tamil nadu

Sri Sri Ravi Shankar : श्री श्री रविशंकर यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

Sri Sri Ravi Shankar : श्री श्री रविशंकर आणि इतर चार जणांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे आज सकाळी तामिळनाडूतील इरोडमधील सत्यमंगलम येथे खराब हवामानामुळे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. 

Jan 25, 2023, 01:01 PM IST

VIDEO: क्रेनवर लोक आणि खाली तुफान गर्दी, इतक्यात क्रेनचा तोल गेला अन्...व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल

तामिळनाडूत मंदिर उत्सवादरम्यान क्रेन कोसळून चौघांचा मृत्यू झाला आहे. ही भीषण दुर्घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. उत्सवासाठी मोठ्या संख्येने लोक जमलेले असतानाच क्रेन कोसळत असतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे

 

Jan 23, 2023, 12:19 PM IST

सबरीमालाहून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात; 8 जणांनी गमावला जीव

Sabarimala : कुमुली टेकडीवर हा अपघात झाला असून सर्व भाविक सबरीमाला मंदिरातून परतत होते. त्यावेळीच गाडीला अपघात झाला आणि ती दरीत कोसळली

Dec 24, 2022, 01:21 PM IST

2024 साठी मोदींचा आणखी एक मास्टरस्ट्रोक, राममंदिरानंतर आता रामसेतूच्या जागेवर दावा?

2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींसाठी नवा मतदारसंघ? मुस्लीम बहुल अशा या मतदारसंघातून मोदींना विजयी करण्याचं प्लॅनिंग

Dec 23, 2022, 08:48 PM IST

Weather Forecast : महाराष्ट्रात मुसळधार; 'या' भागांमध्ये रेड अलर्ट

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'मंदोस' (mandous Cyclone update) चक्रीवादळामुळे राज्यात उद्या (रविवारपासून)13 डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

 

Dec 10, 2022, 08:10 AM IST

Weather Forecast : आजची रात्र वैऱ्याची! चक्रीवादळामुळं किनारपट्टी भकास; महाराष्ट्रातील 'या' भागांत मुसळधार पावसाची शक्यता

Cyclone Mandous Updates : 'मंदोस' (Mandous ) नावाचं बंगालच्या उपसागरात घोंगावत पुढे येणारं चक्रीवादळ 9 डिसेंबर (आज) मध्यरात्री किनारपट्टीवर धडकणार असल्यामुळं ही रात्र वैऱ्याची आणि वादळाची आहे 

Dec 9, 2022, 07:20 AM IST

Best Places To Visit in Christmas : नाताळच्या सुट्टीत फिरायला जाताय? 'या' ठिकाणच्या हटके Festivals ना नक्की भेट द्या

Best Places for Christmas Vacation  : डिसेंबर महिन्यात 'या' ठिकाणचे भन्नाट Festivals नक्की पाहा

 

 

Nov 24, 2022, 12:09 PM IST

पहिल्यांदाच 'वनडे'मध्ये 500 धावा, क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विश्वविक्रम!

दोघेही षटकार चौकार मारतच राहिले अन् झाला विश्वविक्रम!

Nov 21, 2022, 06:00 PM IST

"एक कॅमेरा आणि...."; राजीव गांधींच्या हत्येनंतर अशी झाली नलिनी श्रीहरनला अटक

31 वर्षांनंतर तुरुंगातून सुटका झाल्यानंर राज्य आणि केंद्र सरकारचे धन्यवाद मानते, अशी प्रतिक्रिया नलिनीने दिली

Nov 13, 2022, 11:36 AM IST

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येत दोषी 31 वर्षांनंतर जेलबाहेर

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या नलिनी श्रीहरन यांची 31 वर्षांनी सुटका करण्यात आली आहे. आज तुरुंगातून बाहेर आल्या आहेत.  आता ती सामान्य नागरिकाप्रमाणे आयुष्य जगू शकते.

Nov 13, 2022, 10:48 AM IST

Video : तस्करीची पद्धत पाहून माराल डोक्यावर हात; अधिकाऱ्यांनी जप्त केलं 1 किलो सोनं

तब्बल 1 किलो 38 ग्रॅम सोने सीमाशुल्क विभागाने जप्त केले आहे

Nov 5, 2022, 02:10 PM IST

एक फुल दो माली, एकीच्याच प्रेमात दोघे, प्रकरण थेट हाणामारीपर्यंत

दोन्ही प्रियकरांनी एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली

Oct 29, 2022, 04:30 PM IST

Virat kohli ला होणार अटक? काय आहे नेमकं प्रकरण

टीम इंडियासोबत विराट कोहली देखील ऑस्ट्रेलियामध्ये आहे. 

Oct 15, 2022, 09:57 AM IST