भाजपकडून शिवसेना मंत्र्याना दाबण्याचा प्रयत्न!
राज्यातील नव्या सरकाराचे 100 दिवस पूर्ण होत असतानाच सरकारमधील सत्तास्पर्धा तीव्र झाली आहे. भाजपाने शिवसेनेला सत्तेत बरोबर घेतले असले तरी जिथे संधी मिळेल तिथे शिवसेनेच्या मंत्र्यांना दाबण्याचा प्रयत्न भाजपाकडून आणि मुख्यमंत्र्याकडून सुरू आहे, तशी चर्चा आहे. अनेकजण नाराज असल्याचे दिसत आहे.
Feb 4, 2015, 08:43 PM ISTBMC बजेट: मुंबईकरांवर करांचा वाढीव बोजा पडणार?
देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचे २०१५-१६ चे बजेट आज स्थायी समितीमध्ये मांडले जाणार आहे.
Feb 4, 2015, 09:43 AM ISTशिवसेना-भाजपातील आरोग्य बिघडलं?
सत्ताधारी शिवसेना-भाजपमधील संघर्ष दिवसागणिक वाढतच चाललाय... आधी एकमेकांवर तोंडसुख घेणारे युतीचे मंत्री आणि नेते आता वेगवेगळ्या योजनांवरून एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडायला तयार नाहीत. शिव आरोग्य योजनेवरून आता वादाची नवी ठिणगी पेटलीय...
Feb 2, 2015, 07:19 PM ISTपुण्यात ओवैसींच्या भाषणाची परवानगी पोलिसांनी नाकारली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 2, 2015, 12:39 PM ISTभांडणं राज्याला परवडणारी नाही- अजित पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 1, 2015, 03:03 PM ISTशिवसेना-भाजपमध्ये चांगला समन्वय - मुख्यमंत्री
शिवसेना भाजपमध्ये चांगला समन्वय असल्याचं शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करावं लागलं. मात्र हे स्पष्ट करतानाच या दोन पक्षात एक समन्वय समितीही येत्या तीन दिवसांत स्थापन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
Jan 31, 2015, 10:41 AM ISTनारायण राणेंना 'दे धक्का', कट्टर समर्थक पडतेंची 'घरवापसी'
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तसंच नारायण राणे यांचे खंदे समर्थक संजय पडते यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय.
Jan 31, 2015, 10:13 AM ISTपालघर जि.प. निवडणुकीत भाजपला २१ तर शिवसेनेला १४ जागा
नव्यानं निर्माण झालेल्या पालघर जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा आज निकाल जाहीर झाला. भाजपने बाजी मारत २१ जागा पटकावल्या. तर शिवसेनेला १४ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
Jan 30, 2015, 05:13 PM ISTमेट्रो-३ विरोधात शिवसेना रस्त्यावर
मराठीचा मुद्दा पुन्हा उचलत आणि स्थानिक रहिवाशांच्या घरांवर गंडांतर येईल, असे सांगत कुलाबा ते सीप्झदरम्यान उभारण्यात येणाऱ्या मेट्रो-३ च्या टप्प्याला स्थानिक रहिवाशांबरोबर शिवसेनेने विरोध केला आहे. त्यासाठी सेना रस्त्यावर उतरली.
Jan 29, 2015, 09:37 AM ISTमाजी आमदार विनायक निम्हण यांची शिवसेनेत 'घरवापसी'
माजी आमदार विनायक निम्हण यांची शिवसेनेत 'घरवापसी'
Jan 28, 2015, 07:44 PM ISTमाजी आमदार विनायक निम्हण यांची शिवसेनेत 'घरवापसी'
काँग्रेसचे माजी आमदार विनायक निम्हण यांची आज तब्बल १० वर्षांनी घरवापसी झाली आहे. निम्हण यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निम्हण यांना पुणे शहरप्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे.
Jan 28, 2015, 04:27 PM ISTशिवसेनेचा चलो विदर्भचा नारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 28, 2015, 11:56 AM ISTशिवसेनेचा चलो विदर्भचा नारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 27, 2015, 08:46 PM ISTरवींद्र वायकर यांचं सुनील तटकरेंना उत्तर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 27, 2015, 10:50 AM ISTउद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2015, 09:52 PM IST