शिवसेना-भाजपने केला आठवलेंचा ‘पोपट’

महायुतीत फूट पडल्यानं रिपाइं नेते रामदास आठवले यांची मोठी कोंडी झालीय. शिवसेनेसोबत जायचं की भाजपसोबत, याचा निर्णय अजून आठवलेंना घेता आलेला नाही. 

Updated: Sep 26, 2014, 06:57 PM IST
 शिवसेना-भाजपने केला आठवलेंचा ‘पोपट’ title=

मुंबई : महायुतीत फूट पडल्यानं रिपाइं नेते रामदास आठवले यांची मोठी कोंडी झालीय. शिवसेनेसोबत जायचं की भाजपसोबत, याचा निर्णय अजून आठवलेंना घेता आलेला नाही. 

अनंत गीतेंचं मंत्रीपद काढून रिपाइंला देण्याचं तसंच उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिलीय, असा दावा आठवलेंनी केलाय. तर भाजप अध्यक्ष अमित शाह देखील संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलंय. मात्र शिवसेना-भाजप युतीनं रिपाइंचा कसा 'पोपट' केला, 
हे आठवलेंच्या तोंडूनच ऐकूया...

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.