भाजप नेत्यांची महाविकास आघाडीसमोर नवी खेळी
Bjp Leader Devendra Fadnavis Meets Governor
Jun 29, 2022, 07:50 AM ISTमहाविकास आघाडी सरकारला राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्याची फडणवीस यांची मागणी
Maharashtra politics crisis: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
Jun 29, 2022, 07:49 AM ISTगुवाहाटीतील बंडखोर आमदार बुधवारी दुपारी हॉटेल सोडणार, कुठे जाणार?
एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदार हे उद्या 29 जूनला दुपारी 12 वाजता हॉटेल सोडणार (Hotel Radisson) असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Jun 28, 2022, 11:34 PM ISTराज्यातील घडामोडींना वेग! राज्यपाल उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलवण्याची शक्यता
महाविकास आघाडीला बहुमत चाचणी द्यावी लागणार?
Jun 28, 2022, 11:21 PM ISTराज्य सरकारकडे बहुमत नाही! राज्यातील सत्तानाट्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
राज्याच्या सत्तासंघर्षात भाजप आणि राज्यापालांची एन्ट्री
Jun 28, 2022, 10:45 PM IST
आताची मोठी बातमी! भाजपचे सर्व नेते राजभवनावर दाखल
राज्यात सत्तास्थापनेच्या दिशेने वेगवान हालचाली
Jun 28, 2022, 09:47 PM ISTठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी, महिला कार्यकर्त्या आक्रमक
डोंबिवलीत शिंदे समर्थकांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र, पत्र लिहून केल्या भावना व्यक्त
Jun 28, 2022, 09:23 PM ISTठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार? राजकीय पेचात अडकलेल्या 'रामा'ला लक्ष्मणाची साथ?
राज्यातील बिकट प्रसंगात उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यायला हवं?
Jun 28, 2022, 08:38 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनाला एकनाथ शिंदे यांचं उत्तर, म्हणाले 'याचा अर्थ काय?'
मुख्यमंत्र्यांनी केलेलं आवाहन फेटाळत एकनाथ शिंदे यांचा प्रतिप्रश्न
Jun 28, 2022, 07:50 PM ISTराज्यात सत्ताबदल व्हावा यासाठी भाजपने... चंद्रकांत खैरे यांचा खळबळजनक आरोप
एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करताना चंद्रकांत खैरे यांचा अजब दावा
Jun 28, 2022, 06:30 PM ISTमहेंद्र दळवी शंभर गोठ्यातून शेण काढून आलेला माणूस, संजय राऊत यांचा घणाघात
Sanjay Raut on Mahendra Dalvi : महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) हा शंभर गोठ्यातील शेण काढून आलेला हा माणूस आहे.
Jun 28, 2022, 06:18 PM ISTकाय असतील सत्ता स्थापनेचे नवे पर्याय? असा आहे भाजपचा 'महागेमप्लॅन'?
भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचा सत्तास्थापनेचा फॉर्म्युलाही ठरला?
Jun 28, 2022, 05:35 PM ISTSupriya Sule : 'सत्ता येते आणि जाते' सुप्रिया सुळे यांचं सूचक वक्तव्य
उद्धवजी जर आता प्रेमाच्या विश्वासाच्या नात्याने आवाहन करत असतील, तर आता खूप मोठं हे भावनिक आवाहन आहे.
Jun 28, 2022, 05:30 PM ISTCm Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आजच राजीनामा?
राज्यात गेल्या काही दिवसांपासून (Maharashtra Political Crisis) सत्तानाट्य सुरु आहे.
Jun 28, 2022, 05:19 PM IST