shiv sena

भाजप - शिवसना समन्वय समितीची बैठक तोडग्याविनाच

भाजप आणि शिवसेनेमधील विसंवाद दिवसागणिक वाढतच चाललाय. सरकारमध्ये सहभागी असलेल्या युतीतले वाद मिटवण्यासाठी समन्वय समितीची पहिलीच बैठक पार पडली. मात्र त्यात कोणताही तोडगा निघू शकला नाही.

Feb 25, 2015, 07:59 AM IST

भाजप-शिवसेनेतील वाद , कुरबुरी मिटवण्यासाठी आज समन्वय बैठक

सत्तेत एकत्र आल्यानंतर सुरू झालेले वाद आणि कुरबुरी मिटवण्यासाठी शिवसेना-भाजपाच्या समन्वय समितीची पहिली बैठक आज होत आहे. मात्र संधी मिळताच एकमेकांवर वार करणा-या या मित्रांच्या जखमांवर समन्वय समिती मलमपट्टी करू शकेल का? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Feb 24, 2015, 08:19 AM IST

शिवसेना-भाजपामधील वादावर समन्वय समितीची बैठक

सत्तेत एकत्र आल्यानंतर सुरू झालेले वाद आणि कुरबुरी मिटवण्यासाठी शिवसेना-भाजपाच्या समन्वय समितीची पहिली बैठक उद्या होत आहे. हे दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र असले तरी दोन्ही पक्षांमध्ये तीव्र मतभेत आहेत. 

Feb 23, 2015, 04:48 PM IST

शिवसेना मंत्र्यामध्येच समन्वयाचा अभाव

शिवसेना-भाजपमधील रोजच्या भांडणामुळं युतीच्या संसारात खटके उडत असतानाच आता शिवसेनेमध्यचे समन्वय नसल्याचे पुढे आले आहे. शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतरे आणि दुसरे राज्यमंत्री संजय राठोड यांनी केलेल्या परस्पर दाव्यांमुळे समन्वयाचा अभाव असल्याचे दिसत आहे.

Feb 13, 2015, 06:29 PM IST

शिवसेना आता बॅकफूटवर,वादावर समन्वय समितीत तोडगा

राज्यमंत्र्यांच्या अधिकारांबाबत आक्रमक झालेली शिवसेना आता बॅकफूटवर आलीय. वादावर समन्वय समितीच्या बैठकीत तोडगा काढू, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे.

Feb 13, 2015, 05:56 PM IST