औरंगाबाद मध्य मतदारसंघात सख्खे मित्र झाले पक्के वैरी!
आघाडीतील बिघाडानंतर आणि युतीच्या घटस्फोटानंतर अनेक जुने मित्र आता एकमेकांचे वैरी म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेत. औरंगाबादेतही असंच काहीसं चित्र आहे. एकेकाळचे सख्खे मित्र असलेले किशनचंद तनवाणी आणि प्रदीप जैस्वाल आता भाजप आणि शिवसेनेकडून एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. म्हणतात ना ‘जंग और प्यार मे सब मुमकीन है’ त्याचंच एक उदाहरण पाहूयात.
Sep 29, 2014, 07:02 PM IST'...आठवलेंच्या घरचेही हसले असतील!'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2014, 01:32 PM ISTशिवसेना केंद्र सरकारमधून बाहेर पडणार
केंद्रातील भाजप आणि शिवसेना युती संपुष्टात येण्याचे संकेत आहेत. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात आल्यानंतर शिवसेनेचे केंद्रीय अवजड मंत्री अनंत गिते आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा, नरेंद्र मोदी यांना सोपवणार आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे.
Sep 29, 2014, 01:13 PM ISTपंकजानं मानले उद्धव ठाकरेंचे आभार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2014, 05:55 PM ISTअनंत गितेंबाबत अजून कोणताही विचार नाही – राजनाथ सिंह
भाजपाशी काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अनंत गिते यांचा प्रश्न अद्याप अधांतरी आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही यावर स्पष्ट उत्तर देणं टाळलंय. गिते यांच्या मंत्रिपदाबाबत अद्याप कोणताही विचार झाला नसल्याचं त्यांनी सांगितलंय.
Sep 28, 2014, 04:16 PM ISTप्रितम, पंकजा मुंडेंच्या विरोधात शिवसेनेची उमेदवारी नाही
गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्याची आमचे पारिवारिक संबंध होते, आणि यानंतरही आपण हे संबंध कायम ठेवणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Sep 28, 2014, 10:40 AM ISTसेनेचा मुख्यमंत्री बनवून दाखवतोच - उद्धव ठाकरे
Sep 28, 2014, 10:07 AM ISTउद्धव आणि राज एकत्र आल्यास आनंदच - बाळा नांदगावकर
उद्धव आणि राज एकत्र आल्यास आनंदच - बाळा नांदगावकर
Sep 26, 2014, 09:28 PM ISTउदय सामंत शिवसेनेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2014, 07:45 PM ISTशिवसेना-भाजपने केला आठवलेंचा ‘पोपट’
महायुतीत फूट पडल्यानं रिपाइं नेते रामदास आठवले यांची मोठी कोंडी झालीय. शिवसेनेसोबत जायचं की भाजपसोबत, याचा निर्णय अजून आठवलेंना घेता आलेला नाही.
Sep 26, 2014, 06:49 PM ISTठाकरे + ठाकरे : मित्र दुरावले, आता विरोधक एकत्र येणार?
मित्र दुरावले, आता विरोधक एकत्र येणार?
Sep 26, 2014, 03:09 PM ISTठाकरे + ठाकरे... राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप!
महाष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना-मनसे एकमेकांच्या संपर्कात
Sep 26, 2014, 02:11 PM ISTशिवसेनेते पहिल्या बंडखोरीची शक्यता
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर शिवसेनेत पहिली बंडखोरी होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.
Sep 26, 2014, 01:42 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेस - मराठवाड्यातील उमेदवार
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं मराठवाड्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेससोबत कालच घटस्फोट घेतल्यानंतर राष्ट्रवादीनं उमेदवार जाहीर केले आहेत.
Sep 26, 2014, 12:59 PM ISTसोशल मीडियावर सेनेला पाठिंबा, भाजपला लाखोल्या
२५ वर्षांची अभेद्य शिवसेना-भाजप युती तुटली. भाजपने अधिकच्या जागा मागत 'खेळी' करत शिवसेनेशी असलेला घरोबा तोडला. शिवसेनेच्या जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार सेटींग केले. मात्र, त्यात अपयश आल्याने युतीच संपुष्टात आणली. घटक पक्षांना न्याय मिळत नसल्याचे कारण पुढे करत, वेगळे होण्याचा निर्णय घेतला. याबाबत सोशलमीडियात तिखड प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री गुजराती माणूस ठरवणार का?
Sep 26, 2014, 12:29 PM IST