चंदन सिंग आपल्या मुलासोबत शेवटचा गरबा खेळला
चंदन सिंग इंडिया बूल वनमध्ये ब्रिक ईगल या बांधकाम व्यवसायाशी संबंधित कंपनीत अकाऊंटंट होता.
Sep 30, 2017, 05:14 PM ISTअपहरणकर्ता सापडला, पण अपहृत चिमुरडा गायबच
अपहरणकर्ता सापडला, पण अपहृत चिमुरडा गायबच
Sep 26, 2017, 10:00 PM ISTपित्याकडून चिमुकल्याला मच्छरअगरबत्तीचे चटके
या चिमुकल्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Sep 16, 2017, 11:18 PM ISTमंत्री, अधिकाऱ्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती, जीआरमध्ये बदल?
एकीकडे भाजप सरकार गॅस सबसिडी सोडण्याबाबत, सधन शेतक-यांनी कर्जमाफ़ी नाकारावी यासाठी आवाहन करत असतांना राज्यातील भाजप मंत्रीच शिष्यवृत्ती सुविधेचा गैरफायदा उठवत असल्याचं समोर आलं आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या मुलीलाच शासनाची शिष्यवृत्ती तेही परदेशात शिकण्यासाठी मिळाल्याची गोष्ट समोर आली आहे.
Sep 6, 2017, 06:22 PM ISTमंत्री-अधिकाऱ्यांच्या मुलांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
एकीकडे भाजप सरकार गॅस सबसिडी सोडण्याबाबत, सधन शेतक-यांनी कर्जमाफ़ी नाकारावी यासाठी आवाहन करत असतांना राज्यातील भाजप मंत्रीच शिष्यवृत्ती सुविधेचा गैरफायदा उठवत असल्याचं समोर आलं आहे.
Sep 6, 2017, 03:49 PM IST'तीन तलाक'विरुद्ध कोर्टात जिंकणाऱ्या इशरतचे दोन मुलं बेपत्ता
तीन तलाक विरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या याचिकाकर्त्या इशरत जहाँनं आता आपली दोन मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवलीय.
Aug 31, 2017, 06:22 PM ISTजातपंचायतीचं भयाण वास्तव : आई-मुलाच्या मृतदेहालाही वाळीत टाकलं!
जातपंचायतीनं २५ वर्षांपूर्वी ठोठावलेला २० हजार रुपयांचा दंड न भरल्याने कोमटी जात पंचायतीच्या अध्यक्षाने जातीतील नागरिकांना एका माय-लेकरांच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यास मज्जाव केला.
Aug 18, 2017, 10:09 AM ISTभाजप प्रदेशाध्यक्षाच्या मुलाला अखेर अटक
अखेर सार्वत्रिक टीका झाल्यानंतर हरियाणा भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांच्या मुलाविरोधात पोलिसांनी अपहरणाचा प्रयत्न केल्याचा आरोप लावत त्याला अटक केली.
Aug 9, 2017, 11:18 PM IST'ती' मला मुलीसारखी, सुभाष बरालांनी अखेर मौन सोडलं
एका २९ वर्षीय तरूणीशी भाजप नेत्याच्या मुलानं आणि त्याच्या मित्रानं गैरवर्तन केल्याचं प्रकरण सध्या चंदिगडमध्ये गाजतंय.
Aug 8, 2017, 08:57 PM ISTब्रेट लीचा मुलगा वडिलांचा नाही तर या भारतीय खेळाडूचा फॅन...
ऑस्ट्रेलियाचा माजी तेजतर्रार बॉलर ब्रेट ली किती ग्रेट खेळाडू आहे हे तुम्हाला काही सांगायला नको... पण, ब्रेट लीचा मुलगा मात्र वडिलांचा नाही तर एका भारतीय खेळाडूचा मोठ्ठा फॅन आहे.
Jul 27, 2017, 11:45 AM ISTIAS अधिकारी म्हैसकर यांच्या मुलाचा गूढ मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 18, 2017, 05:18 PM ISTIAS अधिकारी म्हैसकर यांच्या मुलाचा गूढ मृत्यू
आयएएस अधिकारी मनीषा म्हैसकर आणि मिलिंद म्हैसकर यांच्या २२ वर्षीय मुलाने आत्महत्या केलीय.
Jul 18, 2017, 12:51 PM ISTमुलाच्या पहिल्याच वाढदिवसाच्या दिवशी पित्यावर अंत्यसंस्कार
मुलाच्या पहिल्याच वाढदिवसाच्या दिवशी वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याचा क्रूर खेळ नियती जाधव कुटुंबीयांसोबत खेळतेय.
Jun 24, 2017, 09:24 AM IST'लाल दातांच्या पाकिस्तानी डॉक्टरकडून' उपचार करण्यास महिलेचा नकार
एका हॉस्पीटलमध्ये आपल्या मुलावर पाकिस्तानी डॉ़क्टरकडून उपचाराला नकार देणाऱ्या एका कॅनडियन महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालेला दिसतोय.
Jun 22, 2017, 04:52 PM ISTकलावतीबाईंमागचं दुष्टचक्र सुरुच, मुलाचा अपघातात मृत्यू
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भेटीनंतर प्रकाशझोतात आलेल्या कलावती बांदूरकर यांच्यामागे लागलेलं दुष्टचक्र सुरूच आहे. कलावती यांच्या मुलाचं एका अपघातात निधन झालंय.
Jun 20, 2017, 04:23 PM IST