पहा काय आहे तुमचा दहावीचा निकाल...
दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. विभागानुसार हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल ८३.४८ इतका लागला आहे.
Jun 7, 2013, 01:02 PM ISTदहावीचा निकाल जाहीर, मुलींनीच मारली बाजी
दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. विभागानुसार हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल ८३.४८ इतका लागला आहे.
Jun 7, 2013, 12:39 PM ISTपहा आज दहावीचा निकाल...
दहावीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक नंतर हा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.
Jun 7, 2013, 10:26 AM IST१०वीच्या निकालासाठी `मनसे`तर्फे हेल्पलाईन सुरू
दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल ७ जून रोजी जाहीर होणार आहे. विद्यार्थी दुपारी एक वाजल्यापासून बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल पाहू शकतील.
Jun 6, 2013, 09:21 AM ISTअरुणाचल प्रदेश चीनमध्ये!
दहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात भारताच्या नकाशामध्ये मोठाच गोंधळ केला आहे. अरुणाचल प्रदेश चक्क चीनचा भाग असल्याचं दहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात दाखवण्यात आलं आहे.
May 16, 2013, 10:30 PM ISTदहावीची नवी पुस्तके महिनाभर रखडणार!
विद्यापीठाच्या परीक्षांची तारीख अनिश्चित असताना आता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या त्रासातही भर पडणार आहे. दहावीची नवी पुस्तके महिनाभर रखडण्याची चिन्ह आहेत.
Mar 17, 2013, 07:44 PM ISTअंबरनाथमध्ये दहावीचा बीजगणिताचा पेपर फुटला
अंबरनाथमध्ये खासगी क्लासेस चालकानं दहावीचा बीजगणिताचा पेपर फोडल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
Mar 14, 2013, 05:59 PM ISTदहावी, बारावीच्या परीक्षांवरील संकट कायम
दहावी आणि बारावीच्या परीक्षांवरील संकट अजूनही कायम आहे. कारण खासगी शिक्षण संस्थाचालकांच्या बैठकीत कुठलाच तोडगा निघू शकलेला नाही. दहावी आणि बारावी परिक्षेसाठी केंद्र न देण्याच्या निर्णयावर संस्थाचालक ठाम आहेत.
Feb 14, 2013, 08:54 PM ISTदहावी-बारावीचे परीक्षा अर्ज ऑनलाइन
दहावी आणि बारावी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला
Jan 2, 2013, 08:10 PM ISTदहावी पास... करिअरच्या अनेक वाटा मोकळ्या
दहावीला कमी मार्क्स मिळाले तर पुढे काय? असा प्रश्न अनेक विद्याथीर्-पालकांसमोर उभा ठाकतो. काही विद्यार्थ्यांना अभ्यासात फारशी रुची नसते. पण ते एखाद्या कलाकौशल्यात निपुण असतात. त्यांच्यातील कौशल्याचा उपयोग करून त्यांना योग्य ते व्यवसाय प्रशिक्षण देणं शक्य असते.
Jun 13, 2012, 05:07 PM ISTपरीक्षांच्या काळात स्कूल बसचालकांचा संपाचा इशारा
९ मार्चपासून स्कूल बस चालकांचा संप पुकारण्यात येणार आहे. ऐन परीक्षांच्या काळात संप पुकारल्यानं विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत. दहावी बारावीच्या परीक्षांच्या काळातच संप करुन विद्यार्थी आणि पालकांना वेठीस धरण्यात येत असल्याचं पालकांचं म्हणणं आहे.
Feb 29, 2012, 02:00 PM ISTदहावी, बारावी साठी ९ बोर्ड
दहावी आणि बारावीसाठी महाराष्ट्रात आता ८ ऐवजी ९ बोर्ड असणार आहे. कोकण विभागासाठी स्वतंत्र बोर्ड स्थापण्यासंदर्भात राज्य सरकारने अधिसूचना काढून कोकण विभागीय मंडळाच्या स्थापनेवर शिक्कामोर्तब केलं आहे.
Oct 19, 2011, 09:57 AM IST