पोटनिवडणूक : वांद्रेत शिवसेनेचा भगवा, तासगावात राष्ट्रवादीचे घड्याळ
वांद्रे, तासगाव पोटनिवडणुक मतमोजणीला सुरुवात झाली असून तासगावमधून राष्ट्रवादीच्या सुमन पाटील विजयी झाल्यात त्यांनी १ लाख १३ हजार मतांनी स्वप्नील पाटील यांना पराभव केला.. वांद्रे येथून तृप्ती सावंत या १९ हजार ८ मतांनी विजयी झाल्यात. दोन्ही मतमोजणी केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Apr 15, 2015, 08:30 AM ISTऔरंगाबादेत सेना-भाजपला बंडखोरीचा फटका
औरंगाबादेत शिवसेना भाजप यांची युती झाली असली तरी अनेक वार्डात दोन्ही पक्षांचे बंडखोर आमनेसामने उभे ठाकले आहे. तर काही ठिकाणी त्या त्या पक्षातील नाराजांनीच त्यांच्याच पक्षासमोर आव्हान उभं केलं आहे, यामुळं युतीलाच फटका बसण्याची शक्यता आहे.
Apr 13, 2015, 06:59 PM ISTमुस्लिम मतदान विषयावर शिवसेना नेत्यांच्या प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 13, 2015, 06:00 PM ISTजैतापूर प्रकल्प : काय म्हणतात शिवसेना जिल्हाप्रमुख
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2015, 10:58 AM ISTजैतापूर विरोध : शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचं मत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2015, 10:34 AM ISTनारायण राणे यांचा शिवसेनेवर "प्रहार'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 11, 2015, 12:33 PM ISTशिवसेनेला कायदा समजत नाही : नारायण राणे
शिवसेनेला कायदा समजत नाही, शिवसेना आणि कायदा यांचा संबंध नाही. त्यामुळे प्रचार संपला असताना पत्रकार परिषद घेऊ नये असा कोणताही नियम नसल्याचा टोला माजी मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत लगावला.
Apr 10, 2015, 04:44 PM ISTखासदार श्रीकांत शिंदे यांच्या पीएला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2015, 09:59 AM ISTनवी मुंबई पालिका निवडणूक, विजय नाहटांची जीभ घसरली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2015, 09:58 AM ISTमनपा निवडणुकीत बंडखोरीचा फटका बसणार नाही- नहाटा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2015, 01:19 PM ISTशाब्बास शोभा आण्टी,शिवसेनेची 'सामना'तून टीका
मल्टिप्लेक्समध्ये पाईम टाइममध्ये मराठी चित्रपट दाखवण्याच्या सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेणाऱ्या आणि मुख्यमंत्र्यांना हुकूमशहा म्हणणाऱ्या लेखिका शोभा डे यांच्यावर उद्धव ठाकरेंनी 'सामना'तून सडकून टीका केलीय.
Apr 9, 2015, 01:00 PM ISTशोभा डे यांच्या विरोधात हक्कभंग
मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपट प्राइम टाइम मिळण्याबाबत सक्ती करणाऱ्या राज्य सरकारच्या निर्णयावर प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी ट्विटरवरून केलेल्या टीकेचे पडसाद आज विधानसभेत पडले. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सरकारवर टीका केल्या प्रकरणी शोभा डे यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे.
Apr 8, 2015, 02:38 PM ISTजालना - शिवसेनेची तोडफोड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2015, 08:57 PM ISTशिवसेनेची गोव्यात भाजपविरोधात रणनीती
महाराष्ट्रात भाजपाबरोबर युती असलेली शिवसेना गोव्यात भाजपच्या विरोधात रणनीती आखण्याच्या तयारीला लागली आहे.
Apr 7, 2015, 02:39 PM ISTवांद्रे पोटनिवडणूक, शिवसेनेचा रोड शो
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 5, 2015, 08:43 PM IST