शिवसेना एकाकी पडली का? या प्रश्नावर काय म्हणाले पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 3, 2014, 08:46 PM ISTशिवसेनेतले दोन हाडवैरी झाले मित्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 3, 2014, 08:45 PM ISTशिवसेनेतले दोन हाडवैरी झाले मित्र
राजकारणात कधी काय होईल. याची श्वासती नसते. दादरमध्ये आज हेच दिसून आले. शिवसेना नेते मनोहर जोशी आणि सदा सरवणकर यांचं हाडवैर सर्वांनाच माहित आहे.
Oct 3, 2014, 07:42 PM ISTसिंधुदुर्गात राणे-केसरकरांचे दे दणादण
Oct 3, 2014, 06:57 PM ISTगोरेगावात सुभाष देसाई पुन्हा चमत्कार घडविणार
सुभाष देसाई यांनी ४५ वर्षांपूर्वी गोरेगावच्या सामाजिक व सांस्कृतिक प्रगतिसाठी विविध योजनांच्या माध्यमातून समाजकार्यास प्रारंभ केला.
Oct 3, 2014, 01:57 PM ISTजनतेचा कौल भाजपच्या पारड्यात, झी मीडियाच्या ओपिनियन पोलचा निष्कर्ष
महाराष्ट्रातल्या जनतेनं आपला कौल सध्या भाजपच्या पारड्यात टाकलाय. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक ९० जागा मिळतील, असा निष्कर्ष 'झी २४ तास' आणि 'तालीम' रिसर्च संस्थेच्या ओपिनियन पोलमध्ये पुढं आलाय.
Oct 2, 2014, 11:11 PM ISTएकनाथ शिंदे कामी येणार कुशल संघटन?
जिल्ह्यातल्या कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ. शिवसेनेचे एकनाथ शिंदे इथे विद्यमान आमदार आहेत. आगामी विधानसभेसाठी मनसे आणि काँग्रेसनेही इथे जोरदार फिल्डिंग लावली आहे.
Oct 2, 2014, 10:21 PM ISTशिवसेनेचं एकच 'लक्ष्य'... भाजपचा पराभव?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 2, 2014, 08:10 PM ISTकुडाळमध्ये नारायण राणेंना शिवसेनेचं आव्हान
कुडाळ-विधानसभा निवडणूक २०१४ मधील कुडाळ मतदारसंघाची निवडणूक चौरंगी होणार आहे, असं म्हटलं जात होतं, मात्र तो सामना फक्त दोन उमेदवारात रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Oct 2, 2014, 07:28 PM ISTशिवसेनेकडून खडसेंना मतदारसंघातच कडवे आव्हान
भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी दिलेले खुले आव्हान, स्थानिक शिवसेनेचा अंतर्गत विरोध व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराशी द्यावी लागणारी झुंज या पार्श्वभूमीवर खडसे यांना यंदा कडवी लढत द्यावी लागू शकते. विशेष म्हणजे मतदारसंघशतील मराठा आणि लेवा पाटील समाजातील सुप्त वादही त्यांची वाट अवघड बनू शकते.
Oct 2, 2014, 06:28 PM ISTतुरूंगात निवडणूक लढवतायत सुरेश जैन
जळगावमध्ये सलग ३० वर्षे आमदार असलेले सुरेश जैन यांना निवडणूक सोपी राहिलेली नाही. घरकूल घोटाळा प्रकरणात सुरेश जैन सध्या धुळ्याच्या तुरूंगात आहेत. तुरूंगात राहून निवडणूक जिंकणे हे मोठं आवाहन सुरेश जैन यांच्यासमोर आहे.
सुरेश जैन यांनी मात्र या आधी जळगाव महापालिकेत खानदेश विकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता राखली आहे. मात्र जिल्हा बँकेत सत्ता राखण्यात सुरेश जैन यांना यश आलेलं नाही.
Oct 2, 2014, 04:58 PM ISTछगन भुजबळांचा राजकीय प्रवास
येवला मतदारसंघात छगन भुजबळ आणि शिवसेनेचे संभाजी पवार यांच्यात सरळ लढत होत असून, पवारांनी भुजबळांसमोर तगडे आव्हान उभे केल्याने त्यांच्या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.
Oct 2, 2014, 04:33 PM ISTराजू शेट्टींवर शिवसेनेचा 'सामना'तून हल्लाबोल
शिवसेनेने एकामागून आपल्या जुन्या मित्र पक्षांवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून आधी आठवले, काल जानकर आणि आज राजू शेट्टीवर शिवसेनेनं हल्लाबोल केला आहे.
Oct 2, 2014, 01:23 PM ISTशिवसेना रत्नागिरी मतदारसंघ करणार काबीज!
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे यंदा संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादीचे नेते उदय सामंत शिवसेनेत दाखल झाल्यानंतर शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढत आहेत. तर गेल्या दोन निवडणुकांप्रमाणेच तिसऱ्यांदा त्यांच्याविरोधात भाजपाचे बाळ माने उभे ठाकले आहेत.
Oct 2, 2014, 12:52 PM ISTमागाठणेत मनसेच्या अस्तित्वाची लढाई, सेना-काँग्रेसने कंबर कसली
मागठाणे मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळतेय. मनसेच्या प्रवीण दरेकरांसाठी ही अस्तित्वाची लढाई असेल. त्यांना पराभूत करण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसनं जोरदार तयारी केलीय. तिन्ही पक्षांनी मराठी उमेदवार दिले असले तरी उत्तर भारतीय मतदारांची भूमिकाही इथं महत्वाची ठरणार आहे.
Oct 2, 2014, 11:09 AM IST