shiv sena

शिवसेनेला भाजपविरोधात सूर सापडला

आतापर्यंत पीचवर चाचपडत खेळणाऱ्या महेंद्रसिंग धोनीला अचानक फॉर्म सापडला आणि त्यानं एक दणदणीत फोर मारला. तसंच शिवसेनेचं झालं.  

Apr 22, 2015, 07:50 PM IST

शिवसेना जिल्हाप्रमुखावर हल्ला, डोळा गमावण्याची वेळ

पुणे जिल्ह्याचे शिवसेना जिल्‍हा प्रमुख रामशेठ गावडे यांच्‍यावर हल्‍ला करण्यात आलाय रामशेठ गावडे यांच्यावर १० ते १२ जणांनी कोयत्‍याने वार केले आहेत. रामशेठ गावडे यांच्यावरील हा प्राणघातक हल्ला असल्याचं सांगण्यात येतंय.

Apr 21, 2015, 03:37 PM IST

पाकिस्तानी कलाकारांविरुद्ध शिवसेना पुन्हा आक्रमक

पुण्यात २५ एप्रिलला पाकिस्तानी कलाकारांचा कार्यक्रम उधळून लावण्याची धमकी शिवसेनेच्या चित्रपट सेनेनं दिलीय. 

Apr 20, 2015, 06:48 PM IST

व्हिडिओ - उद्धव ठाकरेंकडून चिमुरडा आई-वडिलांकडे जाई ना!

शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आपल्या नेहमी धीर गंभीर दिसतात. पण सध्या व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एक व्हिडिओ व्हायरल होतो त्यात उद्धव ठाकरे यांचा वेगळाच मूड आपल्याला दिसत आहेत.

Apr 16, 2015, 06:14 PM IST

शिवसेनेला 'कोंबडी' पडणार महागात, पेटाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

काँग्रेस नेते नारायण राणेंचा पराभव झाल्यामुळे शिवसैनिकांनी जल्लोष करताना कोंबड्या आणल्या होत्या. त्यावर पेटाने आक्षेप घेतलाय. याबाबत निवडणूक आयोगाकडे पेटा तक्रार नोंदविणार आहे. त्यामुळे शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Apr 16, 2015, 02:17 PM IST

सेनेने कोंबड्या नाचविल्या, पेटाचा आक्षेप

नारायण राणेंचा पराभव झाल्यामुळे शिवसैनिकांनी जल्लोष करताना कोंबड्या आणल्या होत्या. त्यावर पेटाने आक्षेप घेतलाय. 

Apr 15, 2015, 06:07 PM IST