shiv sena

व्हिडिओ - उद्धव ठाकरेंकडून चिमुरडा आई-वडिलांकडे जाई ना!

शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आपल्या नेहमी धीर गंभीर दिसतात. पण सध्या व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एक व्हिडिओ व्हायरल होतो त्यात उद्धव ठाकरे यांचा वेगळाच मूड आपल्याला दिसत आहेत.

Apr 16, 2015, 06:14 PM IST

शिवसेनेला 'कोंबडी' पडणार महागात, पेटाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

काँग्रेस नेते नारायण राणेंचा पराभव झाल्यामुळे शिवसैनिकांनी जल्लोष करताना कोंबड्या आणल्या होत्या. त्यावर पेटाने आक्षेप घेतलाय. याबाबत निवडणूक आयोगाकडे पेटा तक्रार नोंदविणार आहे. त्यामुळे शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Apr 16, 2015, 02:17 PM IST

सेनेने कोंबड्या नाचविल्या, पेटाचा आक्षेप

नारायण राणेंचा पराभव झाल्यामुळे शिवसैनिकांनी जल्लोष करताना कोंबड्या आणल्या होत्या. त्यावर पेटाने आक्षेप घेतलाय. 

Apr 15, 2015, 06:07 PM IST

वांद्रेत शिवसेना कार्यकर्त्यांचा राणेंच्या घरासमोर फटाके फोडून जल्लोष

वांद्रे पूर्वमधील पोटनिवडणुकीत कॉंग्रेस उमेदवार नारायण राणे पिछाडीवर पडल्यावर शिवकार्यकर्त्यांनी जुहू येथील त्यांच्या घरासमोर फटाके फोडून जल्लोष केला. दरम्यान, तृप्ती सावंत यांचा विजय १९ हजार ८ मतांनी झाल्याचे समजताच कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन जल्लोष साजरा केला.

Apr 15, 2015, 12:57 PM IST

वांद्रा पूर्व शिवसेनेचेच, तासगावात राष्ट्रवादीच

वांद्रे पूर्व मतदार संघात पुन्हा भगवा पडकणार हे आता निश्चित स्पष्ट झाले आहे. तर तासगाव सांगलीत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचे विक्रमी मतांनी घेतलेल्या आघाडीवरुन दिसून आले आहे.

Apr 15, 2015, 11:16 AM IST