दहावीच्या विद्यार्थ्यांना, दे दणादण मार्क्स मिळवा!
दहावीच्या विद्यार्थ्यांना, दे दणादण मार्क्स मिळवा!
Mar 3, 2015, 01:23 PM ISTदहावीच्या विद्यार्थ्यांना, दे दणादण मार्क्स मिळवा!
दहावीची परीक्षा आजपासून सुरुवात होतेय. राज्यातील ४ हजार २२२ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
Mar 3, 2015, 10:48 AM IST‘एसएससी’ सेंटर मुंबईतच, झी 24 तासचा दणका!
‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’ अर्थात ‘एसएससी’च्या परीक्षेचं सेंटर आता मुंबईतच असणार आहे. ‘झी २४ तास’च्या दणक्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आलाय.
Oct 11, 2014, 07:15 PM ISTमिशन झी 24 तास : संघर्षाला हवी साथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2014, 11:09 AM ISTइथे पाहा : दहावी, बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक
दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांना सोईचं पडावं यासाठी फेब्रुवारी-मार्च 2015 मध्ये होणाऱ्या परीक्षांचं वेळापत्रक बोर्डानं जाहीर केलंय.
Jul 11, 2014, 08:41 AM ISTपूजा यादवला व्हायचंय 'आयपीएस'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2014, 10:58 PM ISTराजश्रीच्या संघर्षाला हवी समाजाची साथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2014, 09:36 PM ISTमेघना घारेच्या यशाची कहाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2014, 04:59 PM ISTदहावी परीक्षेत सुयश संपादीत केलेले विद्यार्थी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2014, 08:53 PM ISTअकरावी आॅनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
दहावी परीक्षेत मुलींनी बाजी मारली. आपणच गुणवंत असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिलेय. आता निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी आॅनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक शिक्षण उपसंचालकांनी जाहीर केलेय. यानुसार १८ ते २५ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज सादर करता येतील.
Jun 18, 2014, 09:03 AM ISTदहावीच्या निकालाचा `सोशल मिडियात निक्काल`!
बारावीचा निकाल जाहीर झाला. मात्र, दहावीचा निकाल कधी जाहीर होणार आहे, याची काहीही माहिती नाही. पालक वर्गाचे दहाविच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. मात्र सोशल मीडियातून दररोज निकालाच्या तारखेबाबत अफवा पसरत असल्यामुळे निकालाची आतुरतेने वाट पाहणार्या विद्यार्थी आणि पालकांचा गोंधळ उडत आहे.
Jun 11, 2014, 10:20 AM ISTदहावीची परीक्षा सुरू; हॉल तिकीट नसेल तर....
दहावीची परीक्षा आजपासून सुरु होतीय. हॉल तिकीटच्या घोळामुळे गेले काही दिवस विद्यार्थी आणि पालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागलाय.
Mar 3, 2014, 08:23 AM ISTदहावीच्या विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढली
बारावी पाठोपाठ आता दहावी परीक्षांच्या हॉल तिकीटांमध्येही गोंधळ होण्याची शक्यता आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे मुख्याध्यापकांमध्येच परीक्षांबाबत गोंधळाची स्थिती आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे.
Feb 11, 2014, 06:38 PM ISTदहावी-बारावी परीक्षेचा आज निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या दहावी-बारावी परीक्षेचा निकाल मंगळवार, २६ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
Nov 26, 2013, 09:41 AM ISTमित्रांची मस्करी जीवावर, दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या
ठाण्यात मस्करीवरून झालेल्या हाणामारीत एका शाळकरी मुलाने आपला जीव गमावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकमेकांना चिडविण्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. यात त्यांची झटापट झाली आणि त्यातील दहावीच्या विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला.
Oct 10, 2013, 02:22 PM IST