son

जेव्हा रामनाथ कोविंद यांनी लालूंच्या मुलाला पुन्हा घ्यायला लावली शपथ

भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून रामनाथ कोविंद यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.

Jun 19, 2017, 07:10 PM IST

मॉलमध्ये - सिनेमाघरांत जाणारी 'सून' नको गं बाई - राबडीदेवी

बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडीदेवी सध्या आपल्या 'सूने'च्या शोधात आहेत. आपल्या तेज प्रताप आणि तेजस्वी यादव या दोन मुलांसाठी त्या विवाहयोग्य मुली पाहत आहेत.

Jun 13, 2017, 08:14 PM IST

'कॅच मी अॅन्ड हँग मी'... मुलानंच केली आईची हत्या?

पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीची राहत्या घरी गळा चिरून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना सांताक्रूझमध्ये घडलीय. धक्कादायक बाब म्हणजे त्या पोलीस अधिका-याच्या मुलानंच आपल्या आईची हत्या केली असावी, असा संशय आहे.

May 25, 2017, 10:47 AM IST

देओल परिवाराची तिसरी पिढी बॉलिवूडमध्ये

अभिनेता सनी देओलचा मुलगा लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. 

May 24, 2017, 11:55 AM IST

दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्सला पुत्रप्राप्ती

 मुंबई इंडियन्सनं हैदराबादच्या रणांगणात आयपीएलच्या विजेतेपद मिळवलं. या यानंतर  टीमचा फिल्डिंग कोच जॉन्टी ऱ्होड्सला आनंदाची बातमी देण्यात आली.

May 23, 2017, 11:58 AM IST

सुपरस्टार रजनिकांत यांना सिनेमावरून धमकी

रजनीकांत यांचा आगामी 'थलायवा' सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. मुंबईतील अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान मिर्झा यांच्या जीवनावर आधारीत हा सिनेमा आहे. पण रजनीकांत या आगामी सिनेमामुळे वादात सापडले आहेत.

May 13, 2017, 04:02 PM IST

मुलानेच वडिलांना रॉकेल टाकून पेटवले

मुलानेच वडिलांना रॉकेल टाकून पेटवल्याची धक्कादायक घटना उस्मानाबादमध्ये घडली आहे. शेत दुस-याकडे लावून पैसे देण्याची मुलानं वडिलांकडे मागणी केली होती. वडिलांना त्याला नकार दिल्याचा राग येऊन आरोपी धनराज ढाले यांनं थेट रॉकेल टाकून वडिलांना पेटवून दिलं.

Apr 3, 2017, 04:23 PM IST

मुलायम सिंह यांचा मुलगा आणि सून योगी आदित्यनाथांच्या भेटीला

समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचा मुलगा प्रतीक यादव आणि सून अपर्णा यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्यासाठी व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊला पोहोचले.

Mar 24, 2017, 10:44 AM IST

मीच जयललितांचा खरा मुलगा, तरुणाचा दावा

एआयएडीएमकेच्या अध्यक्ष जयललिता यांच्या मृत्यूनंतर आता 'मीच जयललितांचा खराखुरा मुलगा' असल्याचा दावा एका तरुणानं केलाय. 

Mar 15, 2017, 11:14 PM IST

माझ्या संपत्तीवर मुलगा आणि मुलीचा समान हक्क - अमिताभ

नवी दिल्ली - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. माझ्या मृत्यूनंतर संपत्तीमध्ये मुलगी श्वेता आणि मुलगा अभिषेक यांचा समान हक्क असेल असं त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Mar 2, 2017, 03:57 PM IST

आयपीएलमुळे रिक्षा चालकाचा मुलगा कोट्याधीश, मोहम्मद सिराजची यशोगाथा

आयपीएलच्या दहाव्या मोसमासाठी बंगळुरूमध्ये खेळाडूंचा लिलाव पार पडला. 

Feb 20, 2017, 08:48 PM IST

भाजपनं दिली राज पुरोहीत यांच्या मुलाला उमेदवारी

भाजपनं दिली राज पुरोहीत यांच्या मुलाला उमेदवारी 

Feb 3, 2017, 04:47 PM IST