहे. आज राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणी घेण्यात यावे, असे पत्र दिल्याचे माहिती आहे.

Jun 29, 2022, 08:43 AM IST
CM Uddhav Thackeray Appeal To Rebel MLA PT1M57S
Congress Leader Prithviraj Chavhan On Mahavikas Aghadi PT1M15S

बहुमत चाचणीला मुख्यमंत्री सामोरे जाणार

Congress Leader Prithviraj Chavhan On Mahavikas Aghadi

Jun 29, 2022, 08:25 AM IST

मोठी बातमी । राजीनामा न देता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे जाणार

Maharashtra Political Crisis Latest Updates: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 50 आमदारांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला आहे. मात्र, राजीनामा न देता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. 

Jun 29, 2022, 08:23 AM IST
Governor Bhagat Singh Koshyari Will Speak To Uddhav Thackeray PT57S

राज्यपाल आज महाविकास आघाडीसोबत चर्चा करणार?

Governor Bhagat Singh Koshyari Will Speak To Uddhav Thackeray

Jun 29, 2022, 08:20 AM IST