आमिरमुळे उडालीय चिमुकल्या अबरामची झोप
शाहरुखचा चिमुकला अबरामची झोपच उडालीय... आणि याला कारणीभूत ठरलाय आमिर खान...
May 19, 2016, 12:38 PM ISTरागाच्या भरात मुलानंच केली पित्याची हत्या
मुलानंच आपल्या जन्मदात्या पित्याचा जीव घेतल्याची घटना नवी मुंबईत घडलीय.
May 18, 2016, 01:23 PM ISTमुंबई - अंजली दमानिया यांची खडसेंवर प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 17, 2016, 05:41 PM ISTअक्षयच्या मुलाचं वडिलांच्या पावलावर पाऊल
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचा मुलगा आरवनं वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे.
May 8, 2016, 10:53 PM ISTनेत्याच्या गाडीला ओव्हरटेक केल्यानं हत्या
बिहारमध्ये पुन्हा एकदा जंगल राजचा नमुना पाहायला मिळाला आहे. गयामध्ये शनिवारी रात्री एका तरुणाची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे.
May 8, 2016, 09:06 PM ISTमुलानं प्रेम केलं म्हणून... आईला मिळाली अशी भयंकर शिक्षा!
एका ६० वर्षीय महिलेला तिच्याच घरातून खेचत आणून सगळ्या गावासमोर निर्वस्त्र केलं गेलं... तिचा अनन्वित छळ करण्यात आला... तिच्या मुलानं केलेल्या 'प्रेमाच्या गुन्ह्याची' शिक्षा या महिलेला देण्यात आली होती.
Apr 26, 2016, 07:19 PM ISTलालू यादव यांचा मुलगा तेजप्रताप झाला 'मुख्यमंत्री'
बिहारचे आरोग्य मंत्री आणि लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादव हे मुख्यमंत्री बनले आहेत. पण मुख्यमंत्री ही पदवी त्यांना रिअल लाईफमध्ये नाही तर एका सिनेमात मिळाली आहे. भोजपुरी फिल्म 'अपहरण उद्योग'ची शूटींग झाली ज्यामध्ये तेजप्रताप यादव हे मुख्यमंत्रीची भूमिका करतांना दिसले.
Apr 26, 2016, 06:44 PM ISTजन्मदात्रीच्याच हाताच्या नसा - गळा कापून मुलगा फरार
चंद्रपूर जिल्ह्यात एका उच्चभ्रू घरातील मुलानं आपल्या जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केल्याचं समोर आलंय.
Apr 21, 2016, 03:26 PM ISTगेलच्या मुलाने तोडला सचिन आणि कोहलीचा रेकॉर्ड
आईपीएल सीजन ९ मध्ये सनराइजर्स हैदराबाद विरोधात रॉयल चॅलेंजर्स बँगलुरुचा खेळाडू सरफराज खानने त्याच्या धमाकेदार खेळीने अनेकांचे मन जिंकले. सरफराजने १० बॉलमध्ये ३५ रन्स केले. क्रिस गेल देखील मग याचं कौतूक करण्यास मागे नाही राहिला. त्याने म्हटलं की, 'सरफराज खूप छोटा आहे आणि माझ्या मुला सारखा आहे.'
Apr 14, 2016, 06:08 PM ISTमुलीनंतर मुलाच्याही मृत्यूमुळे चंदवाणी कुटुंब शोकसागरात
Mar 31, 2016, 09:49 AM ISTरंगाचा फुगा मारताना मुलगा बाल्कनीतून खाली पडला आणि....पाहा व्हीडिओ
होळी म्हटलं की रंगांची उधळण करण्यात येते. याचा प्रत्येकाला भान राहत नाही. त्यामुळे ते जीवावर बेतते. याचा प्रत्यय दिल्लीमध्ये मंगळवारी आला.
Mar 23, 2016, 07:29 PM ISTस्टोव्हच्या भडक्यात माय लेकाचा दुर्दैवी मृत्यू
अंबरनाथ : अंबरनाथ पश्चिमेच्या गवल देवी चौक परिसरात स्टोव्हचा भडका उडाल्याने माय लेकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
Mar 21, 2016, 02:45 PM ISTमी शाहिदच्या मुलाची आई बनणार आहे - भारतीय मॉडेल
इंडियन मॉडेल अर्शी खानचं खळबळजनक वक्तव्य
Mar 15, 2016, 03:00 PM IST