shiv sena

उमेदवारांची यादी : शिवसेनेचे उमेदवार जाहीर

शिवसेनेने आपली अधिकृत यादी जाहीर न करताच उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरायला सांगितलंय. त्यामुळं आज शिवसेनेच्या नेत्यांनी अर्ज भरायला सुरूवात केलीय.  

Sep 26, 2014, 12:24 PM IST

शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर - आठवले

भाजप-शिवसेनेची युती संपुष्टात आल्यानंतर आपण कोणत्या पक्षासोबत जायचं, असा पेच घटकपक्षांसमोर होता. यात सदाभाऊ खोत, राजू शेट्टी, विनायक मेटे यांनी भाजपची वाट धरली... तर युती तुटल्याची घोषणा झाल्याच्या 24 तासानंतरदेखील आरपीआयचे रामदास आठवले दोन्ही पक्षांशी बोलणी करत होते... या भेटीबाबत विचारलं असता पत्रकारांशी बोलताना 'शिवसेनेकडून आपल्याला मुख्यमंत्रीपदाची ऑफर मिळाल्याचं' हसत हसत म्हटल.

Sep 26, 2014, 12:19 PM IST

युती तुटताच त्यांनी आघाडी कशी तोडली? – मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान

मुख्यमंत्री म्हणून आपण कुठलीही तडजोड न स्वीकारता पारदर्शक निर्णय घेतल्यानं कोणाचे हितसंबंध दुखावले असण्याची शक्यता आहे.

Sep 26, 2014, 07:55 AM IST

युती ही राजकीय नव्हती, कौटुंबिक होती – आदित्य ठाकरे

 भाजप-शिवसेना युती तुटल्याबद्दल युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी दुर्दैवी म्हटले आहे. आपल्या ट्विटर अकाउंटवर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

Sep 25, 2014, 09:13 PM IST

काँग्रेस-राष्ट्रवादीचा १५ वर्षांचा संसार मोडीत

भाजप शिवसेनेच्या युती पाठोपाठ आता काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी मोडीत निघाल्याचे संकेत दिले आहेत. आम्ही पक्षाच्या स्थापनेपासून काँग्रेसला साथ दिली. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आघाडी मोडीत निघाल्याचे संकेत दिले आहेत.

Sep 25, 2014, 08:10 PM IST

भाजप आणि राष्ट्रवादीची छुपी-युती ?

भाजपसाठी राष्ट्रवादीनं पत्रकार परिषद टाळली आणि भाजप आणि राष्ट्रवादीची छुपी युती असल्याचा आरोप भाजप खासदार आनंदराव अडसूळ यांनी केली आहे. 

Sep 25, 2014, 07:58 PM IST

शिवसेना केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याची शक्यता

शिवसेना केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उद्धव ठाकरे याविषयी आपल्या पक्षातील नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं समजतंय. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते दिल्लीहून मुंबईकडे निघाले आहेत. भाजप नेत्यांनी युती तुटण्याचे संकेत दिल्यानंतर शिवसेनेकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Sep 25, 2014, 07:37 PM IST

२५ वर्षांची मैत्री भंगली, भाजपने युती तोडली

भाजप आणि शिवसेनेची 25 वर्ष जुनी युती भाजपकडून तुटल्याचे संकेत देण्यात आले आहेत. घटस्थापनेच्या दिवशीचं युतीचा घटस्फोट होत असल्याचं चित्र आहे. अखेर पंचवीस वर्षापूर्वीची युती तुटल्याचे संकेत भाजपने दिले आहेत.

Sep 25, 2014, 07:07 PM IST

प्रचार सभा जागेवरून नाशकात राजकारण, सेना-मनसे आमनेसामने

आघाडी आणि महायुतीच जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला नसताना प्रचार सभेच्या जागेवरून नाशकात राजकारण सुरु झालंय. सर्वच राजकीय पक्षाचं हॉट फेवरेट असणा-या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानवरुन सामना रंगलाय.  

Sep 25, 2014, 01:07 PM IST

घटकपक्षांची नाराजी संपुष्टात - रामदास कदम

घटकपक्षांची नाराजी संपुष्टात - रामदास कदम

Sep 24, 2014, 11:52 PM IST

महायुतीतला तिढा सुटला - नीलम गोऱ्हे

महायुतीतला तिढा सुटला - नीलम गोऱ्हे

Sep 24, 2014, 11:45 PM IST