shiv sena

विधीमंडळ अधिवेशन: सत्ताधाऱ्यांमध्येच रंगणार 'सामना'

विधीमंडळाच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यासह सत्ताधाऱ्यांमध्येही अंतर्गत सामना रंगण्याची चिन्ह आहेत.  कारण अधिवेशनात सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत शिवसेनेनं दिले आहेत.

Mar 9, 2015, 09:49 PM IST

जैतापूर ऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध, रत्नागिरीत मोर्चा

जैतापूर अणू ऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असून १७ तारखेला रत्नागिरीत मोर्चा काढणार आहे. प्रकल्पाचं रत्नागिरीतील कार्यालय बंद पाडणार, असा इशारा आमदार उदय सामंता यांनी दिला आहे.

Mar 7, 2015, 06:20 PM IST

भूसंपादन विधेयक : टीका योग्य नाही - भाजप, सेनेचे भाजपला प्रत्युत्तर

भूसंपादन विधेयकावरून भाजप-शिवसेनेत वाद कायम आहेत. सत्तेत राहून विरोध अयोग्य असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी शिवसेनेवर केली. तर शिवसेनेचा  भूसंपादनाला नव्हे तर त्यातल्या जाचक अटींना विरोध असल्याचं प्रत्त्युत्तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिले.

Mar 4, 2015, 06:18 PM IST

भू संपादन विधेयकाला शिवसेनेचा विरोध कायम - सुभाष देसाई

भू संपादन विधेयकाला शिवसेनेचा विरोध कायम आहे. दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेत या विधेयकावर चर्चा केली होती. मात्र या भेटीनंतरही या विधेयकाबाबतचा तिढा कायम असल्याचं चित्र आहे. 

Mar 1, 2015, 05:40 PM IST

भू संपादन विरोध, नितीन गडकरींकडून उद्धव ठाकरेंची मनधरणी

भू संपादन विधेयकासंदर्भात शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी भू संपादन विधेयकासंदर्भात उद्धव ठाकरेंशी सविस्तर चर्चा केली.

Feb 28, 2015, 08:09 AM IST

मिरा-भाईंदर पालिकेत भाजप-शिवसेनेची सत्ता, राष्ट्रवादीला धक्का

मिरा-भाईंदर महानगरपालिकेत कमळ फुललं आहे. भाजपच्या गीता जैन महापौरपदी निवडून आल्यात तर शिवसेनेचे प्रवीण पाटील उपमहापौरपदी विराजमान झालेत.

Feb 27, 2015, 02:23 PM IST

शिवसेनेने बजेट नीट वाचले नाही - मुख्यमंत्री

मुंबई : शिवसेनेने नीट बजेट वाचला नाही, किंवा ऐकला नसेल. नीट वाचल्यावर त्यांना कळेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेने रेल्वे बजेटवर केलेल्या टिकेवर दिले आहे. 

Feb 26, 2015, 04:28 PM IST