महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल येत्या 3-4 दिवसांत? 'या' 5 राजकीय शक्यतांची चर्चा
Maharashtar Politics : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा लांबलेला निकाल येत्या तीन ते चार दिवसात लागण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात याचा निकाल लागणार असून यावर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे.
May 8, 2023, 06:52 PM ISTMaharashta Politics : बेवारस कुत्रे म्हणणाऱ्या Sanjay Raut यांना अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले 'दुसऱ्याला जो बोलतो तोच...'
Adbul Sattar On Saamana Editoail : शिवसेना सोडून जे गेले त्यांची अवस्था उकिरड्यावरील बेवारस कुत्र्यांपेक्षा वाईट आहे, अशी जळजळीत टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे. यावरुन बोलताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
May 8, 2023, 02:24 PM IST"ज्याप्रमाणे भटके कुत्रे पकडण्याची गाडी फिरते, त्याप्रमाणे भाजपा....", उद्धव ठाकरेंची सडकून टीका
Uddhav Thackeray in Mahad: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कोकणात (Konkan) असून महाडमध्ये त्यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. बारसू रिफायनरीवरुन (Barsu Refinery) त्यांनी सरकारवर चांगलीच टीका केली.
May 6, 2023, 08:14 PM IST
कुस्तीपटूंच्या आंदोलनावर बोलण्यास गांगुलीचा नकार, शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वैदी यांनी सुनावलं, म्हणाल्या "हे असले हिरो..."
Priyanka Chaturvedi on Sourav Ganguly: दिल्लीतील (Delhi) जंतर मंतरवर (Jantar Mantar) कुस्तीपटू आंदोलन करत असताना भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) त्यावर कोणतीही भूमिका घेण्यास नकार दिला आहे. यानंतर ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वैदी (Priyanka Chaturvedi) यांनी त्याच्यावर टीका केली आहे.
May 6, 2023, 04:01 PM IST
Maharashtra Political Row | शिंदे सरकार कोसळणार? सुप्रीम कोर्ट पुढील आठवड्यात देणार निर्णय
Supreme Court may announce result over Maharashtra Political Row
May 4, 2023, 08:15 PM ISTUddhav Thackery on Pawar | "मी मुख्यमंत्री म्हणून..." शरद पवारांच्या टीकेला उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर
Uddhav Thackery on Sharad Pawar comment over Chief Minister Lok Majhe Sangati
May 4, 2023, 08:05 PM ISTVajramuth Sabha | महाविकास आघाडीच्या सर्व वज्रमूठ सभा रद्द - सूत्र
Mahavikas Aghadis All Vajramuth Sabha Cancelled Source
May 3, 2023, 02:40 PM IST'चोमडेगिरी बंद करा', नाना पटोलेंनी सुनावल्यानंतर संजय राऊतांनी दिलं उत्तर, म्हणाले "चाटुगिरी..."
Nana Patole vs Sanjay Raut: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patl) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या सध्या शाब्दिक चकमक सुरु आहे. नाना पटोले यांनी संजय राऊतांना चोमडेगिरी बंद करा असं सुनावल्यानंतर त्यांनीही उत्तर दिलं आहे.
May 3, 2023, 11:28 AM IST
Vajramuth Mahasabha: ...यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल
Vajramuth Mahasabha: वज्रमूठ सभेत राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत झाला नाही इतका भ्रष्टाचारी कारभार सुरु आहे असा गंभीर आरोप यावेळी त्यांनी केला.
May 1, 2023, 08:42 PM IST
बाजार समित्यांवर मविआचा झेंडा, पाहा कोणत्या नेत्याची सरशी, कुणाची पीछेहाट?
राज्यातील बाजार समित्या निवडणुकांचे निकाल हाती आलेत... बहुतांशी बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीनं बाजी मारलीय... या निकालांचा नेमका अर्थ काय? बाजार समित्या एवढ्या महत्वाच्या का असतात?
May 1, 2023, 08:29 PM IST'हिंमत असेल तर बाहेर काढा, आता देवेंद्रला फोन करतो', भाजपा नेत्याचा मद्यधुंद अवस्थेत पोलिसांसमोर धिंगाणा, राऊतांचं पत्र
Sanjay Raut Letter to Devendra Fadnavis: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी भाजपा (BJP) नेत्याने मध्यरात्री दारु पित पोलिसांसमोर धिंगाणा घातल्याचा आरोप केला आहे. तसंच देवेंद्र फडणवीसांच्या नावे धमकावल्याचा दावा केला आहे.
May 1, 2023, 06:26 PM IST
बाजार समित्यांमध्ये मविआची सरशी, कोणाला किती जागा मिळाल्या जाणून घ्या एका क्लिकवर
Bajar Samiti Election : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 147 पैकी 145 समित्यांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. यात महाविकास आघाडीने सरशी साधली असून भाजप-शिवसेना शिंदे गटाला अवघ्या 29 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.
Apr 29, 2023, 07:44 PM IST
उद्धव ठाकरेंनी बारसू रिफायनरीसाठी PM मोदींना पत्र लिहिल्याची दिली कबुली; म्हणाले "हो मीच..."
Uddhav Thackeray on Barsu Refinery: बारसू रिफायनरीवरुन (Barsu Refinery) सध्या वाद पेटलेला असतानाच उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पत्र लिहिल्याता दाखला सत्ताधाऱ्यांकडून दिला जात आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी पत्र लिहिल्याची कबुली दिली आहे.
Apr 27, 2023, 01:42 PM IST
"जोडे पुसायची लायकी असणारे..."; उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल, म्हणाले "मी सूड घेणार"
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. जोडे पुसायची लायकी असणारे सरकार चालवत आहेत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसंच बारसू रिफायनरीवरही (Barsu Refinery) आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Apr 27, 2023, 01:26 PM IST
जनता स्वयंभू नेत्यांनाच मान देते, इतरांनी शेंदूर फासलेल्या दगडांना नव्हे; Sanjay Raut यांचा Raj Thackeray यांना टोला
UBT MP Sanjay Raut Revert To MNS Chief Raj Thackeray Remark On Uddhav Thackeray
Apr 27, 2023, 01:00 PM IST