राष्ट्रवादी काँग्रेस - मराठवाड्यातील उमेदवार

 विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं मराठवाड्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेससोबत कालच घटस्फोट घेतल्यानंतर राष्ट्रवादीनं उमेदवार जाहीर केले आहेत.

Updated: Sep 26, 2014, 10:40 PM IST
राष्ट्रवादी काँग्रेस -  मराठवाड्यातील उमेदवार  title=

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं मराठवाड्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेससोबत कालच घटस्फोट घेतल्यानंतर राष्ट्रवादीनं उमेदवार जाहीर केले आहेत.

हे आहेत राष्ट्रवादीचे उमेदवार

# औरंगाबाद मध्य - विनोद पाटील

# नांदेड उत्तर - डॉ सुनील देशमुख

# देगलूर - मारुती वाडेकर

# गंगाखेड - मधुसूदन केंद्रे

# परभणी - प्रताप देशमुख

# जिंतूर - विजय भांबरे

# पैठण - संजय वाकचौरे

# गंगापूर - कृष्णा डोणगावकर

# वैजापूर - भाऊसाहेब चिकटगावकर

# कन्नड - उदयसिंग राजपूत

# फुलंब्री - अनुराधा चव्हाण

# घनसावंगी - राजेश टोपे

# बदनापूर - बबलू चौधरी

# भोकरधन - चंद्रकांत दानवे

# जालना शहर - अरविंद चव्हाण

# परतूर - पंकज बोराडे

# किनवट - प्रदीप नाईक

# नायगाव - बापूसाहेब गोरठेकर

# लोहा - शंकरअण्णा धोंडगे

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.