या प्रसिद्ध उद्योगपतींच्या मुलांचा पगार किती?...घ्या जाणून
आपल्या देशात असे अनेक प्रसिद्ध उद्योगपती आहेत ज्यांची मुले आपल्याच कंपनीत काम करताना व्यवसाय पुढे नेण्यास मदत करत आहेत. या मुलांना कुटुंबाच्या व्यवसायामध्ये योग्य ते पद आणि सॅलरीही दिली जाते. तुम्हाला माहीत आहे का अदानी, अंबानी यांची मुले किती कमावतात ते?
Sep 29, 2016, 11:56 AM ISTपत्नी-मुलीच्या आत्महत्येनंतर बन्सल यांची मुलासोबत आत्महत्या
भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर एक अख्खं कुटुंब संपलंय. कॉर्पोरेट मंत्रालयाचे माजी डीजी बी के बन्सल यांनी आपल्या मुलासहीत आत्महत्या केलीय. याआधी जवळपास दोन महिन्यांपूर्वी बन्सल यांच्या पत्नी आणि मुलीनंही आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं होतं.
Sep 27, 2016, 07:10 PM ISTराजेंद्र घाडगेंच्या मुलाच्या आत्महत्येनंतर गावावर शोककळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2016, 01:18 PM ISTबाप करोडोंचा मालक पण, मुलगा करतोय रोजंदारी!
आपल्या मुलानं आपल्यापेक्षा जास्त यशस्वी व्हावं... असं कोणत्या बापाला वाटणार नाही... पण, सोबतच आपल्या मुलानं स्वत: मेहनत करून यशस्वी व्हावं असं एका करोडपती बापाला वाटतंय. म्हणूनच त्यानं मुलाला 'आम आदमी' बनून कमवायला सांगितलंय.
Jul 22, 2016, 08:11 PM ISTकंदील बलोच माझी मुलगी नव्हती तर ....
पाकिस्तानची वादग्रस्त मॉडेल कंदील बलोचच्या वडिलांनी म्हटलंय की, "कंदील बलोच ही माझी मुलगी नव्हती, तर ती माझ्यासाठी मुलगा होता, तिने आमची खूप काळजी घेतली, मदत केली, एवढंच नाही तिचा खून करणाऱ्या भावालाही तिने मदत केली होती, माझा मुलगा, माझा आधार गेल्यासारखं मला वाटतंय", असं कंदील बलोचच्या वडिलांनी रडत-रडत माध्यमांना सांगितलं.
Jul 19, 2016, 12:59 PM ISTमहिलेनं केली आपल्याच चिमुरड्याची हत्या, आत्महत्येचा प्रयत्न
ठाणे जिल्ह्यातील दिवा इथं एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. इथं एका आईनंच आपल्या दीड वर्षांच्या मुलाची क्रूर पद्धतीनं हत्या केली.
Jul 14, 2016, 09:50 AM ISTमृत मुलाशेजारी आई चार दिवस बसून राहिली
मुलाच्या मृतदेहासोबत एक वृद्ध महिला चार दिवस बसून राहिली होती. , शहरातील काली बारी मार्गावरील एका घरामध्ये मृत्युमुखी पडलेल्या मुलाशेजारी ही महिला बसली होती.
Jul 6, 2016, 05:38 PM ISTधक्कादायक ! मुलासोबत शारीरिक संबंध ठेवल्याने आई गर्भवती
कोर्टाने एका ३४ वर्षीय महिलेला आपल्या १४ वर्षीय मुलासोबत शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपाखाली ३ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. चीनमधील हाँगकाँग शहरातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. कोर्टाने महिलेला अल्पवयीन मुलासोबत संबंध ठेवल्याने ही शिक्षा सुनावली आहे.
Jun 14, 2016, 10:59 AM ISTरिक्षाचालकाच्या मुलाचं घवघवीत यश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2016, 05:56 PM ISTकाँग्रेस नगरसेविकेच्या मुलाचा अपघातात मृत्यू
मुब्य्रातील काँग्रेसच्या नगरसेविका रेश्मा पाटील यांच्या मुलगा प्रणेश पाटील याचा कंटेनरखाली येऊन मृत्यू झालाय.
Jun 8, 2016, 10:33 AM IST१६ वर्षांच्या मुलानंच घडवून आणली आईची हत्या
१६ वर्षांच्या मुलानंच घडवून आणली आईची हत्या
Jun 1, 2016, 09:14 PM ISTबीडच्या शेतकऱ्याचा मुलगा झाला टीम इंडियाचा कोच
संजय बांगर याची टीम इंडियाच्या झिम्बाब्वे दौऱ्याचा कोच म्हणून निवड करण्यात आली आहे.
May 30, 2016, 04:37 PM ISTपायानं पेपर लिहून... त्यानं पटकावले 80 टक्के मार्क्स!
कर्नाटकच्या एका मुलानं आपल्या जिद्दीचा आणि कष्टाचं अनोखं उदाहरण समोर ठेवलंय.
May 28, 2016, 09:12 PM ISTमुलाच्या मृत्यूनंतर वडिलांनी घेतला नेत्रदानाचा निर्णय
मुलाच्या मृत्यूनंतर वडिलांनी घेतला नेत्रदानाचा निर्णय
May 22, 2016, 09:58 PM ISTअबराम खानला आमीर खानने दिलं गिफ्ट
बॉलिवूडच्या किंग खानने त्याच्या घरी एका पार्टीचं आयोजन केलं होतं त्यावेळेस बॉलिवूडचे अनेक कलाकार उपस्थित होते यामध्ये सुपरस्टार आमीर खान देखील याचं देखील नाव होतं.
May 19, 2016, 10:07 PM IST