SC Hearing MLA Disqualification | नमब राबिया प्रकरण इथे लागू नाही- CJI
Supreme Court Forward Case To Large Seven Judge Bench
May 11, 2023, 12:50 PM ISTराज्यपालांची 'ती' कृती अयोग्य, सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
SC On Maharashtra Politics Crisis: तत्कालीन राजपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ती कृती अयोग्य होती, असे ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने ओढले आहे. राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करायला लावण्याची परिस्थिती निर्माण करणे, हे अयोग्य होते.
May 11, 2023, 12:26 PM ISTSC Hearing MLA Disqualification | 24 आमदारांवरही अपात्रतेची टांगती तलवार, माफी मागून आमदार ठाकरेंकडे येतील - विजय वडेट्टीवार
Congress Leader Vijay Wadettiwar On Supreme Court Judgement Day
May 11, 2023, 11:50 AM IST"फडणवीसजी मुर्खांना आवरा", संजय राऊतांनी दिला सल्ला; म्हणाले 'तुम्ही मांडीवर घेतलेले मूर्ख...'
Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सुप्रीम कोर्ट (Supreme Court) निर्णय देण्याआधीच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीकेची झोड उठवत आहे. यादरम्यान संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना खडे बोल सुनावले आहेत.
May 11, 2023, 10:35 AM IST
16 आमदार अपात्र ठरले तर कोणाची झोप उडणार? बदलणार विधानसभेतील गणित...
SC Hearing MLA Disqualification Today: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज 11 वाजता लागणार आहे. शिंदे - फडणवीस सरकारचा निकाल आज लागणार आहे. सर्वोच्च न्यायालय आज आपला 'सर्वोच्च' निर्णय देणार आहे. जर 16 आमदार अपात्र ठरले तर सगळेच गणित बदलणार आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांची झोप उडणार आहे. तसेच विधानसभेतील संख्येतही बदल होईल.
May 11, 2023, 10:16 AM ISTMaharashtra Political Crisis: "अजित पवार असं कसं काय बोलू शकतात?," संजय राऊत संतापले
Sanjay Raut on Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सुप्रीम कोर्ट (Supreme Court) काय निर्णय देणार याकडे लक्ष लागलं असताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रकरण विधानसक्षा अध्यक्षांकडे जाऊ शकतं असा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संताप व्यक्त केला आहे. ते असं कसं काय बोलू शकतात अशी विचारणा त्यांनी केली आहे.
May 11, 2023, 10:13 AM IST
Video | शिंदे सरकारचे काय होणार? काय आहेत सत्ताधारी नेत्यांचे दावे?
Shinde Camp MLAs Reaction On Upcoming Supreme Court Verdict For Maharashtra Political Crisis
May 11, 2023, 08:45 AM ISTMaharashtra Political Crisis: सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी अजित पवारांचा मोठा दावा, म्हणाले "मला नाही वाटत सरकार..."
Maharashtra Political Crisis: आज संपूर्ण देशाचं लक्ष सुप्रीम कोर्ट (Supreme Court) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात काय निकाल देणार याकडे लागलं आहे. यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते आपली मतं मांडत असून तर्क-वितर्क लावत आहेत.
May 11, 2023, 08:07 AM IST
#राहाणारकीजाणार?: एकनाथ शिंदे यांची आमदारकी गेली तर शिवसेना हातातून जाणार का?
SC hearing MLA Disqualification: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज सुप्रीम कोर्ट (Supreme Court) ऐतिहासिक निकाल देण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्ट काय निकाल देईल याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. दरम्यान सुप्रीम कोर्ट नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर निकाल देणार आहे हे जाणून घ्या.
May 11, 2023, 07:34 AM IST
Sanjay Raut on BJP | भाजपला कोणताही देव पावणार नाही, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
MP Sanjay raut Targeted BJP PM Modi And HM Over Karnataka Election
May 10, 2023, 12:40 PM ISTSushma Andhare | शरद पवारांसमोर सुषमा अंधारे ढसाढसा रडल्या
Sushma Andhare cried in front of Sharad Pawar
May 9, 2023, 06:55 PM ISTसुषमा अंधारेंनी शरद पवारांसमोरच केली अजित पवारांची तक्रार, म्हणाल्या "मला अश्लाघ्य भाषेत..."
Sushma Andhare on Ajit Pawar: ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमोर विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची तक्रार केली. साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही खंत बोलून दाखवली.
May 9, 2023, 04:35 PM IST
शरद पवार मंचावर असतानाच सुषमा अंधारे ओक्साबोक्शी रडत म्हणाल्या, "साहेब ..."
Sushma Andhare Cries: ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) जाहीर कार्यक्रमात रडल्या आहेत. शरद पवारांसमोर आपली व्यथा मांडताना सुषमा अंधारे यांनी आपल्यावर इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका होत असताना विरोक्षी पक्षनेतेही काहीच बोलले नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान जनावरांपेक्षा आमची वाईट अवस्था असल्याचं त्यांनी म्हटलं.
May 9, 2023, 03:21 PM ISTSharad Pawar | पक्षात काय करतो ते राऊतांना माहिती नाही, सामनातल्या टीकेला शरद पवारांचे प्रत्युत्तर
Sharad Pawar On Samana Article On NCP
May 9, 2023, 01:35 PM ISTVideo | संजय राऊतांमुळे मविआच्या वज्रमुठीला तडे?
Sanjay Raut Allegation In Samana Marathi News Paper Againstb NCP Report
May 9, 2023, 01:10 PM IST