son

वीरेंद्र सेहवागच्या मुलाने बनविले एमएस धोनीचे स्केच, वीरू म्हणाला...

 वीरेंद्र सेहवागने आज एक ट्विट केले आहे, ते खूप ट्रेड करत आहे. वीरेंद्र सेहवागच्या मुलाने धोनीचे एक स्केच काढले आहे. याचा फोटो वीरेंद्र सेहवागने पोस्ट केला आहे. 

Jan 25, 2017, 04:28 PM IST

नायलॉनचा मांजा वापरणाऱ्या मुलाच्या पालकांवर कारवाई होणार

जर तुम्ही पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा उपयोग करत असाल, तर पतंगाला ढील देण्याआधी सावध व्हा.

Jan 10, 2017, 10:40 PM IST

भाजप नेत्याच्या मुलावर धमकीचा गुन्हा

आपल्या मुलाविरोधात गुन्हा दाखल झाल्याने चिडलेल्या मुन्ना यादव आणि त्यांच्या भावाने सोमवारी रात्री वस्तीत येऊन दमबाजी केली. 

Dec 6, 2016, 09:24 PM IST

आई-वडिलांच्या घरावर मुलाचा कायदेशीर अधिकार नाही - कोर्ट

आई - वडील राहत असलेल्या घरावर मुलाचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही... मग त्याचं लग्न झालेलं असो वा नसो... केवळ आई-वडिलांनी 'दया' दाखवली तरच तो त्यांच्या घरात राहू शकतो... असा निर्वाळा दिल्ली हायकोर्टानं दिलाय. 

Nov 29, 2016, 06:45 PM IST

खासदार श्रीकांत शिंदेंच्या 'शाही लग्नाची गोष्ट'...

सामान्य नागरिक पैशांसाठी बँकांसमोर रांगा लावत असतानाच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा खासदार मुलगा श्रीकांत शिंदे यांच्या लग्नाच्या डामडौलानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात.

Nov 19, 2016, 09:10 AM IST

व्हिडिओ : एकनाथ शिंदेच्या मुलाचा प्री-वेडिंग व्हिडिओ

शिवसेना नेते आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांचा विवाह समारंभ ठाणेकरांसाठी उत्सुकतेचा आणि आश्चर्याचा विषय ठरलाय. 

Nov 19, 2016, 08:42 AM IST

१० वर्षांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

१० वर्षांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

Nov 17, 2016, 10:09 PM IST

मुलाचा काटा काढण्यासाठी बापाकडून 4 लाखांची सुपारी

लातूरमध्ये एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. वडिलांनीच आपल्या सख्या मुलाच्या व्यसनाधीनतेला कंटाळून त्याच्या हत्येची सुपारी देऊन हत्या घडवून आणली आहे. 

Nov 4, 2016, 12:45 PM IST

सांगलीचे सुपुत्र नितीन सुभाष पाक हल्ल्यात शहीद

सांगलीचे सुपुत्र नितीन सुभाष पाक हल्ल्यात शहीद 

Oct 29, 2016, 08:17 PM IST

फोटो : रितेशनं शेअर केला चिमुकल्या राहीलचा फोटो

अभिनेता रितेश देशमुख हा एक कौटुंबिक माणूस असल्याचं अनेकदा दिसून आलंय. 

Oct 12, 2016, 12:38 PM IST

'संस्कारी बाबुजीं'च्या मुलाला 'ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह' प्रकरणात अटक

'संस्कारी बाबुजी' म्हणून परिचित असलेले अभिनेते आलोक नाथ यांच्या मुलाला नुकतीच मुंबई पोलिसांनी 'ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह' प्रकरणात अटक केलीय. 

Oct 4, 2016, 06:00 PM IST

'संस्कारी बाबुजीं'च्या मुलाला 'ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह' प्रकरणात अटक

'संस्कारी बाबुजीं'च्या मुलाला 'ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह' प्रकरणात अटक

Oct 4, 2016, 05:05 PM IST