जैतापूरला विरोध : रत्नागिरीत शिवसेनेचा मोर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 19, 2015, 02:01 PM ISTशिवसेना विधान परिषद सभापती निवडणूक लढवणार
विधान परिषद सभापतीपदाच्या निवडणुकीत उडी घेण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतलाय. शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे अर्ज भरणार असून भाजप आणि काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल, असं शिवसेनेनं सांगितलंय.
Mar 19, 2015, 11:01 AM ISTरत्नागिरी शिवसेनेचा मोर्चा, पोलिसांची जमाव बंदी
जिल्ह्यातील नियोजित जैतापूर अणुऊर्जा वीज प्रकल्पाला विरोध करण्यासाठी, शिवसेना आज मोर्चा काढणार आहे. दरम्याान, पोलिसांनी जमावबंदीचा आदेश जारी केला आहे.
Mar 19, 2015, 10:08 AM ISTतर भाजपा देणार शिवसेनेला साथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 18, 2015, 08:59 PM ISTराणेंनी विधानसभा लढवली, तर भाजपाचा शिवसेनेला पाठिंबा?
वांद्रे विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी नारायण राणे यांना काँग्रेसने तिकीट दिलं, तर या जागेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Mar 18, 2015, 06:21 PM ISTसामनातून भाजपवर सेनेचा हल्लाबोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 18, 2015, 02:00 PM ISTजैतापूर प्रकल्प : शिवसेनेना मोर्चाची तारीख पुढे
रत्नागिरी जिल्ह्यातल्या जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाविरोधातली मोर्चाची तारीख शिवसेनेकडून पुढे ढकलण्यात आली आहे. या आधी केलेल्या घोषणेनुसार आज १७ मार्चला, शिवसेनेनं जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाविरोधात जनआंदोलनाची हाक दिली होती.
Mar 17, 2015, 10:01 AM ISTपिपंरी : मुख्यमंत्र्यांना पाठवणार रोज २०० पत्रं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 16, 2015, 09:35 PM ISTमुंबई पालिकेत शिटी वाजली, शिवसेना - काँग्रेसचे नगरसेवक भिडले
मुंबई महापालिका सभागृहात आज पुन्हा एकदा राडा झाला. गेल्या चार दिवसांपासून मुंबई पालिकेत फक्त राडेबाजीच सुरुच आहे. आज काँग्रेसच्या आणखी ६ नगरसेवकांचं शिट्टी वाजवली म्हणून एका दिवसासाठी निलंबन करण्यात आलं.
Mar 13, 2015, 08:40 PM ISTजैतापूर प्रकल्प : नरेंद्र मोदींना दिले उद्धव ठाकरे यांनी आव्हान
कोकणातील राजापूर येथील जैतापूर अणू ऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. जर तुम्हाला हा प्रकल्प हवा असेल तर तो थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला न्यावा, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिले.
Mar 13, 2015, 07:20 PM ISTवांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेना- राणे युद्ध रंगणार?
मेरे अंगनेमं तुम्हारा क्या काम है, असं म्हणण्याची वेळ सध्या शिवसेनेवर आलीय. कारण वांद्रे विधानसभा निवडणुकीचा आखाडा प्रचंड रंगतदार झालाय. शिवसेना आमदार प्रकाश सावंत अर्थात बाळा सावंत यांचं निधन झाल्यानं ही पोटनिवडणूक होतेय. या निवडणुकीसाठी काँग्रेसनं नारायण राणेंना उमेदवार म्हणून विचारणा केली आणि मोठ्ठा ट्विस्ट आला. एकेकाळी सिंधुदुर्गाचा राजा असलेल्या राणेंना विधानसभा निवडणुकीत कोकणातल्या लोकांनी असं काही अस्मान दाखवलं की राणेंवर मुंबईमार्गे विधिमंडळात शिरण्याची वेळ आलीय. मुळातच विधानसभेच्या बाहेर असलेले राणे प्रचंड अस्वस्थ आहेत. प्रदेशाध्यक्षपदीही त्यांची डाळ शिजली नाही. सेना-भाजपमध्ये रंगलेला कलगीतुरा आणि कमकुवत विरोधक अशा परिस्थितीत राणेंना आखाड्यात उतरायला योग्य बॅटल स्पिच तयार झालंय.
Mar 12, 2015, 07:56 PM ISTजैतापूर ऊर्जा प्रकल्प : भाजपकडून शिवसेनेच्या आंदोलनाची खिल्ली
सत्तेत भागीदार असलेले शिवसेना- भाजप एकमेकांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीयत. जैतापूर अणू ऊर्जा प्रकल्पाविरोधातल्या शिवसेनेच्या मोर्च्यामुळे कोकणात राजकीय शिमगा सुरू झालाय. १७ मार्चला शिवसेनेनं जनआंदोलनाची हाक दिलीय. भाजपकडून मात्र या आंदोलनाची खिल्ली उडवण्यात आलीय.
Mar 10, 2015, 11:45 PM ISTमुंबई पालिकेत गोंधळ : सहा नगरसेवक निलंबित तर सेनेची ४ जणांना नोटीस
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घातल्यामुळे कॉंग्रेसच्या सहा नगरसेविकांवर मंगळवारी १५ दिवसांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर शिवसेनेतून भाजपात प्रवेश केलेल्या औरंगाबादमधील ४ नगरसेवकांना शिवसेनेनं कायदेशीर नोटीस बजावलीय. पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयाकडून ही नोटीस बजावण्यात आली.
Mar 10, 2015, 10:30 PM ISTजैतापूर ऊर्जा प्रकल्पावरून शिवसेनेला भापचा टोला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2015, 09:27 PM ISTसभागृहात जनतेचे प्रश्न मांडा - उद्धव ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2015, 09:50 AM IST