आएशानं आपलं 'सर्व काही' सोशल वेबसाईटवरून केलं शेअर!
बॉलिवूड अभिनेत्री आएशा टाकिया हिनं आपल्या चिमुकल्या मिकाईलसोबत काही फोटो शेअर केलेत.
Jan 12, 2016, 10:31 AM ISTपालकांना वाऱ्यावर सोडणाऱ्या मुलाला प्रांताधिकाऱ्यांची फटकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2016, 08:59 PM ISTगद्दाफीला पुतिनशी असंही नातं जोडायची इच्छा होती...
लीबियाचा दिवंगत हुकुमशाह मुअम्मार गद्दाफी याच्या माजी सल्लागारांनी एक आश्चर्यकारक गौप्यस्फोट केलाय. रशियाचे राष्ट्रपती व्लादमीर पुतिन यांच्या एका मुलीसोबत आपल्या दुसऱ्या मुलाचा विवाह करण्याची गद्दाफींची इच्छा होती, असं त्यांनी उघड केलंय.
Jan 2, 2016, 12:49 PM ISTसचिन तेंडुलकर मैदानात अर्जुन तेंडुलकरची शतकी खेळी!
'क्रिकेटचा देव' मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या मुलानं अर्जुननं आपल्याच वडिलांच्या नावावर असलेल्या मैदानात आपलं कर्तृत्व दाखवून दिलंय.
Nov 25, 2015, 12:57 PM ISTशहीद संतोष महाडिक यांचा लहानग्यासोबतचा शेवटचा क्षण
शहीद संतोष महाडिक यांचा हा शेवटचा व्हिडीओ आहे. एका सैनिक पित्याला लहान मुलांबरोबर खेळतांना रमताना, खेळताना किती आवडायचं?, (व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)
Nov 22, 2015, 10:40 PM ISTVIDEO : लालूंच्या नववी पास मुलाला नीट मंत्रिपदाची शपथही घेता आली नाही!
आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यानं शपथ घेतानाच मोठी चूक केलीय.
Nov 20, 2015, 06:13 PM IST५०० रुपयांत 'मुलगा' होण्याची गॅरंटी देणारा डॉक्टर गजाआड!
५०० रुपयांमध्ये मुलगा होण्याची गॅरंटी देणाऱ्या एका डॉक्टरला हरियाणात अटक करण्यात आलीय. हरियाणामध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आलीय. हरियाणाच्या रटौली या गावात पोलिसांनी स्वास्थ्य विभागाच्या एका टीमच्या मदतीनं टाकलेल्या धाडीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
Nov 20, 2015, 04:59 PM ISTदाऊद इब्राहिमचा मुलगा भारतात राहतो?
मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी दाऊद इब्राहिमचा मुलगा भारतात राहतो, अशी धक्कादायक माहिती दिल्लीचे माजी पोलीस कमिश्नर नीरज कुमार यांनी दिली आहे.
Nov 17, 2015, 08:07 PM ISTबिहारमध्ये मतदानादरम्यान अशी घटना घडलीच नव्हती
बिहारमध्ये विधानसभा मतदान सुरू आहे, या दरम्यान अशी घटना घडली की ती तुम्हाला समजली तर नक्की धक्का बसेल. बिहारमध्ये विधानसभेची जोरदार धामधून सुरू आहे, मतदान केंद्रावर मतदानाच्या रांगा लागल्या आहेत, मतदारांमध्ये उत्साह देखील दिसून येतोय.
Nov 5, 2015, 06:01 PM ISTपाषाण : पत्नीसह मुलाला मारून एकाची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2015, 07:12 PM ISTलहान बाळाने उंचावरून खाली न पडण्यासाठी केला उपाय
यू-ट्यूबवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या लहान मुलाची हुशारी पाहिली तर तुम्ही तोंडात बोट घातल्याशिवाय राहणार नाही.
Oct 1, 2015, 09:15 PM ISTआईनं मुलाला धडा शिकवण्यासाठी घेतली 'ट्विटर'ची मदत!
सोशल मीडियावर सध्या एक पत्र चांगलंच वायरल होताना दिसतंय. ऑस्ट्रेलियाच्या एका महिलेनं आपल्या मुलासाठी लिहिलेलं पत्र फेसबुकवर चांगलंच गाजतंय.
Sep 19, 2015, 09:56 PM ISTअवघ्या ४५ हजारांसाठी १ वर्षाच्या मुलाला पित्यानंच विकलं
सहारनपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडलीय. इथं एका व्यक्तीनं आपल्या एक वर्षाच्या मुलाला अवघ्या ४५ हजारांमध्ये विकल्याचं कळतंय. ही घटना सहारनपूर जिल्ह्यातील गगलहेडी पोलीस स्टेशन अंतर्गत घडली.
Sep 7, 2015, 02:22 PM ISTटल्ली बाबा आणि छोटी माँ ही राधे माँचीच मुलं?
वादग्रस्त स्वयंघोषित देवी राधे माँ हिच्याबद्दल आता एक धक्कादायक खुलासा झालाय. राधे माँला तीन मुलं आहेत... तिचा सेवक म्हणून काम करणारा गौरव कुमार उर्फ टल्ली बाबाही तीचाच मुलगा असल्याचं आता पुढे येतंय.
Sep 1, 2015, 11:57 AM IST